प्लेन मसाला फ्लेवर्ड राईस (masala flavored rice recipe in marathi)

छान मसालेदार तरी वाल्या भाजी सोबत खडा मसाले वाला राईस खूप छान वाटतो...
अंडाकरी, मटन , तरी वाल्या भाज्या , मसाला चिकन , चना मसाला , अशा विविध वेगळ्या मसाल्यांच्या भाज्या सोबत हा राईस अतिशय सुंदर लागतो..
आणि जेवणाची मजा वाढते..
साधा भात या भाज्यांन सोबत चांगला वाटत नाही,
स्पेशल भाजन सोबत स्पेशल राइस च जातो...
म्हणून आमच्याकडे तरी वाल्या भाज्यांचे सोबत याच राईस ची डिमांड असते...
प्लेन मसाला फ्लेवर्ड राईस (masala flavored rice recipe in marathi)
छान मसालेदार तरी वाल्या भाजी सोबत खडा मसाले वाला राईस खूप छान वाटतो...
अंडाकरी, मटन , तरी वाल्या भाज्या , मसाला चिकन , चना मसाला , अशा विविध वेगळ्या मसाल्यांच्या भाज्या सोबत हा राईस अतिशय सुंदर लागतो..
आणि जेवणाची मजा वाढते..
साधा भात या भाज्यांन सोबत चांगला वाटत नाही,
स्पेशल भाजन सोबत स्पेशल राइस च जातो...
म्हणून आमच्याकडे तरी वाल्या भाज्यांचे सोबत याच राईस ची डिमांड असते...
कुकिंग सूचना
- 1
बासमती राइस बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवून देणे..
आता कढईत गॅसवर ठेवणे............................. बासमती राईस दोन तीन पाण्याने चांगला धुऊन घेणे..
कढईत तापली की त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तूप घालावे... - 2
तूप तापले की त्याच्यामध्ये तेज पान आणि खडे मसाले घालून द्या.. मसाले आपल्याला भाजायचे नाही आहे..
फक्तं हलके गरम करायचे आहे,,
आता लगेच त्याच्यामध्ये बासमती राईस घालून घ्यायचा... - 3
आणि हे परतून घ्यायचं एक-दोन मिनिटे मंद आचेवर राईस तुपामध्ये..
आणि गरम केलेलं पाणी हे त्या बासमती राइस मध्ये घालून द्यायचं - 4
आता बासमती राइस शिजू द्यायचा हाय गॅसवर,,, आणि पाणी थोडं कमी झालं की त्याच्या वर झाकण ठेवून देणे,
अनेक गॅस कमी करून देणे,,,आणि त्याला छान वाफ येऊ द्यायची आणि त्याला मंद आचेवर शिजू द्यायचं..
पंधरा ते वीस मिनिटात हा आपला राईस तयार होतो
आता हवी असेल तर तुम्हाला या चा मधे कोथिंबीर घालता येईल... - 5
आणि छान तुमचा सुगंधित बासमती राइस तयार आहे,, छान घरभर तुपा चा आणि खड्या मसाल्यांचा सुगंध सुटलेला असेल,,, छान तर्रीदार, रस्सेदार भाजी सोबत गरम गरम सर्व्ह करावे... सिम्पल राईस,,, पण तेव्हा सुगंधित,,,बघा तुम्ही करून आवडेल तुम्हाला नक्की
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा मसालाकरी (anda masala curry recipe in marathi)
अंडाकरी अतिशय आवडीची माझ्या...आज ठरलं होतं की अंडाकरी करायची...अंडाकरी खाल्ली की छान जेवण झाल्यासारखं वाटतं..अंडाकरी वरून काही गोष्टी आठवल्या.. माझ्या बाबांनी शेवटची अंडाकरी ही माझ्या हाताची खाल्लेली होती....बाबांन कॅन्सर होता,,आणि किमोथेरपी साठी त्यांना वारंवार नागपूरला यावं लागत होतो...त्यामुळे शेवटच्या क्षणाला ते माझ्या सोबत भरपूर राहिले होते,,,आणि त्यावेळेला माझ्या हातून बाबांची सेवा भरपूर घडली याचा आनंद , समाधान मला खूप आहे...आमचे बाबा आधी नॉनव्हेज खूप आवडीने खायचे..नंतर वयानुसार त्यांनी नॉनव्हेज, मसालेदार भाज्या खाणं बंद केलं..पण माझ्या हाताची अंडाकरी त्यांनी खाल्ली ,तेही आवडीने...तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होत,,कारण खूप दिवसांनी त्यांनी मसाल्याची, तेही अंडाकरी खाल्ली होती....मला अतिशय आनंद झाला होता,,आजही त्या आठवणी आल्या की मनाला एक समाधान वाटतं ,की चला काही ही असो मला बाबा न सोबत राहायला मिळालं,, शेवटच्या क्षणांमध्ये...बाबा गेल्याचे दुःख तर आहेच पण शेवटच्या क्षणांमध्ये मी बराच काळ त्यांचा सोबत घालविला,,,,त्यामुळे स्पेशल आठवणी अंडाकरी सोबत आहे... Sonal Isal Kolhe -
जीरा खडा मसाला राइस (Jeera khada masala rice recipe in marathi)
#MBR मसाला बॉक्स मधुन मी जीरे आणि आख्खे मसाले घेऊन जीरा खडा मसाला राईस बनवले आहे,तर दाल फ्राय, कढी, चिकन मटण करी सोबत खायला फार छान लागते. Varsha S M -
सोया चंक्स राईस (soya chunk rice recipe in marathi)
माझ्या मुलांना सोया राईस अतिशय प्रिय आहे,आज भाजीला काही नव्हतं.मग विचार केला मसाला भात करावा..पण मुलं म्हणाले की आई सोया राईस कर..मग लागले कामाला..मस्त छान सोया राईस केला,,, Sonal Isal Kolhe -
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6बाहेर हॉटेलमध्ये गेलो की भाताच्या प्रकारांमध्ये हमखास ऑर्डर केला जाणारा पदार्थ म्हणजे जीरा राईस . चला तर मग अशा या जीरा राईस ची सहज सोपी रेसिपी आपण पाहूया Ashwini Anant Randive -
जिरा मसाला राईस
#goldenapron3 week 11 jeeraआपल्या सर्वांच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून भाताची निवड केली जाते. रोजच्या जेवणात पण आमटी किंवा भाजी असली तरी थोडासा जरी भात खाल्ला तरीही पोट भरल्यासारखे वाटते. भाताचे अनेक प्रकार करतात. यामधील जिरा राईस हा फार प्रसिध्द आणि आवडीचा पदार्थ आहे. या राईस बरोबर कोणतीही आमटी किंवा भाजी खायला फारच छान लागते. याच जिरा राईस मधील जिरा मसाला राईस याची रेसिपी पुढील प्रमाणे. Ujwala Rangnekar -
मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 ह्या आठवड्यात इंटरनॅशनल रेसिपी थीम आहे..नेहमी फ्राईड राईस व मंचुरीयन करते पण मेक्सिकण राईस पहिल्यांदा केलाय..cookpad मुळे वेगवेगळ्या रेसिपी करायला मिळत आहेत.. छान वाटत आहे.. Mansi Patwari -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
झणझणीत मटण (mutton recipe in marathi)
लॉक डाऊन असल्याने इतक्यात मटन आणलेच नव्हते,जवळ जवळ तीन महिन्यांनी आणले,तसे आमचा कडे रेगुलार होत नाही, कधी कधी च होते......मुलं खूप तरसून गेले होते मटन खाण्यास...मुलगा म्हणाला आई आज आणू का,, मी म्हटले हो ठीक आहे आण...कारोणा मुळे खूप भीती वाटते, म्हणून इतके दिवस मी त्याला आणू नाही दिले,,आज मुलं खूप खुश होती...छान झणझणीत मटन झाले होते..त्यामुळे मुलं जरा जास्तच आनंद होते... Sonal Isal Kolhe -
सोया चंक्स मसाला राईस (Soya chunks masala rice recipe in marathi)
#MBRमस्त पोटभरीचा चमचमीत ,पौष्टीक सोया चंक्स मसाला फ्राईड राईस.... Supriya Thengadi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs रोजचा तोच तो राईस खाण्या पेक्षा, थोडा बदल केला की जेवणाची चव वाढते. Suchita Ingole Lavhale -
व्हेज बिर्याणी मसाला राईस (veg biryani masala rice recipe in marathi)
#mfr माझी आवडती रेसिपी बिर्याणी राईस आहे, तेव्हा मी आज केली आहे.अतिशय पौ, रुचकर झालेली आहे. Shital Patil -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
मुख्य त्वे आपल्या जेवणात भात हा पदार्थ आपण आवडीने खातो. साधा वरण भातफोडणीचा भात..त्यातच आपला भाताचा प्रकार जिर घातलेलं भात जीरा राईस.. जिर हे चवीला गोड असते.आणि पचण्याचया दृषटीकोनातून एकदम मस्त. त्यामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा हा आपला जिरा 🍚 राइस....#cpm6 Anjita Mahajan -
गरम मसाला (garam masala recipe in marathi)
भाजीत टाकायला गरम मसाला पाहिजे गरम मसाला टाकून भाजीची टेस्ट खुप छान होते. Madhuri Watekar -
-
पुदिना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
#RR2मी शीतल केळेकर यांची पुदिना राईस ही रेसिपी केली आहे.खूप छान लागतो हा भात. Sujata Gengaje -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजटोमॅटो राईस करायला एकदम सोपा आहे व काहीच वेळ लागत नाही एकदम झटपट कमी वेळात होतो Sapna Sawaji -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 जीरा राईस करण्यासाठी सोपी , सर्वांना आवडणारी व झटपट होणारी रेसीपी. Shobha Deshmukh -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 #टोमॅटो राईस #हीवाळा स्पेशल... Varsha Deshpande -
रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस (restaurant style jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6हा रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस दाल तडका ,झालं फ्राय ,फोडणीच्या वरणासोबण किंवा चिकन ग्रेव्ही सोबत भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)
प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या Maya Bawane Damai -
रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जीरा राईस खूप हँडी पडतो ..आयत्या वेळी कोणीतर पाहुणे आले घाई गडबडीत जेवण बनवायचे असेल फार ताम झाम नसणारा..लहान मुलांना ही आवडणारा आणि ताटात स्पेशल जागा असणारा असा जीरा राइस रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मसाला पुलाव (masala pulav recipe in marathi)
मसाला पुलाव हा सर्वांचा फेवरेट असावा असे मला वाटते...ज्यांना खिचडी खायचं जीवावर येते ..किंवा संध्याकाळी हलकंफुलकं जेवण काहीतरी असावं तर हा मसाला पुन्हा बेस्ट ऑप्शन आहेआमच्या घरी पण मसाला पुलाव सगळ्यांना आवडतो आणि त्याच्यासोबत कढी किंवा ताक हे जास्त आवडते.. Sonal Isal Kolhe -
विदर्भ काळा मसाला (kala masala recipe in marathi)
#KS3विदर्भ स्पेशल काळा मसालाविदर्भात काळा मसाला हा खूप फेमस आहे कुठल्याही भाजीत आमटीत मसाले भात हा मसाला टाकला की पदार्थांची चवच खूप वेगळी अशी येते पदार्थ मसालेदार बनतो चला तर मग बघुयात काळा मसाला Sapna Sawaji -
मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#MBR... मसाल्याच्या डब्यात असलेल्या, पदार्थांचा वापर करून शिल्लक राहिलेल्या खिचडी चा मेक ओव्हर मसालेदार खिचडी केला की सगळ्यांनाच ती खावीशी वाटते..तेव्हा बघू या, शिल्लक राहिलेल्या खिचडीची पौष्टिक आणि स्वादिष्ट मसाला खिचडी... Varsha Ingole Bele -
हैद्राबादी बगारा राईस (hydrebadi bgara rice recipe in marathi)
#GA4 #week13#keywordHyderabadiबगारा राईस ही हैद्राबादी authentic रेसिपी आहे. कोणत्याही भाज्या न घालता फक्त मसाले, आल लसूण पेस्ट, कोथिंबीर,पुदिना यांचा वापर करून केलेला एक भाताचा प्रकार आहे. हा भात खासकरून कुरमा, दालचा यासोबत खाल्ला जातो. विशेष कार्यक्रमात हा राईस बनवण्याची प्रथा आहे. खासकरून दावतमध्ये..😊 जान्हवी आबनावे -
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14पुलावचे वेगवेगळे प्रकार.पालक,मसूर ,जीरे राईस,आज माझ्याकडे आहे टोमॅटो राईस Pallavi Musale -
चिकन शाही बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी आयुष्यात फर्स्ट टाइम चिकन बिर्याणी केली,इतकी सुंदर बिर्याणी झाली की एकेक दाणा मोकळा झाला बासमती राइस, एकदम परफेक्टआणि इतकी छान झाली इतकी छान झाली की मुलं जाम खुश आहे, बिर्याणी चा A,B पण माहित नव्हता ,मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, फक्त अंड खायला शिकली, पण मुलांना आवडते तर मटण आणि चिकन ची भाजी मी करते, #cookpad, Ankita Ravate mam, Swara Chavan mam तुमचे खूप धन्यवाद, 🌹🙏♥️थीम दिली नसती तर कदाचित मी बिर्याणी कधीच केली नसती,कालपासून नुसते युट्युब बघते आहे, खूप सर्च केलं बिर्याणी बद्दल, आणि आता आवड निर्माण झाली की आता परत परत बिर्याणी करायची,खूप सोळा शृंगार असतात या बिर्याणीचे,आणि सोळा शृंगार मला आवडतात,म्हणून बिर्याणी करायला परत खूप आवडेल..आता वेगवेगळ्या व्हेरायटी बिर्याणीच्या मी करून बघेल... Sonal Isal Kolhe -
इन्स्टंट मसाला राईस (Leftover Rice recipe in Marathi)
उरलेल्या भाताचा नेहमीप्रमाणे फोडणी चा भात करण्यापेक्षा हा मसाला राईस करून बघा थोडेसे बदल केले तरीही उत्कृष्ट चवीचा असा हा राईस तयार होतो. Prajakta Vidhate -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#पनीर... Cooksnap. ...vasudha Gadhe यांची रेसिपी खूप छान झाली .. ...पनीर सावजी ही झणझणीत आणी स्वदिष्ट अशी भाजी आहे ...ही नान बरोबर ,पराठ्या बरोबर ,जीरा राईस बरोबर सगळ्यांना च खूप आवडते ...रोज ईतक्या मसालेदार तिखट खात नाही पण हप्यातून एकदा अशा आवडीच्या मसालेदार भाज्या खाव्यात 😊 Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या