कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)

Ujjwala
Ujjwala @Ujjwala

#dr
रोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ

#dr
रोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ

पुढे वाचा

आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)

Ujjwala
Ujjwala @Ujjwala

#dr
रोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ

#dr
रोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतुरीची डाळ ,
  2. 3 वाटी गव्हाचे पीठ,
  3. 1 मोठा टोमॅटो,
  4. 7-8 पाकळ्या लसूण,
  5. 1 इंच अद्रक,
  6. 1 चमचा लिंबू रस,
  7. 1/2 चमचा अर्धा चमचा साखर,
  8. 1 चमचा तिखट,
  9. 1 चमचा मीठ,
  10. 1 चमचा गरम मसाला,
  11. 2 चमचे तेल,
  12. 1 छोटा चमचाजीरे ,
  13. मोहरी आणि हळद,
  14. 1 लिटर पाणी,
  15. 4 हिरव्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    वरील सर्व सामान घेणे

    आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    डाळ शिजवून घेणे, कणीक मळून घेणे, टोमॅटो बारीक चिरून घेणे, अद्रक लसूण कुटून घेणे, मिरच्याचे काप करणे.

    आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेलाची फोडणी ठेवणे, मोहरी, जीरे फोडणी ला टाकणे, मोहरी तडतडली की चिरलेली मिरची टाकणे, मिरची चांगली तळून घेणे, मग त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकणे त्याला सुद्धा फ्राय करून घेणे, मग टोमॅटो टाकणे त्याला वाफवून घेणे, मग त्यात हळद, मसाला, तिखट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, साखर टाकणें.

    आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता या फोडणी मध्ये गरजेनुसार पाणी टाकणे, तयार कणकेची पोळी लाटून घेणे आणि चाकूने त्याचे उभे आणि आडवे शंकर पाळ्याच्या आकाराचे काप करून घेणे.

    आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व पोळीचे काप करून ते फोडणी मध्ये टाकणे आणि शिजवून घेणे, मग त्यात शिजवलेले वरण टाकणे आणि त्याला छान उकळी येऊ देणे आणि गरमागरम खाणे.

    आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujjwala
Ujjwala @Ujjwala
16 जून 2021 15:07 रोजी

टिप्पण्या

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
17 जून 2021 09:59
mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फोडणीचे वरण (मालवणी) (phodniche varan recipe in marathi)
  2. मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
  3. हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
  4. राम भंडार ची लस्सी (lassi recipe in marathi)
  5. मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
  1. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  2. नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi)
  3. दाल तडका (dal tadka recipe in marathi)
  4. श्रावणी-फणस सांदण (fanas sandhan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15151505
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close