बिर्यााणी इन  चाट स्टाइल अँड टेस्ट (biryani in chaat style recipe and tasty recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#बिर्यानी
#दिपाली पाटील

बिर्यााणी इन  चाट स्टाइल अँड टेस्ट (biryani in chaat style recipe and tasty recipe in marathi)

#बिर्यानी
#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ जन
  1. 2 कपतांदूळ ८० टक्के शिजलेला
  2. 1/2 कपकांदा बारीक चिरलेला नवीन सामग्री
  3. 1/2 कपबारीक चिरलेली शिमला मिरची
  4. 1 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  5. १टेबलस्पून हिरवी चटणी
  6. 1/4 कपबटाटा उकळून घेतलेला
  7. 1 टेबलस्पूनवंगा बारीक चिरलेला
  8. 1 टेबलस्पूनबीट रूट खिसं
  9. 1/2 कपटोमॅटो बारीक चिरलेला
  10. 2 टेबलस्पूनगाजर,बटाटा, बीन्स,लोकी बारीक चिरलेल्या
  11. 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  12. 1 टीस्पूनजिरे,मोहरी,
  13. 1 टीस्पूनजिरे धने पूड
  14. 1/2 टीस्पूनगरम मसाला,चाट मसाला,आमचूर पावडर
  15. 2 टेबलस्पूनतूप
  16. 1/4 कपगोड दही
  17. 2 टेबल स्पूनखडे मसाले
  18. चवीनुसारमिठ
  19. चवीप्रमाणेशेंडा मीठ
  20. 2पापडी क्रॅश केलेली
  21. 1 टेबलस्पूननिंबू रस

कुकिंग सूचना

  1. 1

    कूकर मध्ये खडे मसाले टाकून त्यात राइस टाकून ८० टक्के शिजून घ्या. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे मोरी आलं, लसूण पेस्ट ची फोडणी

  2. 2

    आता त्यात तिखट हळद जिरे धने पूड मीठ टाका आणि परतून घ्या

  3. 3

    आता एका भांड्यात पाहिले भाज्या ची लेयर टाका नंतर राइस ची लेयर,नंतर चिंचेची चटणी, हिरवी चटणी टाका.

  4. 4

    आता त्यावर आलू,टोमॅटो, कांदा छोले टाका त्यावर चाट मसाला, आमचूर पावडर, जिरे धने पूड, शेंडा मीठ टाका.

  5. 5

    आता राइस ची लेयर टाका त्यावर गोड दही ताक पापडी क्रॅश करून टाका पुन्हा राइस ची लेयर टाका आणि त्यावर भाजीची लेयर टाका नंतर राइस ची
    लेयर टाका.

  6. 6

    आता त्यावर बीट रूट खिस टाका नंतर २ मिनिट मायक्रोवेव्ह करा आणि बिर्याणी चाट तयार गरम गरम निंबू रस टाकून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes