कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दाल तडका (dal tadka recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#dr
दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते...

#dr
दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते...

पुढे वाचा

दाल तडका (dal tadka recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#dr
दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते...

#dr
दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपशिजलेली तूरडाळ (हळद मीठ घालून)
  2. 1/2 कपचिरलेला कांदा
  3. 3-4लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पूनकिसलेले आले
  5. 1/8 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 2चिरलेल्या हिरवी मिरची
  8. 2 टेबलस्पूनतूप (मुख्य घटक)
  9. 1/2 कपचिरलेला टोमॅटो
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनधने पावडर
  12. 1/4 टीस्पूनतिखट (ऑप्शनल)
  13. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  14. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  16. चवीनुसारमीठ
  17. तडका देण्यासाठी
  18. 2 टीस्पूनतूप / बटर
  19. 1/4 टीस्पूनजीरे
  20. 1-2चिरलेल्या लसूण पाकळ्या
  21. 4-5कडीपत्ता पाने
  22. 1लाल मिरची
  23. चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रेशर कुकरमध्ये हळद मीठ घालून तूरडाळ शिजवून घ्या. कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची लसूण चिरून घ्या.

    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये तूप गरम करावे जीरे हिंग कांदा मिरची आलं आणि लसुण घाला 2-3 मिनिटे मध्यम आचेवर परतावे चिरलेला टोमॅटो घालावा आणि मऊ होईपर्यंत शिजवावा.

    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हळद तिखट धने पावडर 1-2 मिनिटे परतून घ्या शिजलेली डाळ घालावी आवश्यकतेनुसार पाणी घालावे.(दाल तडका जरा घट्टसर असतो.)

    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    घट्टसर होईस्तोवर शिजवावे आणि चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी गरम मसाला मीठ घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करावा. तडका देण्यासाठी तडका पॅन गरम करून त्यात बटर/तूप जीरे लाल मिरची कडीपत्ता लसूण घालावा.

    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    लसूण शिजल्यावर लाल तिखट घालावे आणि गॅस बंद करावा. तयार तडका डाळीवर घालून कोथिंबीर घालून दाल तडका सर्व्ह करावा.

    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दाल तडका (dal tadka recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
16 जून 2021 15:54 रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
16 जून 2021 17:05
Thank you 😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फोडणीचे वरण (मालवणी) (phodniche varan recipe in marathi)
  2. मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
  3. हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
  4. राम भंडार ची लस्सी (lassi recipe in marathi)
  5. मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
  1. नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi)
  2. आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
  3. श्रावणी-फणस सांदण (fanas sandhan recipe in marathi)
  4. कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15144547
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close