स्टर फ्राय कॅबेज (stir fry cabbage recipe in marathi)

कॅबेज ची भाजी करायची म्हटले की माझ्या मुलाला जेवायला नको असतं कॅबेज म्हणे फक्त चायनीज आणि पिझ्झा साठी असतो ती काही भाजी नाही मग आज ठरवलंच भाजी अशी करायची किती खाल्लीच पाहिजे आणि मी केली आणि तिने आवडीने खाल्ली म्हणून ही रेसिपी साधी असली तरी मी शेअर करते आहे
स्टर फ्राय कॅबेज (stir fry cabbage recipe in marathi)
कॅबेज ची भाजी करायची म्हटले की माझ्या मुलाला जेवायला नको असतं कॅबेज म्हणे फक्त चायनीज आणि पिझ्झा साठी असतो ती काही भाजी नाही मग आज ठरवलंच भाजी अशी करायची किती खाल्लीच पाहिजे आणि मी केली आणि तिने आवडीने खाल्ली म्हणून ही रेसिपी साधी असली तरी मी शेअर करते आहे
कुकिंग सूचना
- 1
कॅबेज स्यलझर व स्लाइस करून घ्या म्हणजे चायनीज ला करतो तसा बारीक चिरायचा नाही. कढईत तेल टाकायचं त्यात मोहरी जिरे हिंग हळद तिखट कढीपत्ता लसुन मिरची आणि खूप सारी कोथिंबीर टाकून टाका आणि हलवत राहा या भाजीला मंद गॅसवर शिजवायचे नाही शिजताना झाकण ठेवायचं नाही म्हणूनच याला तर फ्राय कॅबेज असं नाव दिलेला आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॅबेज मसाला (cabbage masala recipe in marathi)
#GA4 #Week14 #Cabbageगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक14 बीज हे की-वर्ड सिलेक्ट करून कॅबेज मसाला ही जरा वेगळी भाजी बनवली. नेहमीच आपण भाजी साधी बनवतो म्हणून आज जरा मसाला कॅबेज बनवली. भाजी सगळ्यांना आवडली. Deepali dake Kulkarni -
तोंडली फ्राय(tondli fry recipe in marathi)
सुमेधा जोशी यांनी केलेली तोंडल्यची भाजी रिक्रियेशन करून मी भाजी केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
कॅबेज कोफ्ता.. (cabbage kofta recipe in marathi)
#GA4#week14#cabbageकॅबेज कोफ्ता ही एक मेनकोर्स डिश आहे. खायला रुचकर आणि तितकीच रिच ग्रेव्ही असलेली अशी ही रेसिपी..... 💃 💕 Vasudha Gudhe -
कॅबेज फ्रँकी (cabbage frankie Recipe in Marathi)
#GA4#week14#cabbageपानकोबी मध्ये विटॅमिन A आणि विटामिन सी जास्त असतं ,तुम्हाला तुमची भूक शमवायची असेल आणि वजन कमी करायचे असेल तर पान कोबी खाच. कोबी ही फायबर युक्त असल्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबी मध्ये उच्च जीवनसत्वे असल्याने ते आरोग्यवर्धक आहेत, कोबी मुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते ,कॅन्सरचा धोका टळतो, पोट साफ राहते ,बद्धकोष्ठता होत नाही त्यामुळे अनेक आजारापासून मुक्तता होते, कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तवाहिन्या चांगल्या प्रभावी राहतात त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टळतो. लहान मुलं किंवा बरेच लोक पानकोबी खाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे त्यांना या कोबीचा उपयुक्तते पासून वंचित राहतात ,त्यामुळे स्नॅक्स साठी, मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी कॅबेज फ्रँकी हा योग्य पर्याय आहे. Mangala Bhamburkar -
शेव भाजी (Shev Bhaji Recipe in Marathi)
वेगवेगळ्या प्रांतात आवडीने खाल्ली जाणारी....वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी ....वेगवेगळ्या पद्धतींनी बनवली जाणारी ही शेव भाजी....भाकरी आणि कांदा सोबत असेल तर मग काही विचारायलाच नको.... Preeti V. Salvi -
कॅबेज लॉलीपॉप (cabbage lollipop recipe in marathi)
#GA4#week14#keyword-cabbageमुलांना नुसत्या भाज्या नको असतात मग असा नवीन शोध करून आकर्षक डिश समोर केली की आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
डाल फ्राय
#lockdownrecipe day 9आज घरात काहीच भाजी नव्हती. म्हणून घरात उपलब्ध असलेल्या तूरडाळीपासून, भात आणि चपाती दोन्ही बरोबर खायला दाटसर आणि चटपटीत अशी डाल फ्राय बनवली. Ujwala Rangnekar -
कॅबेज कोफ्ता करी (cabbage kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10 या जेवायला! कोफ्ता करी तयार आहे... Varsha Ingole Bele -
कोबीची भाजी - कॅबेज (kobi or cabbage bhaji recipe in marathi)
#GA4 #week14#Cabbage (कॅबेज) हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.झटपट होणारी ही भाजी आहे. चवीला खूप छान लागते.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Wheat cake, Momo, Coconut milk, Cabbage, Yam, Ladoo Sampada Shrungarpure -
फ्राय रेड कॅबेज (fry red cabbage recipe in marathi)
#फ्रायरेडकॅबेजलाल पत्ता कोबी सेवन केलायाने विटॅमीन्सव मीनरल्स ची कमतरता पूर्ण होते रोगप्रतीकारक क्षमता वाढते. ती त्यातीलथायमीन,राईबोफ्लोविन,फोलेट,कॅल्शियम,मॅगनीज,मॅगनीशियम,लोह व पोटॅशियम,याशिवायविटॅमीन्स के,सी,ए,ई,बीआणी फायबर मिळतात.माहीती सोशल वेबसाईट वरून Jyoti Chandratre -
करेला बटाटा ड्राय फ्राय (karela batata dry fry recipe in marathi)
श्रावण म्हटलं, की वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल, त्यात कारलं हे माझ्या लहान मुलांची आवडती भाजी, कितीही कडू असली तरी तो अगदी आवडीने खातो कारल्याची भाजी....👌👌 Shital Siddhesh Raut -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
कॅबेज विथ मॅगी मसाला (cabbage with maggi masala recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी माझ्या मुलीची आवडती मॅगी मसाला घालून केलेली कोबीची भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
"कॅबेज अँड बीन्स पोरीयल" साऊथ इंडियन (cabbage and beans poriyal recipe in marathi)
#GA4#week14#keyword_cabbage#दक्षिण"कॅबेज अँड बीन्स पोरीयल"एक झटपट होणारी केरळ स्टाईल रेसिपी Shital Siddhesh Raut -
सेजवॉन कॅबेज बाॅल्स (schezwan cabbage balls Recipe in Marathi)
#GA4#week14मधे cabbage हे key word वापरुन मी सेजवॉन कॅबेज बाॅल्स बनविले आहे.हे ड्राई आणि ग्रेवी मधे पण छान वाटतात.कमी सहित्यात चवीषट् असे हे पदार्थ नक्की ट्राई करा. Dr.HimaniKodape -
-मशरुम्स फ्राय (mushroom fry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी रेसिपी#post2 सख्यांनो ,आज पुन्हा पुन्हा एकदा मशरुम्स ची भाजी पोस्ट केली आहे. रोजची, साधी पटकन होणारी & मुळची मशरुम्स ची चव जशास तशी असणारी.... या मशरुम्स चे नखरे खुप. याला स्वच्छ करताना अलवार, अलगद हाताळले पाहिजे..👌 रूसलेल्या प्रियकराच्या गळ्यात लाडिकपणे हात घालून ♥️ त्याच्या गालावरून जसा प्रेमाचा हात फिरवावा..तसे मशरुम्स चे नाहीतर स्वारी अगदी घुश्शयात पुर्णच तुकडे होऊन पडते . 🙆♀️🙆♀️ पण..हिरव्या मिर्चीवर यांचा खुपच जीव 😃 कढईत पडताना मिर्ची मॅडम दिसल्या कि महाराज आपोआप विरघळलेच 🤩🙈..मिर्चीच्या संगतीत मशरुम्स ची स्वारी भलतीच खुश...आपल्या चवीची आणखी लज्जत वाढवतात..🥰🥰 तर अशी यांची प्रेमकहाणी कढईत बहरून येते.💑 नंतर , तुमचे मसाले, मीठ, तिखट यांच्या मदतीने यांच्या कहाणीची रंगत वाढते 🥳🥳 & खास गावरान चवी- ढवी ने मशरुम महाशय आपल्या हि.मैत्रीणी सोबत आपल्यापुढे सादर होतात. 💑 तर...अशी ही ...मशरुम्स & हि.मिरची ची प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण...या कहाणीचा आस्वाद घ्यावा....🙏🙏 Shubhangee Kumbhar -
भरवा हिरवी मिरची (bharwa mirchi recipe in marathi)
#GA4 #week2काहीच भाजी नसल्यावर मिरची पासून चटाकेदार आपण भाजी बनवू शकतो भाजी बनवण्यासाठी फक्त हिरवी मिरची असली तरी आपण मस्त भाजी बनवू शकतो Gital Haria -
गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi)
#GR2#LCM1गावरान पध्दतीचे जेवण खाण्याची मजा काही वेगळीच... पिझ्झा, बर्गर, फॅकी चायनीज... हे खाणाऱ्या आताच्या मुलांना ह्या गावरान जेवणाचे महत्त्व चव तर आपल्याला पटवून दिले पाहिजे.. मग काय त्यांना हे खिलवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ विशेष रेसिपी मध्ये मी आज कांद्याची भाजी केली आहे,ही भाजी तिकडे लग्न समारंभात देखील केली जाते. तसेच ही भाजी विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जाते,त्याबरोबरच ही भाजी आमरस, चपाती वरण ,भाता सोबत तिकडे खाल्ली जाते. तर मग बघूयात आंबट गोड चवीची झणझणीत कांद्याची भाजी कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
मुले नेहमीच ही भाजी नको ती भाजी नको असे करीत असतात परंतु पाव भाजी म्हटले की आणखी काहीही नको असते.. फक्त पोटभर पावभाजी ... मनसोक्त.. Priya Lekurwale -
पुदिना पनीर मसाला (pudina paneer masala recipe in marathi)
एक स्टार्टर रेसिपी म्हणून मी पुदिना पनीर मसाला ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
मसाला एव्हरेस्ट चिकन (masala everest chicken recipe in marathi)
Chicken ची भाजी म्हटले की बाहेरची हॉटेल मधली भाजी मुलांना नको असते , चिकन जर पाहिजे तर माझ्याच हातचे पाहिजे असते बोले तो all time hit भाजी आहे माझ्या घरी Maya Bawane Damai -
ग्रीन पुलाव (green pulao recipe in marathi)
#goldenapron3 week 20काल वडपोर्णिमा होती. माझा तर संबंध दिवसाचा उपास होता. म्हणून मी साबुदाणा खिचडी बनवली होती. ती सगळ्यांनी आवडीने खाल्ली. पण मग त्याच्या साठी जेवायला वन डिश मील म्हणून सगळ्यांचा आवडता ग्रीन पुलाव बनवला. खूपच चविष्ट आणि झटपट होणारा असा हा पुलाव आहे. याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
फ्लॉवर मटार भाजी (cauliflower matar bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10आज मी अगदी साधी आणि अगदी सोपी अशी लहान मुलांना आवडणारी फ्लॉवर मटार ची भाजी बनवली आहे. ही भाजी माझ्या नातवाला आणि मुलाला खूपच आवडते. ही भाजी बनवल्यावर मला त्यांचीखूप आठवण येते. Shama Mangale -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
-
कारल्याची चटपटीत भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#कारल्याची भाजी म्हटल्यावर सगळे नाक मुरडतात पण ही भाजी औषधी आहे ती आर्वजुन खाल्ली पाहिजे चला तर कारल्याची चटपटीत भाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
लेकुरवाळी भाजी (lekurwadi bhaaji recipe in marathi)
#cooksnapघरात आज भाज्या अगदीच संपल्या होत्या, काय करायचे विचार करताना एकदम आपल्या गृपवर अंजली ताईंची लेकुरवाळी भाजी रेसिपी पहिली होती ती आठवली, म्हटले चला आज आपल्या कडच्या उरल्यासुरल्या भाज्या काढून हीच भाजी करूया... आणि खरंच एक चवदार भाजी पटकन तयार झाली.. धन्यवाद अंजली भाईक ताई!Pradnya Purandare
-
आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
#drरोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ Ujjwala -
More Recipes
- भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
- लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
- पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
- स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
- मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
टिप्पण्या