पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#cooksnap नजनिन खान,दिप्ति पाटिल , वंदना चेवरे , शरयु यवलकर , प्राची मालठणकर , सायली सांंवत, आर्या पराडकर ,श्वेता आमले ह्या सर्वांंची पावभाजी रेसिपी चि रिक्रिएट केली.

पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

#cooksnap नजनिन खान,दिप्ति पाटिल , वंदना चेवरे , शरयु यवलकर , प्राची मालठणकर , सायली सांंवत, आर्या पराडकर ,श्वेता आमले ह्या सर्वांंची पावभाजी रेसिपी चि रिक्रिएट केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2बटाटे
  2. 2टमाटे
  3. 1कांंदा
  4. 1-2गाजर
  5. 1 कपहिरवा मटार
  6. 2 कपफ्लॉवर चे तुकडे
  7. 1 टेबलस्पुनपावभाजी मसाला
  8. 1 टिस्पुनहळद
  9. 1 टिस्पुनलाल मिरची
  10. 1 टेबलस्पुनआलेलसुण पेस्ट
  11. 1 टेबलस्पुनतेल
  12. 1लिंंबु

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    बटाटे सोलुन तुकडे करावे. गाजर चे तुकडे करावे. हिरवा मटार, गाजर चे तुकडे,बटाटे, फ्लॉवरचे तुकडे धुवुन कुकरमध्ये एकत्र घ्यावे. दुपट्ट पाणी घालुन 3-4 शिट्ट्या येईपर्यंंत शिजवावे. थंड झाल्यावर वाटी ने कुस्करावे.

  2. 2

    एका पातेल्यात तेल गरम करावे. बारीक कापलेला कांंदा व आलेलसुण पेस्ट घालुन परतावे. टोमॅटो बारीक कापुन घालावे. परतुन घ्यावे. हळद, लालतिखट, पावभाजी मसाला घालुन परतुन घ्यावा. तेल सुटेपर्यंत परतावे.

  3. 3

    शेवटी कुस्करलेली भाजी घालुन एकत्र शिजवावे. मीठ घालावे. लिंंबु रस घालुन मिसळावे. लोणीमध्ये शेकलेल्या पावासोबत सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes