पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
माया बावने दमानी यांची पनीर टिक्का ची रेसिपी बघितली खूप दिवसाची इच्छा होते शेवटी आज संडे बनवलं खूप छान झाली रेसिपी थोडा बदल करून
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
माया बावने दमानी यांची पनीर टिक्का ची रेसिपी बघितली खूप दिवसाची इच्छा होते शेवटी आज संडे बनवलं खूप छान झाली रेसिपी थोडा बदल करून
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पनीर कापुन घ्या चौकोनी आकारात खूप मोठे तुकडे नाही एका भांड्यात पनीरचे तुकडे दही आले-लसूण पेस्ट चाटमसाला बेसन हळद तिखट थोडसं तेल मीठ आणि बीटचा रस टाका आणि त्याला पंधरा ते वीस मिनिटं मॅरीनेट करा.
- 2
आताही मॅरीनेट केलेले पनीर सिमला मिरची कांदा अरेंज करून टुथपिक मध्ये लावा 160 डिग्री वर पनीर टिक्का पंधरा मिनिट ओव्हनमध्ये बेक करा. आणि डीपी बरोबर सर्व करा (
- 3
पनीर टिक्का साठी कोणताही कलर वापरला नाहीये बीट रास वापरलेला आहे) आणि त्यात थोडी हळद घातली म्हणजे तो कलर लाल येतो
Similar Recipes
-
पनीर टिक्का (PANEER TIKKA RECIPE IN MARATHI)
आता टिक्का बनवायची आयडिया नवरोजी ची ह,आज त्यांना पनीर टिक्का खायची आठवण आली न बनला की टिक्का घरी Maya Bawane Damai -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#कूकस्नॅप week - 1#पनीर टिक्का ही प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे.मी टोमॅटो व कसुरी मेथी वापरली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #गुरुवार #पनीर टिक्का #Cooksnap आज मी माझी मैत्रीण दीप्ती पडियार ची पनीर टिक्का ही रेसीपी #Cooksnap केली आहे दीप्ती तुझी रेसिपी घरी सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी मनसोक्त खाल्ली.. मनापासून धन्यवाद तुला..😊🙏🌹 पनीर टिक्का हे जगभरातील भारतीयांचि अतिशय आवडता पदार्थ...हा पनीर टिक्का माझ्या मोठ्या मुलाचा वीक पॉईंट..म्हणजे या पदार्थाने त्याला अगदी पागल दीवाना करून टाकलेलं आहे .दिवसातल्या कुठल्याही वेळेला त्याला पनीर टिक्का विचारला तर स्वारी भलतीच खुश होते ..त्यामुळे वरचेवर होणारा हा आमच्या घरातला पदार्थ. आज मी दिप्ती ची रेसिपी वापरून पनीर टिक्का केला आहे.. चवीला खूप छान झाला आहे. चला तर मग या खमंग रुचकर अशा रेसिपी कडे आपण जाऊ या.. Bhagyashree Lele -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#गुरुवार#पनीर टिक्का Hema Wane -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आवडीची रेसिपी पनीर म्हंटलं की सगळ्यात आवडीचा पदार्थ आणि त्यातून पनीर टिक्का मग काय बघायलाच नको. Purva Prasad Thosar -
तवा पनीर टिक्का (tawa paneer tikka recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#तवा पनीर टिक्काडिनर प्लॅनर चॅलेंजमधील माझी ही चौथी रेसिपी मी आज पाठवत आहे. व्हेज खवय्यांमध्ये सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पनीर. विविध नाविण्यपूर्ण रेसिपीज यापासून बनवल्या जातात. मीही आज पनीर टिक्का बनवला आहे. Namita Patil -
तंदूरी पनीर टिक्का (tandoori paneer tikka recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#no oil recipeतंदूर पनीर टिक्का अगदी पटकन होतो व छान लागतो Sapna Sawaji -
स्मोकीं फ्लेवर - पनीर टिक्का स्टार्टर (Paneer Tikka Recipe in Marathi)
#PBRपराठा / पंजाबी रेसीपी#पनीर#टिक्का#पनीर टिक्का Sampada Shrungarpure -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर पनीर टिक्का हे एक स्टार्टर आहे जे जेवणाच्या आधी खाल्ल जातं. बाहेर तंदूरमधे ग्रील करुन हा पदार्थ बनवतात. मी घरी तव्यावर केले आहेत. Prachi Phadke Puranik -
पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi)
#LCM1पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते. पण अनेकांची तक्रार असते की हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला घरी होत नाही, ही अशी रेसिपी आहे, की घरचे एकदम खुश होऊन जातील. तेव्हा या वीकएंडला नक्की ट्राय करायला विसरू नका. Vandana Shelar -
झटपट पनीर टिक्का (PANEER TIKKA RECIPE IN MARATHI)
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चला बनवू या पनीर टिक्का. Ankita Khangar -
ग्रिल्ड पनीर टिक्का (grill paneer tikka recipe in marathi)
