उकडीचे ड्रायफ्रूटस मावा मोदक (ukadiche dryfruits mawa modak recipe in marathi)

#cooksnap
Uks kitchen sedam यांची रेसिपी कुकस्नॅप केली थोडा बदल म्हणजे खसखस न वापरता मी यात मावा वापरला भन्नाट झाली.
उकडीचे ड्रायफ्रूटस मावा मोदक (ukadiche dryfruits mawa modak recipe in marathi)
#cooksnap
Uks kitchen sedam यांची रेसिपी कुकस्नॅप केली थोडा बदल म्हणजे खसखस न वापरता मी यात मावा वापरला भन्नाट झाली.
कुकिंग सूचना
- 1
नारळाचा चव कढईत गरम करत ठेवावे नंतर त्यात गुळ आणि खवा घालून हलवावे.
- 2
आता त्यात ड्रायफ्रूटस ची भरड घालून घ्या आणि कोरडे होईपर्यंत हलवत रहा शेवटी त्यात वेलची पावडर घालून घ्या आणि हलवून घ्यावे. आपले सारण तयार आहे. थंड करून घ्या.
- 3
पाणी गरम करत ठेवावे आता यात एक चमचा लोणी घालून गरम करत ठेवावे. मीठ घालून घ्यावे. पाणी उकळले कि त्यात तांदूळ पीठ घालून घ्यावे आणी हलवून झाकण ठेवून घ्या.
- 4
पाच मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यावे. नंतर गॅस बंद करावा आणि दहा मिनिटे झाकण ठेवून द्या. नंतर एका ताटात काढून घ्या वाटीला तूप लावून गाठी मोडून घ्याव्यात.नंतर हळूहळू थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे तूपही थोडे थोडे टाकून मळावे.
- 5
गोळा चांगला मळून झाला की छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यावी नंतर त्यात सारण भरून घ्या.
- 6
सारण भरून त्याला कोणे करून घ्या आणि मोदकाचा आकार द्यावा. किंवा साचात घालून आकार द्यावा.
- 7
पंधरा मिनिटे उकडून घ्यावेत. वरती केशर काड्या लावाव्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोज फ्लेवर उकडीचे मोदक (rose flavour ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap-अर्चनाताई इंगोले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडा बदल करून केली आहे. Shital Patil -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnapगणपती स्पेशल कुकस्नॅप मधे मी शितल तळेकर ची उकडीचे मोदक रेसिपी coksnap केली आहे.खूपच छान झाले आहेत मोदक.... Supriya Thengadi -
ड्रायफ्रूटस कोकोनट उकडीचे मोदक (Dryfruits Coconut Ukdiche Modak Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा चा लाडका प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक पश्चिम महाराष्ट्रात गव्हाच्या पारी मध्ये उकडीचे मोदक बनवले जातात हे मोदकही तांदळाच्या पारी मध्ये बनवलेल्या मोदका इतकेच चविष्ट असतात झटपट बनतात आणि तितक्याच वेगाने ते संपतात हे चला तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट कोकोनट उकडीचे मोदक Supriya Devkar -
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
उकडिचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आगमन सर्व घरांमध्ये होताच पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. मोदक म्हणजे थोडी तयारी करावी लागते. मोदक करतात मी थोडा वेगळा करते ते मी सांगणारच मी मोदकाच्या पारीत १ चमचा साबुदाण्याचे पीठ टाकते त्यानी फुटत नाही. Deepali dake Kulkarni -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#cooksnap ...Anita kothawade यांची ही रेसीपी बनवली खूप सूंदर झाली त्यात सारणात थोडा बदल केला ...म्हणजे सारणा मधे पण रवा वापरला ...आणी कव्हर मधे पण ... Varsha Deshpande -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
फुलांच्या आकाराचे गव्हाचे उकडीचे मोदक (gavhyache ukadiche modak recipe in marathi)
#gur तादंळाचे उकडीचे मोदक वेगवेगळ्या आकाराचे बनवले जातात मग कनकेचे ही बनवून पहायला काय हरकत आहे म्हणून चला बनवूयात फुलांच्या आकाराचे गव्हाचे उकडीचे मोदक. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
बीटरुट लाडू (Beetroot Ladoo Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#नारळ/खोबरं रेसिपीजहि रेसिपी राजश्री येले ह्यांची आहे मी थोडा बदल करून कुकस्नॅप केली.छान झाली . धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात. Manali Jambhulkar -
मावा मोदक (mawa modak recipe in marathi)
आज बाप्पाचा आवडता मोदक.मावा मोदक. :-)# trending Anjita Mahajan -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#Bhagyashree_Lele ताईची #उकडीचे_मोदक ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ताई खूपच सुंदर आणि सुबक मोदक तयार झाले.गणपती बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सुंदर आरास बनवून बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिड दिसतापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा विराजमान असतात. बाप्पांना अर्पण करण्यासाठी फळे, फुले, पत्री, साखर फुटाणे, मिठाई, पेढे मोदक आणि गोडधोड पदार्थांची नैवेद्यामधे रेलचेल असते. यावेळी सुग्रणींचाही नैवेद्य बनवण्यासाठी उत्साह अवर्णनीय असतो. कोणी उकडीचे मोदक, तर कोणी तळणीचे तर कोणी विविध प्रकारचे मोदक बनवतात. जसा जमेल तसा प्रसाद बनवतात. बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवले त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
मावा जिलेबी (mawa jalebi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- मध्यप्रदेश मधील ट्रॅडिशनल रेसिपी मावा जिलेबी मध्यप्रदेश मध्ये कोणत्याही सणासुदीच्या कार्यक्रमात स्वीट म्हणून मावा जिलेबी केली जाते. Deepali Surve -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)
मावा न वापरता शेंगदाण्याचे मोदक#gur Chhaya Chatterjee -
नारळाचे उकडीचे मोदक (naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगेझीन #week7 #नारळाचे मोदक Sumedha Joshi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 8# नारळी पौर्णिमा#पोस्ट 1 Vrunda Shende -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap# मूळ रेसिपी आहे अर्चना इंगळे यांची .आज दुपारी त्यानी हि रेसिपी दाखवली होती.मी करून बघितली खूपच छान झाले आहेत मोदक. धन्यवाद अर्चना ताई Shilpa Ravindra Kulkarni -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
अळूचे फदफदे (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnap चेतना ताई भोजक यांची रेसिपीथोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुंदर, पौष्टिक, रूचकर आरोग्यदायी झालेली आहे. Shital Patil -
-
मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
"मऊसूत उकडीचे मोदक"🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#कोकणस्पेशलसंकष्टी चतुर्थी आणि कोकण स्पेशल थिम म्हणून उकडीचे मोदकाचा प्लॅन केला...प्लॅन केला पण परदेशात तांदूळ पीठ easily नाही मिळत...मिळाले तरी त्याला चिकटपणा नसतो मग विचार केला की मोदक तर करायचे आहेत मग आपण तांदळापासून करूच शकतो की..तुम्हाला ही lockdown मुळे पीठ मिळाले नाही तर अशा पद्धतीने करून बघा...मस्त होतात.. तर बघुयात मी कसे बनवलेत उकडीचे मोदक.. Megha Jamadade
More Recipes
टिप्पण्या