रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (dal tadka recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#cooksnap
आज मी आपल्या ऑर्थर माया बवाने दमाई यांची डाळ तडका रेसिपी ट्राय केली. डाळ रेसिपी व्हेरिएशन करून करायला मला खूप आवडतात. एकदम टेस्टी रेसिपी. आमच्या घरी सगळ्यांना खूपच आवडली.

रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (dal tadka recipe in marathi)

#cooksnap
आज मी आपल्या ऑर्थर माया बवाने दमाई यांची डाळ तडका रेसिपी ट्राय केली. डाळ रेसिपी व्हेरिएशन करून करायला मला खूप आवडतात. एकदम टेस्टी रेसिपी. आमच्या घरी सगळ्यांना खूपच आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ सर्व्हिंग
  1. 1 कपतूरडाळ
  2. 1कांदा
  3. 1टोमॅॅटो
  4. ५/६ लाल सुक्या मिरच्या
  5. ५/६ लसूण बारीक कापलेले
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. ५/६ कडीपत्याची पाने
  8. 1/2 टेबलस्पूनजिर
  9. 3/4हिरवी मिरच्या बारीक चिरून
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  12. 1 टेबलस्पूनतिखट
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनकोथिंबीर
  15. 1 टेबलस्पूनतूप
  16. 1 टेबलस्पूनतेल
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मी १ कप डाळ शिजवून घेतली. शिजताना त्यात थोडी हळद आणि थोडा हिंग टाकला. मग कांदा, टोमॅटो, लसूण मिरची बारीक चिरून घेतली. मग एका भांड्यात थोडे तेल व तूप टाकले. मग त्यात जिरे टाकले, जिरे गरम झाल्यावर त्यात लसूण आणि बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता, कसूरी मेथी टाकली.

  2. 2

    मग त्यात टोमॅटो टाकला. मग सगळे मसाले टाकले. थोडे मसाले बाजूला ठेवावेत. मग त्यात शिजवलेली डाळ घालावी. मग त्यात २ कप पाणी घालावे व डाळ चांगली उकळवी. चवीनुसार मीठ घालावे. मग एका पळी त तूप व तेलाची फोडणी करून त्यात लाल मिरच्या व बाजूला ठेवलेला मसाला टाकावा. व हा तडका आपल्या डाळी ला वरून द्यावा. मस्त गरम डाळ भाता बरोबर, फुलक्या बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes