कॅरॅमल पुडिंग (Caramel pudding recipe in marathi)

#worldeggchallenge#
अंडे या चॅलेंज नुसार अंडे, कस्टर्ड पावडर,साखर,दूध,आणि व्हॅनिला इसेन्स या घटका पासून बनणारा Caramal pudding
हा पदार्थ बनवीत आहे. Caramal pudding डेझर्ट डिश म्हणून प्रसिद्ध आहे
कॅरॅमल पुडिंग (Caramel pudding recipe in marathi)
#worldeggchallenge#
अंडे या चॅलेंज नुसार अंडे, कस्टर्ड पावडर,साखर,दूध,आणि व्हॅनिला इसेन्स या घटका पासून बनणारा Caramal pudding
हा पदार्थ बनवीत आहे. Caramal pudding डेझर्ट डिश म्हणून प्रसिद्ध आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडे, कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स एकत्र काढून ठेवले.अंडे बाउल मध्ये काढून ठेवले.
- 2
अंडे छान फेटून घ्यावे. अंड्या मध्ये साखर, कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स टाकून छान फेटून घ्यावे.
- 3
Caramal तयार करण्यासाठी भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून गॅस वर गरम करावी. साखरेचा रंग ब्राऊन होवू द्यावा. साखर जळणार नाही याची दक्षता घ्यावी.कुकर फ्री-हीट करून घ्यावा. कुकर मध्ये रिंग ठेवावी. कुकर मध्ये थोडे पाणी टाकावे. ज्या भांड्यामध्ये caramal तयार केलेले आहे. त्या भांड्यामध्ये अंडे, कस्टर्ड पावडर, साखर, आणि व्हॅनिला इसेन्स चे एकजीव केलेले मिश्रण टाकावे
- 4
कुकरचे झाकण लावावे. आणि एक दोन शिट्ट्या होवू द्याव्या.
- 5
एक शिट्टी होवू द्यावी आणि कुकर मंद आचेवर 10 मिनिटे ठेवावा. आणि गॅस बंद करावा. पुडिंग तयार झालेले आहे. पुडींग फ्रीज मध्ये रेस्ट होवू द्यावे.
- 6
पुडिंग फ्रीज मध्ये पाच ते सहा तास रेस्ट झाल्यावर खाण्यासाठी सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॅरॅमल मँगो पुडिंग (carmel mango pudding recipe in marathi)
#amr#mangopudding#मँगोकॅरॅमल मॅंगो पुडींग अप्रतिम असे डेझर्ट आहे मॅगो सीजन मध्ये अशा प्रकारचे डेझर्ट नक्कीच ट्राय करायला पाहिजे थोडा वेळखाऊ पदार्थ आहे पण बनल्यानंतर टेस्ट अप्रतिम असा लागतो. कूकपॅड वर स्पेशल कॉन्टेस्ट आंबा सीजन मध्ये ही रेसिपी परफेक्ट अशी रेसिपी आहे जरा वेगळी आहे. आंब्याचे बरेच वेगवेगळे पदार्थ आपण ट्राय करून बघतो हा एक प्रकार नक्कीच ट्राय करण्यासारखा आहे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून आपण या सीजनमध्ये एन्जॉय करतो हा पण एन्जॉय करण्यासारखा पदार्थ आहे तयार झाल्यानंतर तोंडात विरघळतो असा हा पदार्थ आहेकॅरमल असल्यामुळे चव खूप छान लागतेरेसिपी तून नक्कीच पहा कशा प्रकारे तयार केले आहे Chetana Bhojak -
ˈकॅरमेल् कस्टर्ड पूडींग (caramel custard pudding recipe in marathi)
#दूधकॅरॅमल कस्टर्ड हे एक क्लासिक फ़्रेंच डेझर्ट आहे. कॅरॅमल कस्टर्ड पूडिंग हा पदार्थ असा आहे की तो आवडीने खाल्ला जातो. पुडिंग मध्ये मारी बिस्किटे वापरली असता चव खूप छान लागते. हे पुडिंग आपण वाढदिवसच्या पार्टीला किंवा किटी पार्टीला पण करू शकता. लहानमुले हे पुडिंग आवडीने खातील. आपण भारतीयांना दुधापासून बनवलेले गोड़ पदार्थ अतिशय पसंत आहेत तर हे पूडिंग फक्त ४-५ इन्ग्रेडिएंट्स वापरून खूप सहज आणि पटकन बनवता येते. नेहमीच्या गोड़ पदार्थांहून काही तरी वेगळी आणि एक्सॉटिक डेझर्ट, तोंडात विरघळणारी अशी ही कॅरॅमल पुडिंग. स्मिता जाधव -
क्रिम कॅरमल एग पुडिंग (cream caramel egg pudding recipe in marathi)
#Worldeggchallengeखीर थंड किंवा गरम खाल्ली जाते ,तसेच पुडिंगही गरम किंवा थंड खाता येते.शिवाय पुडिंग बेकही करता येते,वाफवूनही करता येते.केवळ फ्रीजमध्ये थंड केलेलं पुडिंग बेक केलेल्या किंवा वाफवलेल्या पुडिंग इतकचं चवदार लागतं...😊 Deepti Padiyar -
-
कॅरमल सीमोलीना पुडिंग (Caramel semolina pudding recipe in marathi)
#goldenapron ( week 13 )# रवा रेसिपीज काहीतरी वेगळं खायचं म्हटल्यावर यम्मी पुडींग स्पेशली लहान मुलांना खूप आवडतं आणि हे बनायला पण खूप सोपे आहे. Najnin Khan -
कॅरामल कस्तर्ड (caramel custard recipe in marathi)
#दूध रेसिपी #पोस्ट2रूम तेंपरेचर किंवा थंडगार सर्व्ह केलेले, हे क्लासिक कारमेल चमकणारे दोन्ही एक आरामदायक आणि मोहक मिष्टान्न आहे. हर प्लाटर हीस शटर -
ऑरेंज पुडिंग (orange pudding recipe in marathi)
#GA4 #week26#orangeगोल्डन एप्रन 4 मधील हा शेवटचा आठवडा. गेले सव्वीस आठवडे आपण सर्वजण वेगवेगळ्या थीम वर छान छान पदार्थ करून पोस्ट करत आहोत. हा शेवटचा आठवडा आठवणीत राहावा म्हणून खास स्पेशल डेझर्ट रेसिपी केली आहे. उन्हाळ्या चे दिवस आले की मार्केटमध्ये संत्री दिसायला लागतात, आज याच संत्र्याचा वापर करून एक अगदी सोपे डेझर्ट बनवले आहे जे खायलाही टेस्टी आहे.Pradnya Purandare
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
मॅंगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज#मॅंगो_पुडिंग.. आंब्याचा अजून एक नवा आविष्कार.. खूप सुंदर रंग आणि soft texture त्यामुळे सर्वांच्याच आवडीचा हा प्रकार..😋😋माझ्या मुलांचा favourite... 😋चला तर मगअजून एक yummilicious रेसिपी करुन हा महोत्सव साजरा करु या.. Bhagyashree Lele -
मालवा पुडिंग
मला नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात. आमच्या घरी सर्व जण गोड खाणारे आहेत. त्यामुळे आठवड्यात एकदा तरी गोड पदार्थ बनवला जातो. असाच आमचा आवडीचा पदार्थ म्हणजे मालवा पुडिंग.,हा साउथ अफ्रीका मधला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. मालवा पुडिंग तसे करायलाही सोपे आहे, तुम्ही मालवा पुडिंग एकतर व्हॅनिला आईस्क्रीम किंवा कस्टर्ड बरोबर देउ शकता किंवा नुसतेच खाल्ले तरी ते छानच लागते.#themasalabazaar Lajwanti Pillai -
पॅनकेक (pancake recipe in marathi)
#G A4# week 2 मधील थीम नुसार आज मी पॅन केक करीत आहे. चॉकलेट सॉस सोबत हा पण केक खूप सुंदर लागतो.लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आहे. लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक केले थीम नुसार पॅन मध्ये पॅन केक आज करत आहे कुकर आणि ओव्हन शिवाय बनणारा हा पदार्थ आहे.. rucha dachewar -
-
मँगो कस्टर्ड विथ चॉकलेट टॉपिंग (mango custard with chocolate topping recipe in marathi)
#cpmआंब्याचा सिझनमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक सोपा डेझर्ट प्रकार मॅंगो कस्टर्ड. आंब्याची चव इतकी छान असते की तो कोणत्याही स्वरूपात खायला छानच वाटतो. सेक्सी कस्टर्ड पावडर, दूध आणि आंबा तीन गोष्टींनी हे सुंदर डेझर्ट अगदी दहा मिनिटात तयार होते. त्याला थोडा फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी या डेजर्ट वर चॉकलेट सिरप टॉपिंग दिले आहे, त्यामुळे अजूनच छान चव आली आहे.Pradnya Purandare
-
कॅरमलाईज्ड एग् पुडिंग (Caramelized Egg Pudding Recipe In Marathi)
#CCRकुकर हा प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कुकरमध्ये पदार्थ करायला ठेवला कि शिट्ट्या होईपर्यंत थोडा निवांतपणा किंवा दुस-या पदार्थाची तयारी करायला फुरसत.... Neelam Ranadive -
कस्टर्ड पुडींग (custard pudding recipe in marathi)
#goldenapron3 18th week pudding ह्या की वर्ड साठी पायनापल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे, कस्टर्ड पावडर घालून पुडिंग केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पुडिंग खायला खूपच छान वाटतं. Preeti V. Salvi -
एग कॅरमल पुडिंग (egg caramel pudding recipe in marathi)
#अंडामी हे कॅरामल पुडिंग कोठेतरी खाल्ले होते पण ते मला आठवत नाही खूप दिवस करायचे राहून गेले होते ते आज मी केले. Rajashri Deodhar -
फ्रेंच ब्रेड रेसिपी (french bread recipe in marathi)
#worldeggchalenge#फ्रेंच ब्रेड रेसपी करिता दूध साखर अंडे ब्रेड आणि बटर वापरून ही रेसपी तयार करण्यात आली आहे Prabha Shambharkar -
-
केसर ड्रायफ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम (kesar dryfruit custard ice cream recipe in marathi)
#icr #आज मी कस्टर्ड पावडर वापरून आईस्क्रीम बनविले आहे.. आणि सोबत ताजी साय.. छान क्रिमी झाले आहे आईस्क्रीम.. Varsha Ingole Bele -
सांबार (sambhar recipe in marathi)
या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार सांबार बनवीत आहे.सांबार हा पदार्थ दक्षिण मधील प्रसिद्ध पदार्थ आहे.सांबार इडली, डोसा, उत्तप्पा वड्या सोबत खूप चांगला लागतो. डाळ आणि सर्व भाज्या पासून बनविण्यात येणार पदार्थ आहे. rucha dachewar -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #Week3 मधील चायनीज या थीम नुसार व्हेज मंचुरियन ,ही चायनीज रेसिपी बनवीत आहे. व्हेज मंचुरियन हा चायनीज पदार्ध आहे भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि भाज्या पासून बनणारी ही रेसिपी आहे. rucha dachewar -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
टी-टाइम केक (tea time cake recipe in marathi)
#pcr#टी-टाइम केकआज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला आयसिंग चा केक आवडतो नाही.लॉक डाऊन मुळे घरात जे आहे त्यात हा केक बनवला .मैत्रीण व घरचे खुश असा हा जुगाड केक म्हणता येईल यात मैदा थोडा होता म्हणून कणिक वापरली ,साय नवती तर दूध पावडर ,बटर नव्हते तर तेल आणि सर्वात महत्त्वाचे की हा कुकर मध्ये बनतो. Rohini Deshkar -
मेलनफालुदा (Melon Falooda Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यामध्ये आपण कलिंगड मस्क मेलन याचा आहारामध्ये मुख्यता जास्त वापर करतो कारण या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर आहे तर (टरबूज) मस्क मेलंन पासून थंडगार असा फालूदा बनवणार आहे Smita Kiran Patil -
कॅरमेल कस्टर्ड (caramel custard recipe in marathi)
#रेसिपेबुकआहा! असा अंतकरणातून आवाज येतो..माझ्या आई ची ही रेसिपी.आज जे काही मी नवीन व्यंजन बनवते ते सगळे तिचे श्रेय.. एकदा तिचा सल्ला घेतल्या शिवाय फायनल होताच नाही...ही रेसिपी आता परीयंत इतक्यादा केली की आता तर डोळे बंद करून पण जमेल. Aditi Mirgule -
ब्रेड पुडिंग(bread pudding recipe in marathi)
#cooksnapaditi mirgule ताईंची ब्रेड पुडिंग ची रेसिपी आवडली आणि मी ती रीक्रिएट केली.परफेक्ट झाली होती!!थंडगार खूप छान लागते!!!!!तूम्ही ही ब्रेकफास्ट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून सर्व्ह करू शकता! Priyanka Sudesh -
वाँलनट चॉकलेट पुडिंग विथ कस्टर्ड सॉस (walnut chocolate pudding with custard sauce recipe in marathi)
#walnuttwistsवाँलनट चॉकलेट पुडींग विथ कस्टर्ड सॉस Mamta Bhandakkar
More Recipes
टिप्पण्या