पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

#cooksnap रंजना माळी यांच्या रेसिपीला थोडासा बदल करून ही रेसिपी बनवली आहे. पनीर चे अनेक प्रकारचे पदार्थ बनवायला येतात चला मग बनवूयात पनीर लबाबदार.
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#cooksnap रंजना माळी यांच्या रेसिपीला थोडासा बदल करून ही रेसिपी बनवली आहे. पनीर चे अनेक प्रकारचे पदार्थ बनवायला येतात चला मग बनवूयात पनीर लबाबदार.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तेल गरम करत ठेवावे आता यात तमालपत्र, लवंग, दालचिनी,मीरे वेलची घालून हलवावे व त्यात कांदा घालावा व ट्रान्सपरंट होईपर्यंत हलवत रहा आता त्यात टोमॅटो आणि बीट घालावे तसेच काजूआलं लसूण ही घालून चांगले हलवावे.
- 2
मीठ चवीनुसार घालावे व विरघळून जाईपर्यंत हलवावे व नंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- 3
तेल गरम करत ठेवावे आता यात लाल तिखट घालून घ्यावे.त्यात मिक्सर केलेले वाटण घालून हलवावे तेल सुटू लागले की त्यात क्रिम घालावी व पुन्हा फेटावे. त्यात साखर घालून घ्या.
- 4
आता पनीर चे काप करून घालावेत. आवडत असल्यास पनीर तळून घातले तरी चालेल. वरून कोथिंबीर घालून घ्या. खाण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही मटर पनीर (shahi matar paneer recipe in marathi)
#cooksnapरुपाली अत्रे - देशपांडे यांच्या रेसिपी प्रमाणे मी आज शाही मटर पनीर करून पाहिले आहे..खूपच tempting झालेली आहे recipe .. मी थोडासा बदल केलेला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पनीर अफगाणी (Paneer Afghani Recipe In Marathi)
#JLR पनीर हे बऱ्याच अंशी आपल्या जेवणामध्ये वापरलं जातं त्यामुळे पनीरच्या विविध रेसिपी ट्राय करून बघणं हे मला आवडतं आजची रेसिपी ही तशीच काहीशी वेगळी आणि चविष्ट आहे पनीर अफगाणी एक वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. चला तर आज बनवूयात आपण पनीर अफगाणी Supriya Devkar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#cooksnap माझी लेक पनीर लव्हर आहे त्यामुळे पनीर वेगवेगळ्या प्रकारचे बनवने चालूच असते आणि आपल्या ग्रूप वर खूप विविधता असलेले पदार्थ बनवले जातात मग काय मी ट्राय करत रहाते. आजची रेसिपी ही अशीच आहे. Supriya Devkar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week 17Shahi Paneer हा किवर्ड घेऊन ही रेसिपी केली आहे. उत्तर भारतात ही रेसिपी खूप प्रिय आहे. मोंगलांच्या काळापासून प्रचलित आहे. सणावाराला हमखास बनवली जाते. टोमॅटो, काजू, वेलची, तुप बटर हे जिन्नस वापरून शाही बनवलंय. मसालेदार शाही पनीर. Shama Mangale -
शाही मटर पनीर (shahi matar paneer recipe in marathi)
# GA4 #week6#पनीर हा क्लू घेऊन रेसिपी तयार केली आहे.पनीर म्हणजे आमच्या घरी लेक खूश असते. पण नेहमी नेहमी एकसारखे पनीर बनवलेले तिला आवडत नाही मग प्रत्येक वेळी काही तरी चव वेगळी असते. पण थोडस तिखट ही हव असत अशा वेळी गोड बननारे पदार्थ देखील तिखट घालून करावे लागतात. आजचा पदार्थ तसा गोडसर असतो मात्र आमच्या कडे तिखट घालून बनवला जातो. Supriya Devkar -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल#week2#पनीर लबाबदार आज मी रक्षाबंधन स्पेशल साठी पनीर ची वेगळी भाजी केली आहे. खूप छान रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी बनते. चला तर मग रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
पनीर दो प्याजा (paneer do pyaaza recipe in marathi)
#cooksnapchallenge#week1पनीर ही लहान मुलं पासून मोठ्या पर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ. पनीर मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने पण असतात.पाहूया पनीर दो प्याजा. kavita arekar -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीर भाजीपनीर च्या अनेक डीशेश बनवल्या जातात त्या पैकी एक म्हणजे पनीर मसाला. गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे चार ते पाच दिवस दूध ऊकळल्यानंतर नासते तेव्हा त्याचे पनीर बनवावे.हे पनीर खूप मऊ होते .हे खूप पौष्टिक असते. Supriya Devkar -
-
दिलवाली शाही पनीर (dilwali shahi paneer recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे जवळ आलाय..,❤️❤️❤️ लंच किंवा डिनर ला आपल्या जीवलग व्यक्तीसाठी खास व्हेज मध्ये कोणती डिश बनवायची असेल तर भन्नाट अशी दिलवाली शाही पनीर बनवून खायला देऊ शकता...पनीर साठी कटर नसेल तर काळजी करू नका कटर घरीही बनवता येतो... lockdown मुळे कटर मिळाला नाही सो ...मी घरीच बनवला..चला तर मग रेसिपी पाहुयात🥰🥰🥰 Megha Jamadade -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी (paneer lasuni curry recipe in marathi)
# आज आम्हाला रेसिपी कूकस्नॅप करायची आहे.त्यासाठी मी आज वर्षा पंडित यांची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी ही रेसिपी कूकस्नॅप करीत आहे. त्यात मी थोडासा बदल केलेला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
स्पेशल पनीर लसुणी (paneer lasun recipe in marathi)
#EB2 #W2#पनीरची भाजीपनीर हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ त्याची भाजी म्हणजे घरात सन असल्यासारखं वाटतं. चला तर मग बनवूयात पनीर लसुणी करी. Supriya Devkar -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.:-) Anjita Mahajan -
मलई पनीर ग्रेव्ही (Malai Paneer Gravy Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory पनीर सर्वांना आवडते. पण नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवले की खाण्याची मजा येते. आजची पनीर ची रेसिपी तशी नेहमीचीच फक्त मसाला एकत्र वाटला आहे चला तर मग बनवूयात मलई पनीर ग्रेव्ही. Supriya Devkar -
पनीर भूर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#पनीर भूर्जी#cooksnap#Thanksgivingउज्वला रांगनेकर ताईंची ही रेसिपी. मी बर्याच जणांना कुकपॅडवर फाॅलो करते त्यात उजुताई एक आहेत. धन्यवाद ताई या रेसिपी बद्दलहा पदार्थ झटपट बनतो. हा थोडा कमी मसाले दार असेल तर छान लागतो. Supriya Devkar -
-
-
कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)
पनीरचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला येतात. विविध रेसिपी बनवता येतात. मग तो स्टार्टर असो कि मेन कोर्स असो.आजचा पदार्थ सोपा आणि झटपट आहे. Supriya Devkar -
काजू मटार मसाला
#cooksnapछाया पारखी ताईनी बनवलेले काजू मटार मसाला रेसिपी मी बनवली .वाह खूपच टेस्टी बनली आहे. नक्की बनवून पहा. पनीर मटार मसाला आणि मटार मसाला यांचे अफलातून काॅम्बिनेशन आहे हे. Supriya Devkar -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4 #week17शाही पनीर हे कीवर्ड घेऊन मी शाही मटार पनीर ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
बटरी पनीर चिली (buttery paneer recipe in marathi)
#GA4#week6#बटर#पनीरबटर पनीर हे सगळ्यांना आवडते. GA4 मधील हे की वर्ड्स.या नुसार बटर ,पनीरचा वापर करून ही डीश बनवली पोटभरिची अशी चला तर बनवूयात. Jyoti Chandratre -
-
कढाई पनीर (Kadhai Paneer Recipe In Marathi)
#LCM1पनीर च्या भाजीचा एक मस्त पंजाबी प्रकार व्हेज कढाई पनीर..नक्की करून पहा. Shital Muranjan -
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brशाकाहारी जेवणामध्ये पनीर हा त्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे पनीर पासून खूप सगळे पदार्थ बनवता येतात मी आज पनीर बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेव्हेज बिर्याणी मध्ये पनीर बिर्याणी माझी फेवरेट आहे अचानक पाहुणे आल्यावर ही पटकन बनवता येते घरच्या साहित्यातून झटपट बनवता येणारी ही पनीर बिर्याणी ची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे Smita Kiran Patil -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा पदार्थ लांब तादूंळ ,भरपूर मसाला , बरिस्ता, स्मोक अशा पद्धती वापरून बनवीले जाते. स्वादिष्ट अशी बिर्याणी चला बनवूयात. Supriya Devkar -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज पेश आहे मऊ मुलायम पनीरची तितकीच soft,creamy पनीर लबाबदार भाजी...काय मग नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना... त्याचं असं आहे..पनीर प्रेम मला काही स्वस्थ बसूच देत नाही..😍..थीमच्या निमित्ताने नवनवीन पनीरच्या रेसिपीज केल्याच जातात..चला तर मग या मऊ मुलायम रेसिपीकडे... Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या