#GA4 #week15 #ग्रिल ग्रिल्ड पनीर टिक्का Monal Bhoyar -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर गुरुवारपनीर टिक्का मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#झटपटमला तशाही पटकन होण्यार्या रेसिपी खूप आवडतात. जास्त तामछाम राहत नाही. आणि आपली थीम पण झटपट रेसिपीचीच असल्याने मी मग आज *पनीर टिक्का * केला... घरी थोडे पनीर होतेच... आणि मॉर्निंग चा नास्ता हा तेवढाच हेल्दी हवा... पनीर टिक्का करायला वेळ ही कमी लागतो.. वेळेवर जर कोणी पाहूणे आले.. आणि घरी जर पनीर उपलब्ध असेल.. तर लवकरात लवकर होणारी.. तेवढीच हेल्दी आणि रीच अशी ही डीश आहे... आणि माझ्याकडे सर्वांना हा पदार्थ खूप आवडतो..... चला तर मग करुया, *पनीर टिक्का * 💃💕 Vasudha Gudhe -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर...#साप्ताहिक डिनर प्लॅन..#रेसिपी_नं_5..आज मी पनीर टिका मसाला बनवला खूपच सूंदर टेस्टी झाली ...पनीर टिका हा ग्रील करून डीप सोबत नूसता खावू शकतो कींवा ग्रेव्ही बनवून पनीर टिक्का मसाला बनवून खावू शकतो ..म्हणजे ग्रेव्हीत पनीर टिक्का टाकायचे ...खूपदा हाँटेलमधून पनीर टिक्का छान स्मोकी फ्लेवर वाले आणायचे आणी घरी झटपट ग्रेव्ही बनवून खायचे असं सूध्दा करता येत ...पण आज मी आज घरीच पनीर टिक्का आणी मसाला ग्रेव्ही बनवली ...खूपच सूंदर झाली ..।नान सोबत कींवा जीरा राईस सोबत मस्तच लागत आज मी दोन्ही बनवल ... Varsha Deshpande -
-
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरगुरूवार- पनीर टिक्का Deepti Padiyar -
पनीर टिक्का बिर्याणी (paneer tikka biryani recipe in marathi)
#brबिर्याणी रेसिपी कॉन्टेस्टपनीर टिक्का बिर्याणी Mamta Bhandakkar -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक सहाआज विक एन्ड असल्याने वेगळे काहीतरी असे मेनू मध्ये अनेक पर्याय येतं.पनीर टिक्का मसाला हे आमच्याकडे अगदी सुपरहिट भाजी.खूप छान आहे चवीला. Rohini Deshkar -
कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर पनीर च्या आपण वेगवेगळ्या रेसिपी नेहमीच बनवत असतो पनीर कढाई , बटर पनीर तशीच पनीरची आज मी वेगळी रेसिपी सगळ्यांच्याच आवडीची पनीर टिक्की बनवली आहे चला तर तुम्हाला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
पनीर टिक्का
#पनीर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते हे चटपटीत पनीर टिक्का घरच्या घरी कसा बनवावा याची कृती खालीलप्रमाणे Anita sanjay bhawari -
-
"तवा पनीर टिक्का" (tawa paneer tikka recipe in marathi)
#डिनर#गुरुवार_पनीर_टिक्का#डिनर प्लॅनर मधील माझी सातवी रेसिपी पनीर चा कोणताही प्रकार माझ्या आवडीचा.. त्यामुळे घरात नेहमीच बनवते..घरी बनवलेले खायला मजा येते.. आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यावी असे वाटते..हो म्हणजे रेस्टॉरंट मध्ये जे मिळते ,ते पदार्थ आपण बनवु शकतो हा आनंद मिळतो.. लता धानापुने -
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#cooksnap अंकिता खंगर मॅडमची ही रेसिपी आज करून बघितली थोडा घरच्यांच्या आवडीनुसार बदल केला आहे बाकी आवडली सगळ्यांना Prachi Manerikar -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#wd#Cooksnapमाझी रेसिपी मे डेडीकेट करते माझ्या आईला 🥰 पनीर सोबत आईच्या खूप आठवणी आहेततिनेच मला सगळ्यात पहिले पनीरची भाजी शिकवलीं ,व डेडीकेट करते माझ्या सर्व मैत्रिणींना😊😘आज मी भाग्यश्री ताई यांची कढाई पनीर ही रेसिपी कुक स्नॅप केली आज घरात पनीर होते व भाग्यश्री ताईंची रेसिपी बघितली छान वाटली म्हणून मी केली😊🌹🙏पनीर म्हंटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे 😋पनीर घरात केले की सगळेजण खुश होतात 🤗आज मी पनीरची भाजी थोडा बदल करून केली आहे घरात सगळ्यांना आवडली आणि खूप छान झाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग पाहूया कढाई पनीर रेसिपी Sapna Sawaji -
पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi)
#LCM1#पनीर_टिक्का_स्टार्टरजेवणाचा मेनू जरी कितीही चांगला असला तरी जर स्टार्टर म्हणून काही तरी गरमागरम चटपटीत खायला मिळाले तर मस्त वाटतं. जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा चविला मस्तच लागेल अशी पनीर टिक्का स्टार्टर ही डिश सर्वांना खूप आवडते. याची झटपट होणारी रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe in Marathi)
#cooksnap#Starter Menu#Kavita Basutkar ह्यांच्या रेसीपीत थोडाफार बदल करून मी बनवलेल चिकन टिक्का Nilan Raje -
चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
#चिकन टिक्का#पावसाळी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज#cooksnap#Supriya Vartak Mohiteखूप धन्यवाद तुमच्या रेसिपी थोडासा बदल करून केली आहे Sampada Shrungarpure -
"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" (tandoori paneer tikka dry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#गुरुवार_पनीर_टिक्का"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" एक अशी पटकन होणारी, स्टार्टर डिश..जी माझ्या घरी तर सर्वांनाच खूप आवडते,आणि खूप सारी प्रथिने असल्यामुळे पौष्टिक पण...👌👌👌तेव्हा नक्की करून पाहा..😊😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12798416
टिप्पण्या