इंडो इटालियन पाव भाजी (indo Italian pav bhaji recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#bfr
#इंडो इटालियन पावभाजी
#ब्रेकफास्ट रेसिपी
आमच्याकडे आज सकाळी सकाळी मूड होता काहीतरी भन्नाट बनव इटालियन स्टाईल चे. मग काय लावले डोके आणि तयार झाली एक भन्नाट रेसिपी इटालियन पावभाजी. खूपच खूप खूप आवडली सर्वांना.

इंडो इटालियन पाव भाजी (indo Italian pav bhaji recipe in marathi)

#bfr
#इंडो इटालियन पावभाजी
#ब्रेकफास्ट रेसिपी
आमच्याकडे आज सकाळी सकाळी मूड होता काहीतरी भन्नाट बनव इटालियन स्टाईल चे. मग काय लावले डोके आणि तयार झाली एक भन्नाट रेसिपी इटालियन पावभाजी. खूपच खूप खूप आवडली सर्वांना.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 1 वाटीस्वीट कॉर्न
  2. 2बटाटे
  3. 1कांदा
  4. 2टोमॅटो
  5. 1सिमला मिरची
  6. 1गाजर
  7. 2मोठे टोमॅटो
  8. 1/2 वाटीपेनी पास्ता
  9. 4लसूण पाकळ्या
  10. 1 टी स्पूनआले
  11. 2चीज क्युब्ज
  12. 1 टेबलस्पूनओरेगानो
  13. 2 टेबलस्पूनबटर
  14. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  15. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  16. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कुकरमधून बटाटे स्वीट कोण व गाजर वाफवून घ्या. कांदा सिमला मिरची बारीक कापून घ्या. टोमॅटोची प्युरी करून घ्या. गॅसवर गरम पाण्यात तेल व मीठ टाकून पास्ता थोडा शिजवून घ्या.नंतर थंड पाणी टाकून निथळून घ्या.

  2. 2

    आता उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. स्पीड कोन उदा जर एकत्र जाडसर मिक्सरमधून काढून घ्या. आले लसूण बारीक करून घ्या. सिमला मिरची बारीक कापून घ्या. आता गॅसवर पॅन मधे बटर टाका.

  3. 3

    आले लसूण घाला. बारीक कापलेला कांदा व सिमला मिरची घाला. आता यात अर्धा चमचा पावभाजी मसाला घाला. नंतर या मॅश केलेले बटाटे घाला. वाफवलेले मॅश केलेले स्वीट कॉर्न घाला त्यातच लाल तिखट घाला. ओरेगनो घाला. पास्ता घालावा. मीठ घाला. चांगले मिसळून घ्या

  4. 4

    टोमॅटो प्युरी घाला. चांगले मिसळून घ्या. आता यात उरलेला पाव भाजी मसाला घाला. भाजी चांगली शिजू द्या. आता यात चीज किसून टाका.

  5. 5

    आता एका पसरट पॅनमध्ये बटर घाला. यामध्ये ओरिगनो पावभाजीसाला व थोडी तिखट घालून यात पावचे छोटे तुकडे करुन रोस्ट
    करून घ्या.

  6. 6

    सर्व करताना गरम गरम भाजीवर चीज किसून घाला व गरम गरम रोस्टेड पाव सोबत करा अप्रतिम पावभाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes