ब्रेडचे पॅनकेक (bread cha pancake recipe in marathi)

Nilesh Hire
Nilesh Hire @cook_26025116

#bfr

पॅनकेक ही मूळची रशियन डिश आहे... यामध्ये अनेक प्रकारचे पॅन केक आपल्याला दिसतात... खरच सकाळच्या ब्रेकफास्ट साठी ही एक उत्तम रेसिपी आहे... लहान मुले तर अगदी आवडीने खातात..

मी पण आज ब्रेकफास्ट साठी हे ब्रेड चे पॅन केक बनविले आणि फस्त केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 4ब्रेड स्लाइस
  2. 2अंडी
  3. दूध गरजेनुसार
  4. 4 टेबलस्पूनसाखर
  5. 1/2 टीस्पूनदालचिनी पावडर
  6. 1/2 टीस्पूनकाळे मिरी पावडर
  7. 4 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सर मध्ये ब्रेड चे तुकडे करून बारीक भुगा करून घ्यावा. ब्राऊन ब्रेड असल्यास उत्तम

  2. 2

    नंतर एका बाउल मध्ये अंडी फोडून त्यामध्ये साखर घालून मिक्स करावे.

  3. 3

    वरील मिश्रणात ब्रेड चा भुगा करून मिक्स करावे.

  4. 4

    गरजेनुसार दूध घालून त्याचे जाडसर मिश्रण करावे. तसेच काळे मिरी व दालचिनी पावडर घालावे.

  5. 5

    तव्यावर थोडे बटर लावून त्यावर हे पॅन केक घालून घ्यावे.

  6. 6

    दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे

  7. 7

    अशाप्रकारे हे ब्रेड चे पॅनकेक गरमागरम खाऊन घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilesh Hire
Nilesh Hire @cook_26025116
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes