गोल्डन क्वाईन..(golden coin recipe in marathi)

सकाळी नाश्ताला ब्रेड बटर केले.. त्यातील ब्रेड शिल्लक राहिले.. म्हणून म( ब्रेड चे काही तरी करावे..
पण काय.... जे घरातील सर्वाना आवडेल..
आणि गोल्डन क्वाईन करायचा विचार मनात आला.. मग लागली कामाला..
ही रेसिपी करायला जेवढी सोपी... तेवढीच लज्जतदार आणि टेम्टींग आहे...
...... चला करायची मग गोल्डन क्वाईन.....
चला तर मग.. 💕💕
गोल्डन क्वाईन..(golden coin recipe in marathi)
सकाळी नाश्ताला ब्रेड बटर केले.. त्यातील ब्रेड शिल्लक राहिले.. म्हणून म( ब्रेड चे काही तरी करावे..
पण काय.... जे घरातील सर्वाना आवडेल..
आणि गोल्डन क्वाईन करायचा विचार मनात आला.. मग लागली कामाला..
ही रेसिपी करायला जेवढी सोपी... तेवढीच लज्जतदार आणि टेम्टींग आहे...
...... चला करायची मग गोल्डन क्वाईन.....
चला तर मग.. 💕💕
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्रेड घेऊन..त्याचे छोट्या वाटीने गोल गोल काप करून घ्या.फोटोत दाखविल्यासारखे.
- 2
छोटीशी कढई घेऊन.. त्यात तूप टाकून गोल केलेले काप तळून घ्या. गोल्डन कलर येईपर्यंत
- 3
आता बाहेर काढून घेतलेल्या क्वाईन वर पीठीसाखर भुरभुरुन घ्या.. पण पिठी साखर ही तुपातून बाहेर काढल्याबरोबर क्वाईन गरम असतानाच त्यावर घालायची आहे.
- 4
आपले गोल्डन क्वाईन तयार. हे क्वाईन जास्त दिवस पण टिकतात.वेळेवर कोणी पाहुणे आले तर त्यावर दूध आटवून किंवा त्यावर रबडी टाकून तूम्ही सर्व्ह करू शकता... शाही तूकडा म्हणून... मग काय कसे वाटेल आपले गोल्डन क्वाईन... मस्त न... 💕💕
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेडचे डोनट (bread donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरकाल घरी मी ब्रेड आणले होते. त्यातले ब्रेड शिल्लक राहिले. विचार केला ब्रेड क्रम्स बनवावे. पण वातावरण पावसाळी असल्याने हे ही शक्य झाले नाही, म्हणून मग यापासून डोनट करून बघण्याचा विचार केला.... म्हंटले प्रयत्न करून बघावे...आणि १००% रिझल्ट छान लागला.. डोनट इतके छान झालेत कि, माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता... इतके ते टेम्टींग झालेत..कुरकुरे, फुललेले आणि आणि नरम डोनटस.. साखरेत घोळवलेले असो, किंवा चॉकलेटचे ग्लेजिंग केलेले असो.. जेवढे चवीत मजेदार, तेवढेच आकर्षक... विशेषतः लहान मुलांना आवडणारे.. *ब्रेडचे डोनट* Vasudha Gudhe -
क्रिस्पी ब्रेड रोल (crispy bread roll recipe in marathi)
रोज सकाळचा नाष्टा काय करायचा हा प्रश्नच ,कालची ब्रेड उरलेली होती तर मग आज ठरवलं की त्याच ब्रेडचे काहीतरी करायचं मग काय मग मला कॉलेजमध्ये शिकलेली ब्रेड रोल पाठवले आणि मग काय चल कामाला लागली आणि छान क्रिस्पी वेग क्रिस्पी ब्रेड रोल तयार झाले पोट पण खुश मी पण खुश Maya Bawane Damai -
क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
पावसाळी रम्य संध्याकाळ आणि गरमागरम ब्रेड पकोडा कॉम्बिनेशन म्हणजे अर्थातच भन्नाट लागणारच.... चला तर मग पाहूया हा क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा..... Prajakta Vidhate -
ब्रेड क्रिस्पी (bread crispy recipe in marathi)
#GA4#week26#keyword_ब्रेडमुलांना कधी कधी नुस्ती ब्रेड खावून कंटाळा येतो मग असे आकर्षक क्रिस्पी ब्रेड करून दिले की यम्मी म्हणून फस्त होते..... Shweta Khode Thengadi -
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
चिज गार्लिक ब्रेड (chees egarlic bread recipe in marathi)
दिप्ती पाटिदार ची रेसिपी मी आज करून पाहीलीलहानग्यांना ब्रेड हा प्रकार खूप आवडतो.मग कोणी ब्रेड जाम,ब्रेड बटर,कोणी गार्लिक ब्रेड, कोणी चीज ब्रेड तर नुसतेच ग्रील केलेले ब्रेड खातात .चला तर मग बनवूयात आज गार्लिक ब्रेड. Supriya Devkar -
फ्रेंच ब्रेड रेसिपी (french bread recipe in marathi)
#worldeggchalenge#फ्रेंच ब्रेड रेसपी करिता दूध साखर अंडे ब्रेड आणि बटर वापरून ही रेसपी तयार करण्यात आली आहे Prabha Shambharkar -
साधे फोडणीचे वरण (sadhe phodniche varan recipe in marathi)
#dr # वरण.. त्याचे किती प्रकार... माझ्याकडे नेहमी सकाळच्या वेळी साधे वरण असते. आणि त्यातील शिल्लक राहिले, की संध्याकाळी फोडणीचे वरण.. आज मी केले आहे, साधे फोडणीचे वरण.. खूप काही साहित्य नको त्याला... थोडक्यात चविष्ट वरण ... आणि आज नेमके फोटो काढायच्या वेळीच लाईट गेले.. मग झाली नाईट फोटोग्राफी... कंदील प्रकाश... Varsha Ingole Bele -
ब्रेड शिरा (ब्रेड हलवा) (bread sheera recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- ब्रेड Pranjal Kotkar -
"ब्रेड मटका कुल्फी" (bread matka kulfi recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bread "ब्रेड मटका कुल्फी" कीवर्ड ब्रेड आहे आणि ब्रेड पासून तीन चार रेसिपीज बनवुन झाल्या आहेत.. आता गर्मी वाढली आहे, त्यामुळे थंड थंड मटका कुल्फी खाण्याची मजा च न्यारी... दुध आटवण्याची झंझट नाही की गॅस पेटवण्याची गरज नाही... खाताना समजणारच नाही की ही कुल्फी ब्रेड पासून बनवली आहे..इतकी मस्त आणि चवदार लागते.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चिज पाॅकेट (cheese pocket recipe in marathi)
#बटरचीज..बटर म्हटले की लहान मूलांच्याच काय पण मोठ्या ना ही तोडाला पाणी आल्याशिवाय रहात नाही.. इतके हे घरोघरी प्रिय आणि आवडीचे झाले आहे...आणि आपली तर काय थीम च आहे.. मग मी मागे कशी राहणार... म्हणून आजमोझरेला आणि प्रोसेस चिज पासून *चीज पाॅकेट* केले आहे.यात ब्राऊन ब्रेड चा वापर केल्यामुळे पाॅकेट इतके कुरकुरीत झाले आहे की बस... वरून क्रंची आणि आतमधून नरम नरम चीजी .. आहाहा... नाही वर्णन करु शकत...करायचे आपण, *चिज पॉकेट *चला तर मग.. 💃💕💃💕 Vasudha Gudhe -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
पकोडा म्हटलं की कांदा भजी बटाटा भजी पालकचे भजी आठवतात घरात शिल्लक ब्रेड असेल तर त्यापासून कुरकुरीत पकोडा बनवता येतो आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला तर मग बनवूया ब्रेड पकोडा Supriya Devkar -
लेफ्टओव्हर ब्रेड हलवा (Left Over Bread Halwa Recipe In Marathi)
#LORनाश्त्याला ब्रेड आणला होता त्यातील जेमतेम चार स्लाइस उरले होते लेफ्ट ओव्हर रेसिपी थिम मुळे डोक्यात सतत तोच विषय घोळत होता.ब्रेडचा हलवा करून पाहिला आणि उत्तमच झाला. Pragati Hakim -
शिल्लक मोदकाची खवा खोबऱ्याची पोळी (Left Over Modak Khava Khobryachi Poli Recipe In Marathi)
#गोडपोळी.. गणेशोत्सव दरम्यान घरी केलेले आणि बाहेरून विकत आणलेले मोदकांची रेलचेल असते. अशावेळी जर पारी नसलेले मोदक शिल्लक राहिले तर काय करावे, हा विचार येतो. माझेकडे पण असेच मोदक शिल्लक होते. थोडे खोबऱ्याचे, आणि थोडे खव्याचे. मग काय, नेहमीची पोळ्यांची कणीक मळलेली होतीच. त्याचाच वापर करून केल्या पोळ्या. आणि जेवताना, पटकन संपल्या सुद्धा.. म्हणजे, फ्रीज मधले मोदक ही संपले, आणि थोड्या वेगळ्या चवीच्या गोड पोळ्याही... खवा खोबऱ्याच्या... Varsha Ingole Bele -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#cooksnap रोल सन्डविच करताना थोडे सारण & ब्रेड चे चुरा शिल्लक राहिले. उद्या करू म्हणून ठेऊन दिले . Cookpad वर रेसिपी बघत असताना आपली मैत्रीण दिप्ती पेडियार यांची " पनीर कोफ्ता " रेसिपी दिसली & शिल्लक सारण वापरून हि रेसिपी केली आहे. Shubhangee Kumbhar -
फ्राईड ब्रेड पीनट बटर चाॅकलेट डीप (Fried bread with peanut butter chocolate dip recipe in marathi)
#Heart होममेड चाॅकलेट डीप आणि पीनट बटर वापरून हार्ट शेप ब्रेड डीप बनवले आहे कसे झाले नक्की सांगा.(हार्ट शेप कट केल्यावर उरलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स बनवून वापरता येतात) Jyoti Chandratre -
एग सँडविच (egg sandwich recipe in marathi)
#bfrउद्यापासून श्रावण सुरू होत आहे मग घरातील अंडी संपवायची होती म्हणून उकडून घेतली. ब्रेडच्या चार-पाच स्लाईस शिल्लक होत्या मग माझ्या मुलाने ही नवीन रेसिपी तयार केली आहे ब्रेड आणि अंडी अशा तऱ्हेने संपवून टाकले . खुपच रुचकर सॅंडविच तयार झाले Smita Kiran Patil -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
... निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#NilanRaje यांची रेसिपी मी cooksnap करुन बघितली... निनाव नावाची आणि हा पदार्थ कधी खाला नसल्याने जास्त न करता थोडासाच केला. कारण चव माहीत नव्हती.. पण निलन ताई रेसिपी केल्यावर छान झाली. घरातील सर्वाना आवडली. जेवढी रेसिपी चांगली तेवढीच ती हेल्दी आणि पौष्टिक असल्याने मला जास्त आवडली. त्याबद्दल नीलन ताई धन्यवाद...हो आणखी एक प्लेटीग करताना थोडा बदल केला.. तो कसा वाटला नक्की सांगा. माझ्या कडे जायफळ नसल्याने मी यात घातले नाही.. तूम्ही नक्की घाला Vasudha Gudhe -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
पंजाबी पींनी (Punjabi pinni recipe in marathi)
#- रोज सकाळी काही नाष्टा काय करायचा हा प्रश्न असतो,मग अशीच आगळीवेगळी रेसिपी.....पींनी.... चला करू पींनी.. Shital Patil -
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
आवळ्याच मुरंबा (aawlyacha muramba recipe in marathi)
#GA4 #week11#keywordAmla#cooksnap#MadhuriWatekar#thanksgivingआवळा कुठल्याही प्रकारे खाल्ला तरी त्याचे गुण कमी होत नाही. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि आवळा आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, किती गुणकारी आहे ह्याची सर्वांनाच कल्पना आहे. म्हणूनच हा आवळा घरातील सर्वाच्या पोटात कसा जाईल याचा विचार प्रत्येक आई करते.हाच विचार माझ्या मनी देखील आला...आणि यात मला माधुरी ताईंनी केलेल्या रेसिपी मुळे मदत झाली.. मग काय लागली कामाला.... आणि तयार झाला आवळ्याचा मुरंबा.... 💃 💕 Vasudha Gudhe -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
टि टाईम स्नॅक्स... चटपटीत ब्रेड (chatpatit bread recipe in marathi)
बाहेर छान पाऊस पडत होता.त्यात मुलींना छोटी छोटी भुक लागलेली.. घरी थोडेच ब्राऊन ब्रेड होते. मग थोडे बेसन घेतले...त्यात बारीक चिरलेला लसूण घातला.. मीठ आणि बाकीचे जिन्नस घालून छान टेस्टी हेल्दी आणि चटपटीत ब्रेड तयार.. 💃💃💕 Vasudha Gudhe -
रेस्टॉरंट स्टाईल दाल मखणी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. कॅल्शियम आणि प्रोटिन युक्त राजमा, बटर, ताजी क्रीम आणि मसाल्यापासून बनवलेली ही * रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी* चवीला स्वादिष्ट आणि तेवढीच पोष्टिक देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
ब्रेड बटर मसाला (bread butter masala recipe in marathi)
सरिता बुरडे मॅडम ची ब्रेड बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चटपटीत,यम्मी झाली.मुलांना आणि मला खूप आवडली.मी फक्त साध्या ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
२ मिनिट भेंडी मसाला
# lockdown recipeकाय करावे सुचत नव्हता आणि कमी वेळात होणाऱ्या पदार्थ शोधताना मला भेंडी दिसली म्हटलं चला लागू पटकन कामालाDhanashree Suki Padte
-
बटर (butter recipe in marathi)
#GA4 #week6#butter recipeमी 15 दिवस दूधाची मलई साठवून त्यापासून तूप बनवते. पण ह्यावेळी मी बटर करणार आहे. कारण गोल्डन एप्नन थीमसाठी बटर हा शब्द आला आहे . आणि बटर रेसिपी पहिल्यादाकरते आहे. चला तर मग दुधाच्या मलईपासून घरी तयार करूयात बटर. nilam jadhav
More Recipes
टिप्पण्या