कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, साल काढलेला बटाटा हे धूवून सर्व बारीक चिरून घेतले. बीट पण साल काढून बारीक चिरून घेतले. बीटमुळे भाजीला छान रंग येतो. मग ते एका पातेल्यात कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवले. त्यात मटार व १ कप पाणी पण घातले. व ४ शीट्ट्या करून शिजवून घेतले.
- 2
शिजवून झाल्यावर वरील मिश्रण स्मॅश करून घेतले. कांदा, टमाटा हे बारीक चिरून घेतले. आलं लसून यांची पेस्ट करून घेतली व सर्व मसाले एकेठिकाणी काढून घेतले.
- 3
आत्ता गॅसवर कढई मध्ये थोडे बटर व थोडे तेल घालून त्यात आलं लसून पेस्ट व कांदा परतून घेतला. मग त्यात टोमॅटो घालून चांगले मऊ शिजेपर्यंत परतून घेतले.
- 4
वरील मिश्रणात तिखट, पावभाजी मसाला, मीठ व थोडं पाणी घालून चांगले परतून घेतले. मग त्यात स्मॉश केलेल्या भाज्या घातल्या परतले व थोडे पाणी घालून चांगले पाच-सात मिनिट शिजवून घेतले.
- 5
त्यात थोडे बटर घालून एक उकळी आणून गॅस बंद केला. भाजी तयार झाल्यावर आता पाव मध्ये कट करून बटरवर दोन्ही बाजूंनी भाजून घेतले.
- 6
आता तयार भाजी एका वाटी मध्ये काढून त्यावर कांदा, लिंबाचा रस, कोथिंबीर व बटर घालून तो वाटी डिश मध्ये ठेवला व पाव, कांदा, कोथिंबीर व लिंबू हे डिशमध्ये ठेवून गार्निश केले.
Similar Recipes
-
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
चटपटीत खायला कोणाला ही आवडत त्यात पाव भाजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#रविवार_पावभाजीपावभाजी ही सगळ्यांनाच खूप आवडते.चला तर मग आज पावभाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स # स्नॅकप्लॅनर साप्ताहिक रेसिपी मधील रविवारची पावभाजी बनवली आहे. Shama Mangale -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स #मुबंई मधे वडापाव नंतर पावभाजी चा नंबर लागतो .पोटभरू स्ट्रीट फुड. Hema Wane -
मुंबई चौपाटी स्टाईल पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्सपाव भाजी हा पदार्थ माझ्या अत्यंत आवडीचा...मी जेव्हा कधीही पुण्यात बाहेर गेले की माझ्या आवडीच्या ठिकाणी पाव भाजी खाऊनच यायची ...त्या पदार्थाची कुतूहल ता इतकी होती की मी कॉलेज डेज मध्ये च याची रेसिपी शिकलेली...आता लग्नानंतर थोडी थोडी रेसिपी मध्ये प्रगती करत आज अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे... बघा तुम्हाला आवडेल का..☺️☺️ tempting अशी पाव भाजी रेसिपी खास तुमच्यासाठी... Megha Jamadade -
टेस्टी पाव भाजी (tasty pav bhaji recipe in marathi)
#goldenapron (week 11 )#lockdown #letscook#GA4 Najnin Khan -
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#MWKआज रविवार मग काही तरी खास बेत हवाच. म्हणून मी आज पाव भाजी केलेय. Kavita Arekar -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पावभाजी रेसिपी Rupali Atre - deshpande -
रेस्टॉरंट स्टाइल पाव भाजी (Restaurant style pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#हॉटेल स्टाइल पाव भाजी Rohini Deshkar -
-
-
-
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स-4-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी पाव भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पाव भाजी (Pavbhaji recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फ्रूट रेसिपीज स्पेशल या किवर्ड साठी मी माझी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#ks8सगळ्यांच्या आवडीची स्ट्रीटसाईड फुड मधील पावभाजी. मला तर पावभाजी फार आवडते कारण सगळ्या भाज्या मुलांना खाऊ घालण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे हा... Shilpa Pankaj Desai -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#ChooseTocook#Pavbhaji#पावभाजीमाझी आवडती डिश पावभाजी.पावभाजी तयार करायला मी नेहमीच तयार असते आनंदाने तयारही करते. कोजागिरीचा ठरलेला माझा लहानपणाचा मेनू पावभाजी मसाला दूध आई खूप आवडीने करते मस्त गच्चीवर आमची अंगात पंगत व्हायची आमच्याबरोबर मम्मी गरबा ही ही करते.खुप आठवतात मला माझ्या त्या कोजागिरीचे दिवस😇पावभाजी मला केव्हाही कधीही खायला आवडते पावभाजी एक अशी डिश आहे जी भरपूर लोकांमध्ये तयार करायला खूप सोपी पडते लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची डिश असल्यामुळे बिन संकोच आपण ही डिश तयार करू शकतो. मी ही घरात पंधरा-वीस मेंमबर्सच्या जेवणासाठी पावभाजी तयार केली ही डिश सगळ्यांना आवडते घरची पावभाजी म्हटली म्हणजे भरपूर खायला मिळते आणि घरचे शिजवलेले अन्न आपण वाटूनही खाता येते आपल्या शेजारी मैत्रिणींनाही आपण देऊ शकतो त्यामुळे पावभाजी ही अशी डिश आहे जी तयार करायला आवडते आणि आपलं फूड आपण शेअरिंग करून खाल्ल्यावर अजून आनंद होतो. घरची पावभाजी खाऊन सगळे आनंदित चेहरे पाहून अजून आपल्याला आनंद मिळतो.घरी तयार केलेले पावभाजी आपल्याला दोनदा तरी खाता येते म्हणून भरपूर तयार झाली तरी पावभाजीचे टेन्शन येत नाही. पूर्ण भारतात प्रसिद्ध अशी ही 'पावभाजी'बघूया रेसिपी Chetana Bhojak -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
तशी आमच्या घरामध्ये पाव भाजी सगळ्यांना आवडते .आठवड्यातून एकदा तरी पावभाजी होते तर आज मी तुमच्याबरोबर पाव भाजीची रेसिपी शेअर करते. Rupali Dongare -
-
स्ट्रीट फूड इन्स्टंट पाव भाजी (instant pav bhaji recipe in marathi)
पूर्ण भारतभर सगळ्यात जास्त फेमस स्ट्रीट फूड म्हणजे पावभाजी आणि हो तिचा उगम तर आपल्या महाराष्ट्राचा मुंबईचा .त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात तर पावभाजी सर्वांचीच प्रिय. प्रत्येक शहरा गणिस तिची चव बदलते आणि तेथील लोकांची ती फेवरेट असते. चला तर मग पाहूया या सहज-सोप्या पाव भाजीची रेसिपी#KS8 Ashwini Anant Randive -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 झटपट होणारा नाष्ट्या चा पदार्थ तसेच स्ट्रिट फुड म्हणुनही मसाला पाव ओळखला जातो चला तर पटकन होणारा पोटभरीचा झणझणीत चमचमीत मसाला पाव कसा बनवायचा ते आपण बघुया Chhaya Paradhi -
-
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#mfrबंबैय्या स्ट्रीट फूड ,एकदम लोकप्रिय... बच्चेकंपनी ते आजीआजोबांपर्यंत फेमस अशी पावभाजी... माझीही एकदम फेवरिट👍 Sushama Y. Kulkarni -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पावभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी खरोखरच सोपा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ आहे.गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो .पावभाजी आवडत नाही असं म्हणणारा माणूस मिळणं कठीणच...भाज्यांच्या मिश्रणाने बनणारी पाव किंवा ब्रेड सोबतीने सहज फस्त होणारी ही पावभाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. लाल पावभाजी, ग्रीन पावभाजी, ब्लॅक पावभाजी, खडा पावभाजी, स्मॅश्ड् पावभाजी, चिझ पावभाजी, पनीर पावभाजी अमूल पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी,जैन पावभाजी, पनीर पावभाजी,मसाला पाव अशा अनेक variations मधे पावभाजी बनवली जाते. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो.गरजेनुसार पावभाजीत बरेच बदल झालेत. पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आल्याची पेस्ट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्या आवश्यक असतात.पावभाजी मध्ये कसुरी मेथी न विसरता घालावी..छान सुगंधित आणि चवदार लागते😋पार्टी अथवा लहान मुलांच्या कार्यक्रम ,घरात वाढदिवस असेल,छोटेसे गेट-टुगेदर असेल, चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम आवडीचा मेनू आणि मस्त ...कुठल्याही function ला फिट बसणारा, लहान थोर सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या जिभेचे लाड पूरवणारा असा हा पदार्थ 😍😍पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता . बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. Prajakta Patil
More Recipes
टिप्पण्या