झणझणीत सुका जवळा (sukka jawala recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

लॉकडाऊन मध्ये जेव्हा चिकन,फीश मिळत नसे तेव्हां सुकी मच्छी चा आधार पण सुखावह वाटला आणि आज रविवारी चिकन-मटणाच्या दुकानापुढे भलीमोठी रांग असल्याने पुन्हा सुका जवळा व तांदळाची भाकरी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 2 वाटीसुका जवळा
  2. 2मोठे कांदे
  3. 2टॉमेटो
  4. 1 टेबलस्पूनआलं पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1 टेबलस्पूनकाश्मीरी लाल मिरची पावडर
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 1 टेबलस्पूनफिश मसाला
  10. 1 टीस्पूनहळद
  11. कोथिंबीर बारीक चिरून
  12. 4 टेबलस्पूनतेल
  13. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    सुका जवळा स्वच्छ निवडून, चाळून घ्या.आता १५ मिनिटे भिजवून ठेवा.एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला व कांदा परतून घ्या.

  2. 2

    कांदा धोंडा नरम झाला की त्यात बाकीचे जिन्नस घालुन व्यवस्थित मिक्स करून घ्या.आता‌ त्यात धुऊन ठेवलेला जवळा घालून एकत्र करावे.व्यवसथीत जवळा शिजल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व गरम गरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes