लामा पराठा (laama paratha recipe in marathi)

लामा म्हणजे लाल माठ ह्याचा पराठा खुपसुन्दर लागतो. या भाजीचा जास्त आहारात समावेश नसतो व घरातील सर्वांनाच ह्याची भाजी आवडत नाही. आशावेळी ह्याचा पराठा केला तर सगळेच आवडीने खातात सो जरुज बनवून खा.
लामा पराठा (laama paratha recipe in marathi)
लामा म्हणजे लाल माठ ह्याचा पराठा खुपसुन्दर लागतो. या भाजीचा जास्त आहारात समावेश नसतो व घरातील सर्वांनाच ह्याची भाजी आवडत नाही. आशावेळी ह्याचा पराठा केला तर सगळेच आवडीने खातात सो जरुज बनवून खा.
कुकिंग सूचना
- 1
माठ धुन पेस्ट करून घ्या.
- 2
एका भांड्यात कणिक तांदूळ पीठ सगळा मसाला घालून मीठ घालून माठ पेस्ट घालून एकजीव मळून घ्या. 10 मिनिट मुरू द्या.
- 3
काणिक पुन्हा मळून पराठा लाटून घ्या. आपल्याला हवे त्या पद्धतीने तेल लावून फोल्ड करून लाटी तयार करा.
- 4
तवा गरम झाला की तव्यावर दोन्ही बाजूनी शेकून व्हा तेल वा बटर लावून घ्या. आपला लामा पराठा तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा सोबत चटणी लोनचे द्यावे. फार यम्मी लागतो हा पराठा जरूर बनवा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 #week1 कितीतरी पालेभाज्या मुलांना आवडत नाही त्यापैकीच एक पालक. मात्र बनवलेला पालक पराठा सगळेच आवडीने खातात Shilpa Limbkar -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
पंजाबी स्टाइल पराठा(दुधी पराठा) (Dudhi Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ हे स्वादिष्ट तर असतातच सोबतच पौष्टिक ही असतात.दुधी भोपळ्यात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळेच ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते आज आपण पराठा बनवणार आहोत. पंजाबी लोक पराठे मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात. Supriya Devkar -
राजस्थाानी दाल पराठा (rajasthani dal paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #पराठागोल्डन एप्रन4 विक वन मध्येपराठा हे किवर्ड ओळखून मी पराठा हि रेसिपी केली पराठा म्हटलं की विविध रेसिपी आपल्यासमोर येतात आणि त्यातली दाल पराठा म्हणजे माझी खूप फेवरेट डिश आहे. आणि हा पराठ्याची खासियतआहे कि हा पराठा तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाऊ शकत अतिशय पोषक आणि खूप छान लागतो.हा पराठा राजस्थानमध्ये केर सांगरिच्या लोणच्याबरोबर खायला देतात. Deepali dake Kulkarni -
चटणी लच्छा पराठा (Chuntey Lachha Paratha Recipe In Marathi)
#पराठा.... चटणी लच्छा पराठा ....भाजी वगरे काही नसताना सोबत फक्त कांदा खायला किंवा दही सोबत घेऊन सुद्धा खूप छान लागतो हा चटणी लच्छा पराठा... Varsha Deshpande -
मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
#PR मसाला पराठा खमंग तीखट व ओवा घातलेली पराठा खुप छान लागतो. Shobha Deshmukh -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
गार्लिक व्हीट लच्छा पराठा (garlic wheat lachha paratha recipe in marathi)
#cpm3खूप सारी लसूण आणि तूप यामुळे हा पराठा अगदी गार्लिक ब्रेड सारखा लागतोलहान मूले खूप आवडीने खातात.😊 Sanskruti Gaonkar -
दुधी - पालक लाच्छा पराठा (dudhi palak lacha paratha recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottleguard#bottleguard- spinach lacchha parathaमागे एकदा माझ्या डाएटिशियन ने हा पराठा ब्रेकफास्ट साठी सांगितला होता पण साधा अजिबात तेल/तूप न लावता... पण मुलांसाठी मी त्याचा लच्छा पराठा बनविते मुलं अगदी आवडीने खातात... Monali Garud-Bhoite -
कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)
#PBRपंजाबी डिशेस सर्वांनाच आवडतात . त्यांत जेवणामध्ये नित्य नियमाने कांही तरी नवीन असल्यास , सारेच आवडीने खातात . गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा , अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतो .त्याची कृती पाहू Madhuri Shah -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#week7#रेसिपीमॅगझिन#मसाला_पराठामसाला पराठा दोन प्रकारे बनवल्या जातो. एक म्हणजे पर्याठ्यामध्ये स्टफिंग भरून किंवा कणकेमध्ये सर्व साहित्य मिक्स करून...मला कणकेमध्ये सर्व साहित्य मीक्स करून केलेला पराठा आवडतो. आणि करायला देखील सोपी, आणि सुटसुटीत पडत. पण चवीला खूप अप्रतिम असा लागतो.. असा मसाला पराठा तुम्ही प्रवासामध्ये, बाहेर फिरायला गेला तर, मुलांच्या डिफीनमध्ये देऊ शकता. खूप सोयीचे पडते....या मसाला पराठा सोबत कुठल्याही प्रकारची चटणी किंवा करी ची गरज पडत नाही....चला तर मग करुया *मसाला पराठा*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#ccs#जागतिक शिक्षक दिन#cookpad puzzle#parathaआज मी कोबीचा पराठा केलाय. मुलांना कोबी फारसा आवडत नाही . म्हणून पराठे केले.छान झाले kavita arekar -
कोथिंबीर मसाला पराठा (kothimbir masala paratha recipe in marathi)
#cpm7पराठ्याचा एक मस्त अॉप्शन......छान टेस्टी होतो आणि मुलेही आवडीने खातात. Supriya Thengadi -
कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला. Shobha Deshmukh -
मेथीचा पराठा (Methicha Paratha Recipe In Marathi)
ताज्या हिरव्या मेथीच्या भाजीचा पराठा सगळे पीठ घालून अतिशय सुंदर होतो Charusheela Prabhu -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#tmrघरातील सगळ्यांना आवडणारा आणि फटाफट होणारा पदार्थ म्हणजे पराठा...पोटभरीचा ,चविष्ट,नाश्ता ,जेवण, पिकनिक ला जाताना कधीही आवडीने खाल्ला जाणारा पराठा.आज आलू पालक पराठा करणार आहे.दही ,लोणचं,टोमॅटो सॉस किंवा नुसता वाफाळलेला चहा सगळ्यांसोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
-
मेथीचे शंकरपाळे (Methiche Shankarpale Recipe In Marathi)
कुरकुरीत शंकरपाळया घरातील सगळे आवडीने खातात व मेथी आहारात येते Mrs. Sayali S. Sawant. -
लाल माठाचे शंकरपाळे
#edwan #TMB #पालेभाजी #goldenapron3 लाल माठ पौष्टीक असूनही बऱ्याचदा खाल्ला जात नाही.त्याचे शंकरपाळे लहान मुलांपासून मोठे सगळेच आवडीने खातात. आणि भाजी जर एडवण सारख्या ठिकाणाहून शेतातून ताजी ताजी आणली असेल तर त्याची मजा काही औरच.... Preeti V. Salvi -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
मुळा-नाचणी पराठा (Mula Nachni Paratha Recipe In Marathi)
#PRNअतिशय पौष्टिक व चविष्ट होणारा हा पराठा खूप छान लागतो Charusheela Prabhu -
लच्छा पराठा (Laccha Paratha Recipe In Marathi)
रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या पराठ्यांचा आहारात समावेश करू शकतो. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते.हा पराठा मी माझ्या मुलीकडूनकरायला शिकले आहे. आशा मानोजी -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
कारल्याची भाजी
कार ल्याची भाजी मुले सहज खात नाहीत पण ह्या पध्दतिने केली तर आवडीने सगळेच खातात Preeti V. Salvi -
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टहिवाळ्यामध्ये मेथीचे पराठे घरोघरी बनविले जाते...हा पराठा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते. गरमागरम तव्यावरच्या मेथीच्या पराठ्याचा सुगंध जेव्हा येतो, तेव्हा आपसूकच घरातील सदस्यांची पावले किचनकडे वळली जाते. एवढी ही रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक...कमी सामग्री मध्ये बनणारी, साधी-सोपी पाककृती...सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसेच हेल्दी रेसिपी चा ऑप्शन शोधत असाल, तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे... 💃 💕 Vasudha Gudhe -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गार्लिकबटर,चीज,व्हेज पराठा (garlic butter cheese paratha recipe in marathi)
#बटरचीजबटरचीज वापरून आपण नेहमीच काही ना काही बनवतो पण शक्यतो मैदा, ब्रेड युज करून आणि ते छानही लागतो. मुलंही खुश होतात. त्यामुळे आज विचार केला भरपूर आणि पुरेपूर पौष्टीक, काहीतरी ज्यात घरात असतील त्या भाज्या आणि घवाच्या पिठाचा वापर असावा आणि आपलं बटरचीज 😊..आजची माझी रेसिपी खूपच पौष्टिक आणि यम्मी आहे. मुल्लांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी. Jyoti Kinkar -
पालक बिटरूट लच्छा पराठा (beetroot lachha paratha recipe in marathi)
#GA4 #week2पालक हा हिरवागार आणि बिट म्हणजे कंच लाल या दोन्ही चे फायदे अपार आहेत शरिरासाठी. प्रोटीन्स, व्हिटॅमिन, रक्तवाढीकरिता आपण वेगवेगळ्या गोळ्या खातो त्या सोबत अशा भाज्या रोजच्या आहारात असतील तर गोळ्या खाण्याची गरज कमी पडते. तर चला मग बिट आणि पालकचा पराठा तोही लच्छा पराठा बनवूयात. या पराठ्याच वैशिष्ट्य म्हणजे असंख्य पापुद्रे सुटलेला आणि छान खरपूस भाजून कुरकुरीत बनवून खायचा. नेहमी च्या पराठ्यापेक्षा काहीसा वेगळा आहे. Supriya Devkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu
More Recipes
- ब्रेड पिझ्झा डिस्क (Bread Pizza Disc recipe in marathi)
- चमचमीत काळा चणा मसाला(kala chana masala recipe in marathi)
- दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)
- पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
- हैद्राबादी मटण दम बिर्याणी.(hyderabadi mutton dum biryani recipe in marathi)
टिप्पण्या