मँगो सॅगो खीर (mango sago kheer recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#cooksnap मी ही रेसिपि मीनल भोयर यांची **मँगो सॅगो शॉट्स ** आवडल्याने बनवली. सुंदर प्रझेंटेशन होते.

मँगो सॅगो खीर (mango sago kheer recipe in marathi)

#cooksnap मी ही रेसिपि मीनल भोयर यांची **मँगो सॅगो शॉट्स ** आवडल्याने बनवली. सुंदर प्रझेंटेशन होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिन्ग
  1. 1/2 कपसाबुदाणा
  2. 11/2 कपपाणी
  3. 1 कपदूध
  4. 4 टीस्पूनसाखर
  5. 4 टेबल स्पूनमँगो पल्प
  6. 2 टीस्पूनमँगो पीस
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. 2 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    आदल्या दिवशी साबुदाणा भिजवून एका पातेल्यात साबुदाणा पाणी मीठ घालून शिजवायला ठेवा. शिजत आले की त्यात दूध घाला.

  2. 2

    साखर पल्प घाला. वेलची पूड घाला. सर्व शिजून एकजीव झाले की खाली काढा. थंड झाले की ग्लास मधे सर्व्ह करा.

  3. 3

    ग्लास मधे खाली मँगो पीस घातले. वरून खीरघाला व नंतर पल्प घाला व डेकोरेट करा तसेच वा थंड हवे असल्यास थंड सर्व्ह करा. फार छान झाली ही खीर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes