एक्झॉटीक पनीर धाबा मसाला (paneer dhaba masala recipe in marathi)

आता पनीर म्हटले की माझ्या घरी नॉनव्हेज नंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या मुलांना पनीर भाजी आणि तेही वेगवेगळ्या प्रकारात केलेली कधी बटर पनीर मसाला कीव पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज खायला मजा येते तेवढीच मजा मला त्यांना बनवून खाऊ घालायला येते
एक्झॉटीक पनीर धाबा मसाला (paneer dhaba masala recipe in marathi)
आता पनीर म्हटले की माझ्या घरी नॉनव्हेज नंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या मुलांना पनीर भाजी आणि तेही वेगवेगळ्या प्रकारात केलेली कधी बटर पनीर मसाला कीव पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज खायला मजा येते तेवढीच मजा मला त्यांना बनवून खाऊ घालायला येते
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दोन टेबलस्पून बेसन खरपूस भाजून घेणे पण कलर न बदलता
- 2
दोन कांदे बारीक चिरून ठेवा पनीरचे तुकडे करून ठेवा व त्यावर थोडे मिठ तिखट व हळद लावून पाच ते दहा मिनिट साईडला ठेवा
- 3
एका कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात दोन मिनिट पनीर परतून घ्या लाल होऊ देऊ नये
- 4
एका कढईत चार टेबलस्पून तेल गरम करा वजीर टाका जिरे तडतडली की हिंग टाका वमग लाल मिरची लवंग वेलची तेजपत्ता व दालचिनी टाकून थोडं मंद आचेवर मसाला होऊ द्या
- 5
आता बारीक चिरलेला कांदा टाका व कांदा गोल्डन होत पर्यंत होऊ द्या
- 6
आता आले-लसूण पेस्ट टाका व मिक्स करा मसाला हलवत रहा खाली लागू नये म्हणून आता त्यात काश्मिरी लाल तिखट एक टेबलस्पून एक टीस्पून हळद वर्धा टेबल स्पून गरम मसाला टाकून होऊ द्या तेल सुटले की त्यात भाजलेले बेसन टाकून मिक्स करा व सतत हलवत रहा तेल साईडला सुटत पर्यंत
- 7
तेल साईडला आले की त्यात चार टोमॅटोची पेस्ट टाका व थोडे मीठ टाकून मिक्स करा व तीन चार मिनिट तेल सुटेपर्यंत झाकून ठेवा
- 8
आता झाकण उघडून बघा तेल साईडला आले असेल तर त्यात थोडे पाणी टाका अर्धी वाटी व मिक्स करा व व 4 हिरव्या मिरच्या टाका व 4 टेबल स्कूल फेटलेले दही ता टाका व मिक्स करा दही मसाल्यात चांगले शिजत पर्यंत म्हणजे तेल वेगळे व मसाला वेगळा दिसला पाहिजे एवढे शिजू द्यावे व हलवत रहा
- 9
आता यात आपल्याला जशी ग्रेवी पाहिजे ग्रेव्ही नुसार पाणी टाका मी एक ग्लास पाणी टाकलेले आहे व उकळी येऊ द्या उकळी आली की त्यात पनीर टाका व तीन-चार मिनिटे झाकून ठेवा मिडीयम फ्लं म वर
- 10
आता आपली भाजी झालेली आहे त्यात कोथिंबीर टाका व दोन मिनिटांनी गॅस बंद करून घ्या
- 11
आता आपली एक्झॉटिक पनीर ढाबा मसाला तयार आहे नान फुलका तशाही सोबत ही भाजी चवीने खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
#TBR #पनीर भुर्जी....#टिफिन रेसिपी... मुलांना टिफिन मध्ये काय द्यायचा हा नेहमीच प्रश्न असतो त्यांच्या आवडीच्या भाज्या त्यांना हव्या असतात आणि टिफिन हा अगदी नर्सरी पासून तर कॉलेज पर्यंत मुलांना भरून द्यावे लागतात आणि रस्सा भाज्या नकोत डब्यातून बाहेर आला नाही पाहिजे बॅग आणि कपडे भरले नाही पाहिजे हा सगळ्यांचा विचार करून थोड्या कोरड्याच भाज्या मुलांना द्यावे लागतात.... आज मी पनीर भुर्जी बनवली आहे पनीर सेवनाने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो पनीर मध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मात्र भरपूर प्रमाणात त्यामुळे पनीर मुलांना अवश्य द्यावे... Varsha Deshpande -
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
#GA4 #week6माझ्या मुलीला पनीर खूप आवडते. त्यामुळे आठवड्यातून एकदा पनीरची एक तरी रेसिपी बनवलीच जाते. पालक पनीर, पनीर चिली, बटर पनीर मसाला आणि त्याच बरोबर पनीर अंगारा..... यामध्ये स्मोक दिला जातो त्यामुळे जी चव येते ना....एकदम जबरदस्त... Sanskruti Gaonkar -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Buter Masalaपनीर बटर मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीर भाजीपनीर च्या अनेक डीशेश बनवल्या जातात त्या पैकी एक म्हणजे पनीर मसाला. गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे चार ते पाच दिवस दूध ऊकळल्यानंतर नासते तेव्हा त्याचे पनीर बनवावे.हे पनीर खूप मऊ होते .हे खूप पौष्टिक असते. Supriya Devkar -
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
ढाबा स्टाईल पनीर मसाला (Dhaba Style Paneer Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK चटपटीत, झणझणीत ,असा पनीर मसाला ढाबा स्टाईल मध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#MBRघरच्या घरी बनवा पनीर मसाला.लहान मुल तर खूप आवडीने खातात. Padma Dixit -
बटर पनीर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)
#आईबटर पनीर मसाला... मुल लहान होती तेव्हा माझ्या भावाचे हॉटेल होते आणि मुलांना बटर पनीर मसाला खूप आवडायचं तर आई नेहमीं हॉटेल ला गेली की मुलानं साठी हि भाजी पॅक करून आणून द्यायची घरी , आणि जेव्हा पण आम्ही आई कडे राहायला जायचो तेव्हा एकदा तरी माझा भावूं खूप छान बटर पनीर मसाला बनवायचा तर ..मुलांसाठी तरी मजा असायची तशी मला पण त्याच्या हातची भाजी आवडायची ..आता मी पण तशी च बनवते मुल पण मोठी झाली , आई पण नाही राहिली भाऊ पण नाही पण त्यांच्या आठवणी अश्या रुपात नेहमी आठवतील 🙏🌹 Maya Bawane Damai -
टेस्टी पनीर भुर्जी ग्रेव्ही (Paneer Bhurji Gravy Recipe In Marathi)
#VNR #व्हेज/ नॉनव्हेज #राईस आणि करी # पनीर भुर्जी सुक्की किंवा ग्रेव्ही दोन्ही पद्धतीने करता येते. चला तर मी केलेली पनीर ग्रेव्ही रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
पनीर बटर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)
#MBRपनीर बटर मसाला सोबत पराठा/ नान किंवा कुलचा ...आमच्या घरी सगळ्यांची आवडती डिश. Preeti V. Salvi -
पनीर अफगाणी (Paneer Afghani Recipe In Marathi)
#JLR पनीर हे बऱ्याच अंशी आपल्या जेवणामध्ये वापरलं जातं त्यामुळे पनीरच्या विविध रेसिपी ट्राय करून बघणं हे मला आवडतं आजची रेसिपी ही तशीच काहीशी वेगळी आणि चविष्ट आहे पनीर अफगाणी एक वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. चला तर आज बनवूयात आपण पनीर अफगाणी Supriya Devkar -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
तिखट मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#GA4#Week6#पनीर...ओळखलेला कीवर्ड#ढाबास्टाईल( ग्रेव्ही)तिखटमसालापनीरपनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. तर चला आज आपण ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) तिखट मसाला पनीर करूयात. Swati Pote -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
-
ढाबा स्टाईल आचारी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#पनीर#आचारी पनीर#ढाबा Sampada Shrungarpure -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज पेश आहे मऊ मुलायम पनीरची तितकीच soft,creamy पनीर लबाबदार भाजी...काय मग नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना... त्याचं असं आहे..पनीर प्रेम मला काही स्वस्थ बसूच देत नाही..😍..थीमच्या निमित्ताने नवनवीन पनीरच्या रेसिपीज केल्याच जातात..चला तर मग या मऊ मुलायम रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
दिलवाली शाही पनीर (dilwali shahi paneer recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे जवळ आलाय..,❤️❤️❤️ लंच किंवा डिनर ला आपल्या जीवलग व्यक्तीसाठी खास व्हेज मध्ये कोणती डिश बनवायची असेल तर भन्नाट अशी दिलवाली शाही पनीर बनवून खायला देऊ शकता...पनीर साठी कटर नसेल तर काळजी करू नका कटर घरीही बनवता येतो... lockdown मुळे कटर मिळाला नाही सो ...मी घरीच बनवला..चला तर मग रेसिपी पाहुयात🥰🥰🥰 Megha Jamadade -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4 #WEEK19#बटर मसाला बटर मसाला वेगवेगळ्या प्रकारे बनवीला जातो आज मी जैन पध्दतीने बनवला विदाउट कांदा,लसूण तूम्ही यात कांदा,लसूण वापरू शकता. Jyoti Chandratre -
"कढई पनीर आणि होममेड कढई मसाला" (kadai paneer ani homemade kadai masala recipe in marathi)
#GA4#WEEK23#KEYWORD_KADAI_PANEER माझा फेव्हरेट पनीर, बोलोतो जीसमे डालो उसको अपना बना देता है।....!! मग ते पनीर भुर्जी असो,पनीर मखनी,पनीर मटर,पनीर आलू,पनीर मलई....... बरेच पदार्थ पनीर असल्याने अजून चविष्ठ होतात...आणि महत्वाचे म्हणजे पनीर हे एक उत्तम प्रथिने प्रदान करतात... तेव्हा चला रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शाही काजू पनीर बटर मसाला (shahi kaju paneer butter masala recipe in marathi)
#tasty#restaurant styleसाही काजू पनीर ही अधिक चविष्ट भाजी आहे. पनीरच्या सर्वोत्तम पाककृतींपैकी एक. Sushma Sachin Sharma -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
-
शाहि पनीर मसाला (shahi paneer masala recipe in marathi)
#GA4 #Week17 विकली थिम मधुन शाही पनीर हे किवड सिलेक्ट करून मी शाहि पनीर मसाला हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
ढाबा स्टाईल पनीर मसाला (dhaba style paneer masala recipe in marathi)
#पनीर#ढाबा Sampada Shrungarpure -
पनीर भुर्जी (paneer bhurgi recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी काही विशेष चमचमीत बनवायचं असेल तर सगळ्यात आधी येते ते पनीर. शिवाय पनीर हा प्रोटीन चा एक चांगला सोर्स ही आहे. पनीर भुर्जी हा पनीर चा झटपट होणारा पण चमचमीत पदार्थ आहे. टिफिन साठी किंवा मुलांना द्यायला हा खूप छान आहे. Shital shete -
ढाबा स्टाईल पनीर मसाला(daba style paneer masala recipe in marathi)
#लंच#रविवार- पनीर भाजीपनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते.पनीरच्या भाज्यांपैकी माझी एक आवडती ढाबा स्टाईल रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (3)