कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#cooksnap
आज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे.

कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)

#cooksnap
आज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ सर्व्हिंग
  1. 1/2 कपफ्रेश क्रीम
  2. २५० ग्रॅम पनीर
  3. 3टोमॅटो
  4. 2कांदे
  5. 1सिमला मिरची
  6. ५/६ लसूण
  7. 1 इंचआल
  8. 2 टेबलस्पूनतिखट
  9. 2 टेबलस्पूनकिचन किंग मसाला
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 2 कपपाणी
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पॅन मध्ये थोडे तेल घालून पनीर फ्राय करून घेणे. मग कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची चिरून घेणे. कांदा, टोमॅटो, लसूण, आल याची पेस्ट करून घेणे. मग थोड्या तेलावर सिमला मिरची परतून घेणे.

  2. 2

    मग थोड्या तेलावर मिक्सर मधून काढलेली पेस्ट घालणे. सर्व मसाले घालून पेस्ट छान तेल सुटे पर्यंत परतून घेणे. ग्रेव्ही छान शिजली की त्यात फ्राय केलेले पनीर व अस सिमला मिरची घालणे. मग त्यात थोडे फ्रेश क्रीम घालून ग्रेव्ही परत ५ मिनिटे शिजवणे व गॅस बंद करून बाउल मध्ये सर्व्ह करणे.

  3. 3

    ही भाजी गरम फुलका, पोळी बरोबर मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes