ओट्स बटाटा थालीपीठ (oats batata thalipeeth recipe in marathi)

#FD नाश्ता हा पोटभर तर हवाच पण हेल्दी ही असावा. ओट्स आणि बटाटा थालीपीठ करायला खूप सोपे. मुलांना ही आवडतील आणि पोटभरीचे. माझ्या रेसिपीमध्ये ग्लूटेन व्हॅल्यू कमीच असलेले पदार्थ करण्याकडे माझा कल असतो. तुम्ही पण नक्की करून बघा......
ओट्स बटाटा थालीपीठ (oats batata thalipeeth recipe in marathi)
#FD नाश्ता हा पोटभर तर हवाच पण हेल्दी ही असावा. ओट्स आणि बटाटा थालीपीठ करायला खूप सोपे. मुलांना ही आवडतील आणि पोटभरीचे. माझ्या रेसिपीमध्ये ग्लूटेन व्हॅल्यू कमीच असलेले पदार्थ करण्याकडे माझा कल असतो. तुम्ही पण नक्की करून बघा......
कुकिंग सूचना
- 1
उकडलेला बटाटा मॅश करून घ्यावा, त्यातच बारीक चिरलेला कांदा, आले, लसूण आणि मिरची पेस्ट मिक्स करून घ्यावे.
- 2
आता वरील मिश्रणात भाजलेले ओट्स चे पीठ आणि गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, हळद, जीरे पावडर घालून चांगले घट्ट मळून घेणे.
- 3
घट्ट मळून घेतलेल्या पीठाचे थालीपीठ करून तव्यावर भाजून घेणे.
- 4
लोणचे, चटणी आणि दह्यासोबत खमंग खुसखुशीत हेल्दी थालीपीठ सर्व्ह करा.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)
#GA4 #week7 ओट्स आणि ब्रेकफास्ट हे किवर्ड ओळखून मी आज ओट्सचे डोसे केलेत.काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय घरांमध्ये मऊभात, मेतकूट, तूप, पापड किंवा पोहे, सांजा, थालीपीठ, धिरडी असा नाश्ता असायचा. माणसं आरोग्याच्या दृष्टीनं जागरूक झाल्यावर आणि परदेशाचं वारं आपल्याकडे आल्यावर ‘ब्रेकफास्ट सिरीयल्स’चा जमाना आला. त्यात कॉर्नफ्लेक्सनं बाजी मारली होती; पण अलिकडे मात्र ओटमील, रोल्ड ओट्स वगैरे खाण्याकडे अनेकांचा कल दिसतो. हे ‘ओट्स’ म्हणजे काहीतरी मॉडर्न असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही, ‘ओट्स’ म्हणजे मराठीत ‘जव’.‘अवेना सतीवा’ असं शास्त्रीय नाव असलेले ‘ओट्स’. इजिप्तमधील उत्खननात ख्रिस्तपूर्व २000 मधील अवशेषात सापडले आहेत.इतर धान्यांच्या कणसात जसे साल असलेले दाणे असतात, तशीच रचना ओट्सच्या बाबतीतही असते. ओट्सच्या दाण्यांना ओटग्रोट्स असं म्हणतात. हे दाणे दळून केलेल्या पिठाला ‘ओटमील’ असं म्हणतात. ओटमील आणि ओटब्रॅन म्हणजे ओट्सवरचा कोंडा. यांची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो. यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणार्या चोथ्यामध्ये बीटा ग्लुकॅन्स नावाचा घटक असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्टेरॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं. ओटमीलमध्ये असाही घटक आहे, ज्यामुळे त्याला अँण्टिऑक्सिडंट हा गुणधर्म प्राप्त होतो. असे एक ना अनेक गुणधर्म असलेल्या ओट्सचा आहारात नक्की समावेश करा. Prachi Phadke Puranik -
दुधी-ओट्स बाईट्स (कुरकुरीत) (dudhi oats bites recipe in marathi)
#bfr- सकाळची न्याहारी पोटभर, पौष्टिक असायला हवी, तेव्हा असाच वेगळा कुरकुरीत क्रीस्पी पदार्थ म्हणजे दुधी- ओट्स बाईट्स.... Shital Patil -
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
हेल्दी ओट्स पालक मसाला पराठा (healthy oats palak masala paratha recipe in marathi)
#cpm7माझ्या मुलीचा फेवरेट नाश्ता म्हणजे ओट्स पराठा ...आणि पालक तर तिला आवडतोच ..त्यामुळे पालक ओट्स मसाला पराठा तिला खूपच आवडला. Preeti V. Salvi -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
हेल्दी ओट्स उपमा (oats upma recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीसकाळचा नाश्ता म्हंटला की पोटभरीचा हवाच पण जास्त जड पण नको हलकाफुलका असा हवा मी पौष्टिक फायबर युक्त ओटस उपमा केलायओट्स हे पृथ्वीवरील निरोगी धान्यांपैकी एक आहेत.ते ग्लूटेन-मुक्त संपूर्ण धान्य आहेत आणि महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहेत.यामध्ये वजन कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करणे समाविष्ट आहे.विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ज्याला एव्हेंथ्रामाइड्स म्हणतात ते केवळ ओट्समध्ये आढळतात.ओट्समध्ये भरपूर फायबर असतात जे नॉन-फायबर ब्रेकफास्टपेक्षा पोट लवकर भरते. ते रक्तात ग्लुकोजचे संथ गतीने प्रकाशन देखील करतात आणि यामुळे दीर्घकाळापर्यंत तृप्त राहते आणि द्विगुणित खाणे टाळते.जे लोक नियमितपणे ओट्स खातात त्यांचे वजन स्थिर असते आणि ओट्स ओटीपोटातील चरबीचा देखील सामना करते.ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि यामुळे त्यांना नाश्त्याचा एक आदर्श पर्याय बनतो. बी जीवनसत्त्वांचे उच्च प्रमाण हे ओट्स शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते Sapna Sawaji -
