रवा मोदक (rava modak recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#cooksnap ...Anita kothawade यांची ही रेसीपी बनवली खूप सूंदर झाली त्यात सारणात थोडा बदल केला ...म्हणजे सारणा मधे पण रवा वापरला ...आणी कव्हर मधे पण ...

रवा मोदक (rava modak recipe in marathi)

#cooksnap ...Anita kothawade यांची ही रेसीपी बनवली खूप सूंदर झाली त्यात सारणात थोडा बदल केला ...म्हणजे सारणा मधे पण रवा वापरला ...आणी कव्हर मधे पण ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मींट
4  झणान साठी
  1. वरचे कव्हर..
  2. 400 ग्रामरवा बारीक
  3. 100 ग्राममैदा
  4. 1/2टिस्पून पेक्षा थोड कमी मीठ
  5. 3 टेबलस्पूनगरम तूप मोहन
  6. 100मीली दूध भीजवायला
  7. सारण
  8. 100 ग्रामसूका खोबरा कीस
  9. 100 ग्रामरवा बारीक
  10. 100 ग्रामपिठी साखर
  11. 50 ग्रामगूळ
  12. लागल्यास थोड पाणी
  13. 50 ग्राममीक्स सूके मेवे
  14. 250 ग्रामतूप तळायला

कुकिंग सूचना

30 मींट
  1. 1

    प्रथम कढईत 2टिस्पून तूप टाकून रवा मंद आचेवर खमंग भाजून घेऊ...नंतर तो भाजला की शेवटि 2 मींटा साठी खोबरा कीस पण त्यात टाकून भाजून घेऊ....नंतर साखर मीक्सरच्या पाँटमधे बारीक करू करतांनाच वेलची टाकू म्हणजे सोबतच बारीक होईल...

  2. 2

    नंतर रवा खोबरा कीस थंड करू आणी त्यात पिठी साखर,बारीक करून गूळ,सूके मेवे टाकू..छान मीक्स करू सारण तयार.....

  3. 3

    .आता कव्हर साठी रवा,मैदा,मोहन,दूध टाकून लागलेतर थोड पाणी टाकून भीजवून घेणे...आणी 20 मींट झाकून ठेवणे...नंतर काढून तेलाच्या हाताने 5मींट चूरून घेणे...

  4. 4

    नंतर त्याचा लींबा एवढा छोटा गोळ्याची पारी करून त्यात सारण भरणे आणी मोदक बनवणे आणी गँसवर कढईत तूप गरम करून त्यात लो ते मीडीयम आचेवर खरपूस तळून घेणे...

  5. 5

    आणी प्लेट मधे काढून आपल्या बाप्पाला नेवेद्य दाखवणे आणी वाटून खाणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes