दह्याची कढी(dahyachi kadhi recipe in marathi)

Jaishri hate @cook_22865448
#दह्याचीकढी स्वराज चव्हाण यांनी बनवलेली कळी ही रेसिपी मी फॉलो करत आहे लवकरात लवकर होणारी कमी वेळात आणि कमी सामग्री मध्ये थँक्यू मॅडम.
दह्याची कढी(dahyachi kadhi recipe in marathi)
#दह्याचीकढी स्वराज चव्हाण यांनी बनवलेली कळी ही रेसिपी मी फॉलो करत आहे लवकरात लवकर होणारी कमी वेळात आणि कमी सामग्री मध्ये थँक्यू मॅडम.
कुकिंग सूचना
- 1
दया मध्ये हळद बेसन मीठ टाकू रवीने भेटून घ्या.
- 2
गजा मध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर मोहरीचा तडका द्या, आणि सगळी सामग्री टाकून दोन मिनिटानंतर दही टाका आणि कढीला उकळी येईपर्यंत गॅस वर ठेवा बंद पडल्या नंतर गॅस बंद करून घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#Cooksnap स्वरा चव्हाण यांनी तयार केलेली साबुदाणा खिचडी ही रेसिपी मला खूप आवडले म्हणून मी करून पाहत आहे थँक्यू स्वरा मॅडम. Jaishri hate -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cooksnap swara chavan यांनी बनवलेली रेसिपी मी बनवण्याचा प्रयत्न करते . जीरा राईस सगळ्यात चा फेवरेट आहे. कमी वेळात लवकर होणारी रेसिपी आमटी आणि जीरा राईस खूप स्वादिष्ट लागते. घरी तर सगळ्यांनाच आवडते म्हणून मी आज बनवला आमटी व जीरा राईस... Jaishri hate -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढी ही आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांना सर्वांची प्रिय आहे. आमच्या साहेबांना रोज ही कढी दिली तरी ते नाही म्हणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे दह्याची कढी जास्तीत जास्त होत असते. रोजच्या जेवणात कढीचा फुर्रका अहाहा! क्या बात ... आणि तेही घरी विरजण लावलेल्या दह्याची. मस्तच ना...😋 Shweta Amle -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,माझी 1 रेसीपी आहे, कडी ही जवळपास सर्वांनाच आवडते, मलाही खूप खूप आवडते, माझ्या कडे हप्ता मध्ये २ दा तर नक्कीच होत असते चला तर बघुया कडी कशी करावी Jyotshna Vishal Khadatkar -
-
उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ खायला छान वाटतात.म्हणून आज उपवासाचे डोसे करत आहे. अगदी कमी सामग्री मध्ये कमी वेळात होणारा हा डोसा आहे. rucha dachewar -
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut -
कढी(kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीआज कढी खिचडी चा बेत होता.म्हणुन खास रेसेपी पोस्ट करत आहे. Sonal yogesh Shimpi -
दह्यातील कढी (dahyatil kadi recipe in marathi)
#cooksnapमूळ पाककृती वर्षा पंडित मॅडम यांची मी नेहमी ताकातील कढी करते पण मॅडम नी दह्यातील कढी ही वेगळी पाककृती आपल्या गृपवर पोस्ट केली आहे म्हणून मला ती पाककृती करून पाहणेची इच्छा झाली म्हणूनच मी आज ती केली व खूपच कमी वेळात खूप खमंग कढी तयार झाली त्यात मी त्या कढी सोबत आखें हिरवे मूग वापरून खिचडी बनवली होती त्याच्यासोबत ही कढी म्हणजे उत्तम मिलाफ म्हणावा लागेल,न त्याला वरुन तुपाची धार अहाहा मस्त संगम. तर मग केली कढी तुम्ही पण करून पहा व मी कशी केली मॅडम च्या पद्धतीने ती बघा खाली... Pooja Katake Vyas -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#GA4 #week7buttermilk -ताक हा क्लू.कढी हा प्रकार ताकापासून बनवला जातो. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी चवीला वेगळी मात्र खायला छान लागणारी ही कढी मस्त बनते. Supriya Devkar -
कढी (kadhi recipe in marathi)
#cooksnap #कढी# सिमा माटे यांची कढी ही रेसीपी मी cooksnap केली आहे. Suchita Ingole Lavhale -
झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीहा एक चटणीचाच प्रकार आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा दौंडे मॅडम यांनी सांगितलेली ही रेसिपी आहे. खूपच चविष्ट झालेली. Sujata Gengaje -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कढी चावलझटपट जेवण तयार करण्यासाठी हा मेनू मस्तच आहे....मुल आवडीने खातात....यासाठी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#रेसिपी बुक उडदाच्या डाळीचे गोळे घालून केलेली कडी मला खूप आवडते गोळे पण खूप नरम होतात R.s. Ashwini -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
आंब्याची (कैरीची) कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#cooksnap आंब्याची कढी ही Suchita Ingole Lavhale Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. खूपच टेस्टी झालेली आहे, ताई कढी. Priya Lekurwale -
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
ताकाची कढी (kadhi recipe in marathi)
गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय#goldenapron3week24कढी GayatRee Sathe Wadibhasme -
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते. Archana Gajbhiye -
राजस्थानी कढी (rajasthani kadhi recipe in marathi)
#पश्चिम # राजस्थान नागपूर ला थाटबाट मध्ये मी पहील्यांदा जेव्हा ही कढी खाल्ली, ती मला खुप आवडली. तेव्हा पासून आमच्या घरी नेहमीच ही राजस्थानी कढी बनवली जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#wd#cooksnap Bhagyashri lele#काला जामूनमी भाग्यश्री ताई लेले यांची काला जामून ही रेसिपी केली त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.मी त्यांना फॉलो करीत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी तितकीच स्वादिष्ट व आकर्षक आहे.थँक्यू भाग्यश्री ताई. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम. Rohini Deshkar -
मिश्र डाळ मखाना इडली (ढोकळा)फ्युजन रेसिपी
#डाळीमिश्र डाळ मखाना इडली ढोकळा ह्या फ्युजन रेसिपी मध्ये बरेच ट्विस्ट आहेत. जसे की मी ह्या इडली मध्ये मखाना व पनीर चा वापर करून प्रोटीनचा श्रोत निर्माण केला आहे. तसेच ही पनीर चा वापर केल्यामुळे स्टफ्ड इडली म्हणून पण बघता येईल. तसेच डाळीच्या मिश्रणात दही चा वापर व तयारी इडलीला ढोकळा सारखा तडका दिल्यामुळे ही डाळ ढोकळा म्हणून पण बघता येईल. तसेच ह्या इडली ढोकळा याला चायनीज टच पण आहे जसे की मी इडलीच्या वरतूनमियोनिजसॉस चीली सॉस पिझ्झा सॉस पेस्ट करून चायनीज प्रकार केला आहे त्यामुळे ही एक फ्युजन रेसिपी ठरते Shilpa Limbkar -
-
गोळाभात कढी (gola bhat kadhi recipe in marathi)
#cr#गोळाभातकढी#काॅम्बोकाॅन्टेस्टगोळा भात ही विदर्भाची खासीयत...पारंपारिक पदार्थाची रेसिपी खास विदर्भीय शैलीत..गोळाभात आणि कढी हे समीकरणच आनंद देऊन जाणारे आहे.. तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भीय स्पेशल *गोळाभात कढी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12798645
टिप्पण्या