कॅरट -मटर ओट्स इडली (Oats matar idli recipe in marathi)
#oatsidali#healthybreakfastओट्स हा हल्लीच्या काळात सर्वश्रुत असा जिन्नस झाला आहे त्याचा मधुमेहींसाठी आणि वजन कमी किंवा नियंत्रित करणाऱ्यांसाठी सुद्धा उपयोग होतो.आणि इडली हा माझा सर्वात आवडीचा ब्रेकफास्ट त्यामुळे ओट्स ची इडली हा भरपेट नाश्त्यासाठी आणि चवीसाठी ही उत्तम पर्याय आहे. Prajakta Vidhate -
ओट्स मुगदाळ खिचडी (oats moongdaal khichdi recipe in marathi)
#kr ओट्स मुगदाळ खिचडी माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. ओट्स हा एक पौष्टिक आहार आहे. Vaishali Dipak Patil -
थाळी-धिरडे,बटाटा काचऱ्या (batata kachrya recipe in marathi)
#tmr#30 min receipe ३० min पोटभर जेवण:-) Anjita Mahajan -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात. Shama Mangale -
-
सोया ओट्स कटलेट्स (soya oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरहे कटलेट्स मी मसाला ओट्स अणि सोयाबिन ग्रानुएल वापरून केले आहेत तसेच हे कटलेट्स खूप पौष्टिक तर आहेतच अणि भरपूर प्रोटीन युक्त अणि खूप टेस्टी ही आहेत. लहान मुलांसाठी त्यांच्या तब्येतीला सर्वात उत्तम आहार आहे. अणि छोट्या पार्टीसाठी,नाश्त्यासाठी,स्नॅक्स ई. साठी. छोट्यां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यासाठी एकदम परिपूर्ण असे हे कटलेट्स करून बाघा. Anuja A Muley -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
ओट्स सुप (oats soup recipe in marathi)
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ओट्स ( Oats) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
पौष्टिक स्टफिंग पराठा (stuffing paratha recipe in marathi)
#FD काही भाज्या मुलांना आवडत नाहीत म्हणून मग भाजी लपवण्याची आयडीया😉 आणि पोटभर असा नाश्ता😋 Reshma Sachin Durgude -
ओट्स रौंडेलस (oats recipe in marathi)
जेव्हा काहीच प्लॅन नसतो तेव्हा नाविंनकाही तरी तयार होते ..खूप दिवस ओट्स खाल्ले न्हवते.. मग काय बनवले त्याचा जुगड. Aditi Mirgule -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
बटाटा -उपवास भाजणी थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
# उपवासआपण उपवास म्हटले की बऱ्याच वेळा साबुदाण्याचे पदार्थ करतो, मला साबुदाणा विशेष नाही आवडत म्हणून आषाढी एकादशीच्या उपवासाला काही वेगळ्या रेसिपी केल्या आहेत. नाश्त्यासाठी बटाटा थालीपीठ एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
ओट्स मूग डोसा (Oats Moong Dosa Recipe In Marathi)
ओट्स तसेच मूग दोन्ही मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ओट्सचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांना ओट्स खूप फायदेशीर ठरते. ओट्स मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. आशा मानोजी -
ओट्स उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
#JPR -२ओट्स उपमा झटपट होणारा, पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)
#GA4 #week 7 #ओट्स/ब्रेकफास्ट गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
गावरान हिरव्या मुगाचे थालीपीठ(Gavran Hirvya Moongache Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2 थालीपीठ हा प्रकार भाज्या नसल्यास गावाकडे मोठ्या प्रमाणात बनवला जातो मिक्स पिठाची भाजणी आणि त्यापासून बनवला गेलेला हा पदार्थ म्हणजे थालीपीठ. त्यात तो पौष्टिक पाहिजे असेल तर त्यात तुम्ही मोड आलेले मूग घालू शकता आणि त्यांनी हे थालीपीठ बनवू शकता चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
मॅंगो ओट्स स्मूदी (MANGO OATS SMOOTHI)
#मँगोहि एक हेल्दी स्मूदी आहे करण यात ओट्स ,चिया सीड्स आणि दूध पण आहे।ही स्मूदी ब्रेकफास्ट मध्ये घेतली तर तुम्ही ब्रेकफास्ट पण स्कीप करू शकता इतकी फुल्फिल्लींग अशी हि स्मूदी आहे। Tejal Jangjod
More Recipes
टिप्पण्या (4)