दही वाली भेंडी (dahiwali bhendi recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
दही वाली भेंडी (dahiwali bhendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल गरम करून भेंडी त्यात 1-2 मिनिट परतून घ्या. नंतर एका प्लेटीत काढून घ्या. त्याच कढईत थोडं तेल घालून जिरं, लसूण फोडणी करा. कांदा परतून घ्या नरम झाला की त्यात टोमॅटो आणि लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून मिक्स करून घ्या. टोमॅटो नरम झाले की दही घाला आणि लवकर लवकर मिक्स करा गॅस कमी करून दही घाला. 1 मिनिट झाकण ठेऊन द्या.
- 2
झाकण काढून त्यात साखर, भेंडी मीठ घालून छान मिक्स करा वरून कोथिंबीर घाला 5 मिनिट शिजून घ्या. दही भेंडी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
लसूण भेंडी (lasun bhendi recipe in marathi)
बरेच जण भेंडीची भाजी चिकट होते म्हणून खात नाहीत. पण या पद्धतीने करुन पहा. तुम्हाला नक्की आवडेल.मी या भाजीला कांदा घालत नाही. Archana bangare -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#झटपट_भरली_भेंडी भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते...म्हणून नेहमी आहारात भेंडीचा समावेश करावा...👍👍 Shital Siddhesh Raut -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
डब्यासाठी एक उत्तम पर्याय...!!!मसालेदार "भेंडी बटाटा भाजी" Shital Siddhesh Raut -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#GA4 #week4Post 1Gravyगोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली. स्मिता जाधव -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
मसालेदार भरली भेंडी (masaledar bharli bhendi recipe in marathi)
#gur"मसालेदार भरली भेंडी" गणपतीमध्ये नैवैद्याच्या ताटात आवर्जून असणारी भाजी म्हणजे भेंडी...👌👌चला तर मग आज मस्त मसालेदार आणि झणझणीत भरली भेंडी करायला घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
स्टफ भेंडी/ भरलेली भेंडी (STUFF BHENDI RECIPE IN MARATHI)
#स्टफ्ड व्हेजिटेबल भेंडी सर्वानाच आवडते. ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या पद्धतीने भेंडी करून बघा नक्कीच आवडेल. भरलेली भेंडी बऱ्याच प्रकाराने करतात. Prajakta Patil -
बेसन वाली भेंडी (Besanwali Bhendi Recipe In Marathi)
#TBR... मुलांना टिफिन मध्ये द्यायला आणि त्यांना आवडणारी भेंडी अशा प्रकारे सुद्धा बनवून दिली तरी पण मुलांना फार आवडेल.... Varsha Deshpande -
-
भेंडी मसाला भाजी (Bhendi masala bhaji recipe in marathi)
#MBRमसाला बाॅक्स रेसिपी.घरातील सर्वांना अशा प्रकारे केलेली भेंडीची भाजी खूप आवडते. Sujata Gengaje -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_लंच_प्लॅनर्#बुधवार_भेंडी नंदिनी अभ्यंकर -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr भेंडी मसाला keywords रेसिपीनेहमीच्या स्वयंपाकात बदल म्हणून मधेच कधीतरी रेस्टॉरंट सारखी घरी रेसिपी बनविण्याचा एक वेगळाच उत्साह असतो. या प्रयत्नाला घरच्या मंडळींनी छान प्रतिसाद दिला की, मग काय एकदम द्विगुणित आनंद. 🥰 नवनवीन रेसिपी बनविण्याचा गृहिणीचा उत्साह आणि घरच्यांना काहीतरी स्पेशल खाण्याचा मनमुराद आनंद मिळविण्यासाठी स्पेशल रेसिपी उदयाला येतात. तर बघूया ! "भेंडी मसाला" रेसिपी... Manisha Satish Dubal -
-
ढाबा स्टाइल मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#भेंडीभाजी#भेंडीलेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. बुळबुळीत आणि चिकट असल्यामुळे बरेच लोकांना भेंडी आवडत नाही पण भेंडीच्या या भाजीचे फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर भेंडी हाय फायबर भाजी आहे त्यामुळे पचायला सोपी जातेइम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतोलहान मुलांना भेंडी खूप आवडते वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी तयार केली जातेभेंडी बनवण्याची पद्धत जर चांगली असेल ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना ही भेंडी आवडेलअशा प्रकारची भेंडी मी मुंबई-अहमदाबाद हायवे वर काठेवाडी ढाबे आहे तिथे अशा प्रकारची भेंडी मे बऱ्याचदा खाल्लेली आहे.मी तयार केलेले भेंडी ढाबा स्टाइल मसाला भेंडी आहेरेसिपी तून नक्कीच बघा धाबा स्टाइल मसाला भेंडी Chetana Bhojak -
-
तिखट चटपटीत भेंडी ग्रेव्ही मसाला (bhendi gravy masala recipe in marathi)
पटकन व सेम रेस्टॉरंट सारखी बनणारी भेंडी ग्रेव्ही मसाला. कसा करणार ते पाहू.#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#cooksnap#Dipti Pediyar#भेंडी मसालामी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली. Deepa Gad -
-
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#भेंडी_मसालाभेंडी ही भाजी सर्वांना आवडते. अगदी लहान मुलांना पण खूप आवडते. हीची खासियत म्हणजे ही भेंडी ग्रेव्ही मध्ये केली जाते. पराठे, चपाती, भाकरी सोबत भारीच लागते.चला तर मग रेसिपी बघुया. जान्हवी आबनावे -
दही भेंडी
#goldenapron3#week15#keyword:-bhindiदही भेंडी ही एक झटपट होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. पोळी , भाकरी किंवा भातासोबत छान लागते.दही भेंडी उन्हाळ्यात बनविलेली जास्त चांगली ,दह्यामधल्या कुलिंग property मुळे!अशी हेल्दी आणि टेस्टी दही भेंडी नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap # रूपाली अत्रे देशपांडे...आज मी रूपालीची झटपट मसाला भेंडी ही रेसिपी ट्राय केली .मी पहिल्यांदाच अशी भाजी केली ...पण मस्त झालीय भाजी... थँक्स रूपाली... Varsha Ingole Bele -
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
-
More Recipes
- भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
- लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
- मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
- स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
- पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12765718
टिप्पण्या