हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी (hotel style paneer dum biryani recipe in marathi)

#br
हॉटेल प्रमाणे ही बिर्याणी खूप सुंदर होते. तर चला पाहू आपण हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी...
हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी (hotel style paneer dum biryani recipe in marathi)
#br
हॉटेल प्रमाणे ही बिर्याणी खूप सुंदर होते. तर चला पाहू आपण हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा व अर्धा तास भिजत ठेवावा.
- 2
प्रथम पनीर मॅरीनेट करण्यासाठी भांड्या मध्ये दही, हिरव्या मिरच्या मधून बारीक केलेल्या, बिर्याणी मसाला, हळद, धणेपूड, मीठ, कसूरी मेथी, पुदिन्याची पाने तुकडे करून टाकावीत, कोथिंबीर, लालतिखट, तेल सर्व मिश्रण एक जीव करावेत.
- 3
मग पनीर ऍड करावेत व फ्राय कांदा ऍड करावा. पनीर अर्धा तास मॅरीनेट करावे.
- 4
तांदूळ शिजवून घेण्यासाठी टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवावे पाणी उकल्यानंतर त्यात वरील सर्व खडा मसाले व तूप टाकावे मग थोडं मीठ टाकून त्यात तांदूळ 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यावा व गॅस बंद करावा व मग एका चाळणीवर टाकून गाळून घ्यावा.
- 5
नॉनस्टिक कूकर मद्धे तूप घालावे. तुप तापलं की त्या मध्ये जीरे टाकावे. मग त्यात कांदा, टोमॅटो सोनेरी रंगा वर भाजून घ्यावा. मग वरील सर्व फोडणीला लागणारे साहित्य ऍड करावे. चांगले परतवून घ्यावे. 3 ते 4 मिनिट परतावे मग लाल तिखट ऍड करावे. मसाला जळू नये म्हणून 4 ते 5चमचे पाणी ऍड करावे. चवीनुसार मीठ ऍड करावे. कोथिंबीर टाकावी. ग्रेव्ही तयार.
- 6
मग ग्रेव्ही वर भाताचा 1 लेयर लावावा थोडं साजूक तूप टाकावे. मॅरीनेट केलेले पनीर राईस च्या वर लावून घ्यावे. उरलेला राईस पूर्ण मग पनीरच्या वरती लावावा.साजूक तूप टाकावेत मग पुदिन्याची पाने, कोथिंबीर टाकावीत व फ्राय कांदा, काजू फ्राय टाकावेत. भात शिजलेले पाणी 2 मोठे चमचे वरून घालावे. भात ड्राय होत नाहीं म्हणून 25 मिनिट शिटी व रबर काढून झाकून ठेवावे
- 7
गरमा गरम तयार पनीर दम बिर्याणी. बुंदी रायता बरोबर ही बिर्याणी खूप छान लागते.
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#br आज मी तुमच्या बरोबर पनीर दम बिर्याणी ची रेसिपी शेअर करतेय. ही रेसिपी माझ्या दोन्ही मुलांची खूप आवडते आहे. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा🙏🥰Dipali Kathare
-
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#brहैदराबादी स्पेशल पनीर दम बिर्याणी..!!! kalpana Koturkar -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणीच्या असंख्य प्रकारपैकी ,वेज बिर्याणी मधील माझी ही आवडती बिर्याणी .😊 पनीर मखनीच्या लाजवाब ग्रेव्हीचं काॅम्बिनेशन असलेली ही बिर्याणी चवीला खूपच रूचकर लागते ...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चमचमीत अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#brआज आपण नवीन पध्दतीने चमचमीत अंडा बिर्याणी पाहणार आहोत. Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेजिटेबल्स दम बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#brभाताचा कोणत्याही प्रकार मला खूप आवडतो आणि त्यात बिर्याणी तरमाझी खूपच फेव्हरेट आहे.. चला तर मग आपण व्हेजिटेबल दम बिर्याणी बघूया. Gital Haria -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपी कॉन्टेस्ट साठी चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, एग बिर्याणी, वेज बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. यातील मी आज पनीर बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brशाकाहारी जेवणामध्ये पनीर हा त्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे पनीर पासून खूप सगळे पदार्थ बनवता येतात मी आज पनीर बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेव्हेज बिर्याणी मध्ये पनीर बिर्याणी माझी फेवरेट आहे अचानक पाहुणे आल्यावर ही पटकन बनवता येते घरच्या साहित्यातून झटपट बनवता येणारी ही पनीर बिर्याणी ची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे Smita Kiran Patil -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आणि ती पण कोळस्याचा स्मोकी फ्लेवर दिलेली पनीर बिर्याणी फारच छान लागते 😋 Rajashri Deodhar -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा पदार्थ लांब तादूंळ ,भरपूर मसाला , बरिस्ता, स्मोक अशा पद्धती वापरून बनवीले जाते. स्वादिष्ट अशी बिर्याणी चला बनवूयात. Supriya Devkar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी स्पेशलअंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
तंदुरी पनीर बिर्याणी (tandoori paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच बिर्याणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केल्या जातात आज मी तुम्हाला तंदुरी पनीर बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
स्मोकी दम चिकन बिर्याणी (smokey dum chicken biryani recipe in marathi)
#br " स्मोकी दम चिकन बिर्याणी "भात म्हटले की, जवळजवळ सर्वांचा आवडता आहार. मग अश्या या भाताबरोबर चिकन ची जोड असेल तर " सोने पे सुहागा ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 🥰 तर अशीच ही भाताची " स्मोकी दम चिकन बिर्याणी " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
पनीर टिक्का बिर्याणी (paneer tikka biryani recipe in marathi)
#brबिर्याणी रेसिपी कॉन्टेस्टपनीर टिक्का बिर्याणी Mamta Bhandakkar -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
ज्या भाज्यांना दम देतो त्या ला साधारण दम हा शब्द लागतो.जसे दम आलू,दम वेज बिर्याणी. ही थोडी कठीण वेळ लागणारी भाजी आहे.पण अतिशय चविष्ट भाजी होते.अगदी हॉटेल स्टाईल.. :-) Anjita Mahajan -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4 हैद्राबादी चिकन दम बिर्याणी मला खुपच आवडते.हैद्राबादला माझी मावशी रहायला असल्याने हैद्राबादला जायचा योग नेहमिच येतो.जेव्हाही मी हैद्राबादला जाते.या बिर्याणीचा आस्वाद घेते.हैदराबादी चिकन दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे आणि डिश हैदराबादहून अनेक देशांत आणली जाते, मूळची हैदराबादची, चिकन बिर्याणी ही सर्वात लोकप्रिय भारतीय डिश आहे.हैदराबादला भेट देणारी कोणतीही व्यक्ती (मांसाहारी) हैदराबादी चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाहीभारत किंवा जगभरात अशी अनेक ठिकाणे असू शकतात जिथे तुम्हाला हैदराबादी बिर्याणी मिळतील. पण माझा ठाम विश्वास आहे की हे होणार नाही अस्सल हैदराबादी बिर्याणी सारखी चव .आपली अस्सल ची चव घ्यायची असेल तर हैदराबादमध्येच घ्यावी.हे मिर्ची का सालन आणि रायता नंतर चवदार मिष्टान्न खुबानी का मीठा दिले जाते .मनुन माझी फेवरेट डिश हैदराबादी बिर्याणी आहे. Amrapali Yerekar -
चिकन-मलई हंडी दम बिर्याणी (chicken malai handi dum biryani recipe in marathi)
....आणि अशा प्रकारे 200 रेसिपीस पूर्ण....😊😊#br"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी" बिर्याणी म्हणजे एक one pot meal....!! झटकन बनून पटकन गट्टम होते, आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं,म्हणजे माझ्या मुलाची आवडती चिकन बिर्याणी...व्हायलाच हवी..👌👌 Shital Siddhesh Raut -
व्हेज हैदराबादी दम बिर्याणी (veg hyderabadi dum biryani recipe in marathi)
मी पुलाव वगैरे नेहमीच बनवते. पण या वेळेस काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून हैदराबादी व्हेज बिर्याणी बनवली आणि ती खूप छान झाली विशेष म्हणजे कलरफुल असल्यामुळे मुलांना फार आवडली.#बिर्याणी #व्हेज हैदराबादी दम बिर्याणी Vrunda Shende -
पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीया आठवड्याची थीम आली & विचार केला व्हेज बिर्याणी त नवीन काय ??? पनीर घरात होते...विचार केला चिकन मॅरीनेट करून करतात तसे पनीर मॅरिनेट करून बिर्याणी करून पाहू...मग काय लगेच काम सुरू...फक्त पनीरच वापरणार पण मला फ्लाॅवर आवडतो...म्हणून तो पण वापरला...बिर्याणी खुप छान झाली...एखादा पदार्थ करावा & घरच्यांनी मनसोक्त खावा...यासारखे समाधान नाही. Shubhangee Kumbhar -
"कोळंबी पॉट दम बिर्याणी" (Kodambi pot dum biryani recipe in marathi)
#GA4#week15#keyword_biryani" कोळंबी पॉट दम बिर्याणी " बिर्याणी म्हटलं की सर्वांचीच आवडती, आणि तीच बिर्याणी जर मातीच्या भांड्यात केली तर तिची चव दुप्पटीने नक्कीच वाढते... चला तर मग रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणी संपूर्ण लोकप्रिय आहे भारतीय उपखंडात , तसेच अफगाणिस्तान , इराण आणि इराक यासारख्या भागांतही ही तयार केली जाते . तांदूळ, भाज्या आणि मसाले असणारी बिर्याणीची एक हंडी स्वत: मध्ये एक संपूर्ण जेवण आहे. मग ते औपचारिक मेळावा असो किंवा मित्रांमधील अनौपचारिक भेट असो, बिर्याणी पुरेशी आहे. या पारंपारिक डिशचा प्रत्येक चमचा सुगंधित मसाले आणि समृद्ध स्वादांसह वापरला जातो. Sapna Sawaji -
दम बिर्याणी (biryani recipe in marathi)
#बिर्याणीचिकन दम बिर्याणी माझ्या मुलीची ऑल टाइम फेवरेट बिर्याणी आहे. Preeti V. Salvi -
हैद्राबादी मटण दम बिर्याणी.(hyderabadi mutton dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी ही शाही रुबाब असलेली रेसिपी आहे. जेवढी शाही तेवढीच किचकट आणि तेवढीच लज्जतदार अशी ही रेसिपी...बिर्याणी मध्ये मॅरीनेशन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची.. आणि जेव्हा आपण मॅरीनेशन करण्यासाठी दही वापरतो,, तेव्हा चिकन 🐥.. मटण किंवा बाकीच्या ही पदार्थात तेव्हा तो पदार्थ सॉफ्ट तर होतोच पण तेवढीच टॅंगी आणि क्रीमी टेक्शचर पदार्थाला येते....... हैद्राबादी बिर्यानी करताना त्यामध्ये गुलाब किंवा केवडा पाणी चा फ्लेवर नसतो. म्हणजे त्याचा वापर केला जात नाही. टोमॅटो सुध्दा वापरत नाही. केरळ साईडला बिर्याणी मध्ये टमाटर वापरतात..... हैद्राबादी दम बिर्याणी मध्ये केशरचा वापर जास्त असतो. म्हणजे तिथल्या बिर्याणीचा तो स्टार आहे... असे म्हटले तर वावगे ठरू नये...... ही झाली माहिती हैद्राबादी बिर्याणी बदल... आता थोडसे माझ्या बदल..मी व्हेजिटेरीयन असल्याने माझ्या कडे नाॅनव्हेज फारच कमी केले जाते.. मुलीपण खात नाही.. लहान मुलगी बाहेरून आणलेली बिर्याणी कधीतरी खाते आवडली तर...माझ्या लग्नाला 25 वर्ष झालीत... पण अजून पर्यंत मी नाॅनव्हेज बिर्याणी कधीच केली नाही... नवरोबांना नेहमीच तक्रार असायची... मी ती तक्रार आज cookpad ने दिलेल्या थीम मुळे,, तसेच माझ्या नवरोबानी देखील चॅलेंज केल्याने.. मी पर्ण करु शकले... त्याबद्दल Cookpad टीम चे खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻..तसेच नवरोबांचे देखील आभार.. कि त्याचा मदतीने मी इतकी छान बिर्याणी बनवु शकले.. मी केलेला माझा पहिलाच प्रयत्न 100% यशस्वी झाला... बिर्याणी खूप छान झाली.. . एक एक दाणा अलग.. आणि प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर अगदी परफेक्ट... असे छान कमेंट आमच्या. अहोनकडून.. मिळाल्या... 🙈यांचा जास्त आंनद झाला... Vasudha Gudhe -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Biryani " पनीर बिर्याणी" पनीर ची कोणतीही रेसिपी मला खुप आवडते... आणि माझ्या मिस्टरांना पनीर आवडत नाही त्यामुळे पनीर रेसिपी बनवली की त्यांच्यासाठी वेगळे काहीतरी करावे लागते, नाहीतर मग...मग काय भांडण...😂 बिर्याणी शिजल्याबरोबर पतंग बसली.. त्यामुळे सर्व्ह केलेल्या जाळीचा फोटो नाही काढता आला.. लता धानापुने -
मटका चिकन दम बिर्याणी (matka chicken dum biryani recipe in marathi)
#brमटका चिकन दम बिर्याणी Mamta Bhandakkar -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हैद्राबाद हे खूप छान पर्यटन स्थळ आहे. आणि हैदराबादला जाऊन तिथली बिर्याणी नाही खाल्ली तर काही तरी चुकल्यासारखे नक्की वाटते. प्रत्येक शहराची एक खासीयत असते तशीच हैद्राबादची ही स्पेशल बिर्याणी.. Tanaya Vaibhav Kharkar
More Recipes
टिप्पण्या