ओट्स मसाला खाकर (Oats masala khakhra recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
ओट्स मसाला खाकर (Oats masala khakhra recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ओट्स ज्वारीचे पीठ आणि बाजरीचे पीठ एकत्र करून घ्या.
- 2
एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि ओट्स आणि ज्वारी आणि बाजरी चे पीठ एकत्र बारीक करून घ्या.
- 3
आता एका भांड्यात ही पावडर काढा. एका भांड्यात हे पीठ काढून त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला, जीरे पूड, चिरलेली कोथिंबीर घालून गरम पाण्याने हे पीठ भिजवून ठेवा आणि दहा मिनिटे झाकून ठेवा.
- 4
दहा मिनिटानी या पिठाची पोळी लाटून घ्या पातळ. सुरिच्या साह्याने या या पोळीला होल्स पाडुन द्या. म्हणजे हि पोळी फुलणार नाही आणि खाकरा छान क्रिस्पी होईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑइल फ्री पावभाजी मसाला खाकरा (Pavbhaji masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14#खाकरानाश्ता किंवा स्नॅक म्हणून हा खाकरा खूप छान आणि चवीला कुरकुरीत लागतो.सोबतीला गरमागरम मसाला चहा असेल तर क्या बात!पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
मसाला मेथी खाकरा (Masala methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजखाकरा हा एक गुजराथी पदार्थ आहेखाकरा हा एक पोळीचाच प्रकार आहेखूप छान लागतो अनेक फ्लेवर नी खाकरा करू शकतो सकाळी , संध्याकाळी चहा बरोबर खायला किंवा तसाही नुसता खाऊ शकतोप्रवासात न्यायला खूप चांगला आहे पोटभरीचा पदार्थ आहे शिवाय सात आठ दिवस टिकतो तसेच कुरकुरीत राहतो Sapna Sawaji -
ओट्स काकडी मठ्ठा (weight loss mattha) (oats kakadi mattha recipe in marathi)
काकडी आणि ओटस ओढ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्यामुळे मी हा मट्टा करून पाहिला खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
ओट्स डोसा (Oats dosa recipe in marathi)
#ओट्स डोसा#कुकस्नॅप रेसिपी#parchi puranik यांची रेसिपी ट्राय केली, खूप छान पौष्टीक आहे Anita Desai -
हेल्दी मसाला ओटस (healthy masala oats recipe in marathi)
ओट्स ओट्स हा पदार्थ एक हेल्दी ऑप्शन आहे . डायट करणाऱ्यांसाठी तसेच हलके खाण्यासाठी ओट्स नेहमी चांगले वाटतात. झटपट बनतात Supriya Devkar -
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड खाकरा यासाठी मी माझी मसाला खाकरा ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सफोला मसाला ओट्स (Masala Oats Recipe In Marathi)
#choosetocook#pp#पारम्परिक रेसिपीहैल्दी मसाला ओट्स । Sushma Sachin Sharma -
ओट्स रवा ढोकळा (oats rava dhokla recipe in marathi)
ओट्स रवा ढोकळा#AsahiKaseiIndiaओट्स हा प्रकार डाएटिंग वर असलेल्यांसाठी तारणहार आणि त्यात #NoOil म्हटलं तर 'सोने पे सुहागा' 😋ढोकळा बनवण्याचं कंत्राट आमच्या घरात बहिणीकडे दिलेलं आहे परंतु challenge साठी पहिल्यांदाच या ढोकळा प्रकरणात मी एन्ट्री मारलेली आहे 🤘 सुप्रिया घुडे -
हेल्दी ओट्स पालक मसाला पराठा (healthy oats palak masala paratha recipe in marathi)
#cpm7माझ्या मुलीचा फेवरेट नाश्ता म्हणजे ओट्स पराठा ...आणि पालक तर तिला आवडतोच ..त्यामुळे पालक ओट्स मसाला पराठा तिला खूपच आवडला. Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल ओट्स सूप (डायट सूट) (vegetable oats soup recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स वापरून हे सूप तयार करून पाहिले खूप छान आहे Vaishnavi Dodke -
ओट्स मुगदाळ खिचडी (oats moongdaal khichdi recipe in marathi)
#kr ओट्स मुगदाळ खिचडी माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. ओट्स हा एक पौष्टिक आहार आहे. Vaishali Dipak Patil -
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14#week14#विंटर स्पेशल रेसिपी#मसाला खाकराकधी कुठेही सहज नेता येणारा पौष्टिक पदार्थ...चहा सोबत नेहमीच भाव खाणारा गुजराती पदार्थ....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
गुजराती मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 #खाकरा ...#विंटर स्पेशल रेसिपीज.... खाकर ही एक गुजराती रेसिपी आहे आणि बरेच दिवस टिकणारी पण आहे त्यामुळे प्रवासात सुध्दा छान राहातं खायला ... हेल्दी आणि तेलकट पण नाही... आपण खूप वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये हा खाकरा बनवू शकतो.... मी आज मेथीचा खाकरा बनवला आहे तो पण खूप छान लागतो Varsha Deshpande -
ओट्स उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
#JPR -२ओट्स उपमा झटपट होणारा, पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
खाकरा (Khakhra recipe in marathi)
#EB14 #W14#Healthydietखाकरा शेंगदाण्याच्या सुक्या चटणीबरोबर खायला चांगला लागतो. Sushma Sachin Sharma -
मेथी खाकरा(Methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeखाकरा हा गुजराथी पदार्थ आहे. वेगवेगळ्या मसाल्यात, फ्लेवर मध्ये तसेच वेग वेगळ्या पीठात बनवता येतो. मी मेथी खाकरा बनवला आहे. Shama Mangale -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14E- book विंटर स्पेशल रेसिपीजसकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी "मेथी खाकरा " हा अगदी कमी वेळेत, घरात असलेल्या साहित्यातच बनणारा, अतिशय पौष्टिक व उत्तम आहार आहे. नक्कीच तुम्हीही करून बघा. 🥰 Manisha Satish Dubal -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
ओट्स मूग डोसा (Oats Moong Dosa Recipe In Marathi)
ओट्स तसेच मूग दोन्ही मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ओट्सचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांना ओट्स खूप फायदेशीर ठरते. ओट्स मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. आशा मानोजी -
पाणीपुरी खाकरा (Panipuri khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#पाणीपुरी_खाकरा गुजरात कडचा हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ.. खूप दिवस टिकण्यासाठी, प्रवासात घेऊन जाण्यासाठी म्हणून खाकरा चांगला कडक भाजतात. साधा खाकरा, मेथी खाकरा, जीरे खाकरा याबरोबरच अनेक चवीढवींचे खाकरे तयार केले जातात. छोट्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय पचायला ही हलका असल्यामुळे लहान, मोठी माणसे अगदी बिनधास्त खाऊ शकतात. चला तर मग चटपटीत पाणीपुरी खाकरा कसा तयार करायचा ते आपण पाहूया. Bhagyashree Lele -
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14खाकरा एक मस्त स्वादिष्ट गुजराती पदार्थ.....कुरकुरीत तितकाच चविष्ट....वेगवेगळ्या चवींचा...चला बघुया याची सोपी रेसिपी.... Supriya Thengadi -
खाकरा... पाणीपुरी फ्लेवर (Khakhra pani puri flavor recipe in marathi)
#EB14 #W14... खाकरा, हा एक गुजराती पदार्थ.. बरेच दिवस टिकणारा.. वेगवेगळ्या चवीचा करता येणारा... खास करून नाश्त्यासाठी उपयोगात येणारा... तेव्हा बघुया, आज पाणी पुरीच्या चवीचा खाकरा... Varsha Ingole Bele -
ओट्स-मखाना भेळ (oats makhana bhel recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-मखाना भेळची एक नाविन्यपूर्ण रेसिपी. सरिता बुरडे -
मेथी ओट्स पराठा (methi oats paratha recipe in marathi)
आपण नेहमी मेथीचा पराठा खातो पण वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी ओट्सचे पीठ वापरून करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
ओट्स मसाला इडली (oats masala idli recipe in marathi)
#इडलीइडली खुप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.आज मी ओट्स ची इडली बनवली आहे. ज्यांना शुगर असेल अशांना ही खाता येते. Shama Mangale -
रवा ओट्स ढोकळा (rava oats dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टपौष्टिक रवा ओट्स ढोकळा. Deepali Bhat-Sohani -
मसाला आढई (Masala Adai Recipe In Marathi)
#SIR#मसाला आढईसाउथ इंडियन डिषेस सगळ्यांच्याच आवडीच्या असतात. इडली, डोसा ,उत्तप्पा हे तर आहेच. आढे हा एक छान प्रकार आहे .मस्त फायबरयुक्त भरपूर कॅल्शियम आणि फुल मिल असा हा एक प्रकार आहे नक्की करून बघा मुलांना टिफिन साठी मस्त ऑप्शन. Deepali dake Kulkarni -
ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)
#GA4 #week7 ओट्स आणि ब्रेकफास्ट हे किवर्ड ओळखून मी आज ओट्सचे डोसे केलेत.काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय घरांमध्ये मऊभात, मेतकूट, तूप, पापड किंवा पोहे, सांजा, थालीपीठ, धिरडी असा नाश्ता असायचा. माणसं आरोग्याच्या दृष्टीनं जागरूक झाल्यावर आणि परदेशाचं वारं आपल्याकडे आल्यावर ‘ब्रेकफास्ट सिरीयल्स’चा जमाना आला. त्यात कॉर्नफ्लेक्सनं बाजी मारली होती; पण अलिकडे मात्र ओटमील, रोल्ड ओट्स वगैरे खाण्याकडे अनेकांचा कल दिसतो. हे ‘ओट्स’ म्हणजे काहीतरी मॉडर्न असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही, ‘ओट्स’ म्हणजे मराठीत ‘जव’.‘अवेना सतीवा’ असं शास्त्रीय नाव असलेले ‘ओट्स’. इजिप्तमधील उत्खननात ख्रिस्तपूर्व २000 मधील अवशेषात सापडले आहेत.इतर धान्यांच्या कणसात जसे साल असलेले दाणे असतात, तशीच रचना ओट्सच्या बाबतीतही असते. ओट्सच्या दाण्यांना ओटग्रोट्स असं म्हणतात. हे दाणे दळून केलेल्या पिठाला ‘ओटमील’ असं म्हणतात. ओटमील आणि ओटब्रॅन म्हणजे ओट्सवरचा कोंडा. यांची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो. यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणार्या चोथ्यामध्ये बीटा ग्लुकॅन्स नावाचा घटक असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्टेरॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं. ओटमीलमध्ये असाही घटक आहे, ज्यामुळे त्याला अँण्टिऑक्सिडंट हा गुणधर्म प्राप्त होतो. असे एक ना अनेक गुणधर्म असलेल्या ओट्सचा आहारात नक्की समावेश करा. Prachi Phadke Puranik
More Recipes
- टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
- बटाटे वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
- गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)
- राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)
- बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16011382
टिप्पण्या