कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी आपण रसगुल्ले बनवूया.. दुधाला एक पेन मध्ये गरम करून.. उकळी आल्यानंतर.. लिंबाचा रस टाकून.. गॅस बंद करून देऊ.. हळूहळू हलवून दूध फाटेपर्यंत छान हलवून घेऊ... आपले दूध फाटून गेलेला आहे...
- 2
चाळणी मध्ये पातळ कपडा टाकून त्याच्यावरती फाटलेल्या दूध.. जेणेकरून पाणी सगळं खाली पडून जाणार.. थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन... एक्स्ट्रा पाणी सगळं काढल्यानंतर.. तीस मिनिटासाठी लटकून ठेवू... आपला रसगुल्ला साठी पनीर रेडी झालेला आहे..
- 3
पनीर ला छान दहा मिनिटापर्यंत हातांनी एक जीव करू... स्पूनी पनीरचे छोटे छोटे गोळे घेऊन पेढा सारखं आकार देऊ मधून दाबून तयार करू.. पॅनमध्ये साखर पाणी छान उकळी आले पर्यंत चासणी बनवून घेऊ..
- 4
चासनी मध्ये पनीरचे गोडे टाकून... लीड लावून..१५ मिनिटापर्यंत शिजु देऊं... आपली छान रसगुल्ले डबल साइज चे झालेले आहे..
- 5
आता आपण रबडी तयार करूया.. दुधाला गरम करून उकळी आल्यानंतर... केशर चे पाकळ्या टाकून.. छान उकळी येऊ देऊ... आता ड्रायफ्रूट बारीक कट केले टाकू..
- 6
रबडी मध्ये वेलची पूड टाकून छान एकत्र करून... दुधाला घट्ट करून घेऊ.. आता साखर टाकून.. पाच मिनिटानंतर गॅस बंद करून देऊ.. आपण रबडी ला मेडियम घट्ट करणार आहे.. जेणेकरून ते रसगुल्ले मध्ये आत जाणार.. आपल्या रसगुल्ला छान स्पंजी झालेला आहे.. रसगुल्ला दाबून एक्स्ट्रा चासनी काढून घेऊ..
- 7
रबडी मध्ये रसगुल्ला टाकून.. केसर चे पाकळ्या, काजू,बदाम नी गार्निशिंग करू.. आणि फ्रिजमध्ये छान चिल्ड होऊ देऊ..चिल्ड झाल्यानंतर आपली रस मलाई सर्व करण्यासाठी रेडी आहे.. छान गोड आणि स्पंजी रस्मालाई चा आस्वाद घ्या..
Similar Recipes
-
मँगो सेवाई पुडींग कुल्फी (Mango Sevai Pudding Kulfi Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
टेस्टी टेस्टी रबडी स्वादिष्ट केसर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#दूध रसमलाई ही एक सोपी आणि स्वादिष्ट मिष्टान्न आहे. जे जवळजवळ प्रत्येकालाच माहित आहे की रसमलाई ही एका बंगाली डिश आहे.रसमलाईचे नाव घेतल्या बरोबर घरातल्या लहान मोठ्या व्यक्तींच्या तोंडाला पाणी सुटते. हे चवदार मिष्टान्न भारतीय घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि अनेक सण आणि विशेष प्रसंगी बनाविली जाते. रसमलाई ही एक लोकप्रिय मिठाई आहे कि जी दुधापासून बनाविली जाते. ही स्वादिष्ट मिठाई आपल्या कुटुंबियांना मित्र मंडळींना खूप आवडेल. तर चला आज बनवूयात टेस्टी टेस्टी स्वादिष्ट केसर रसमलाई. Swati Pote -
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
अंगूरी रसमलाई. (angoori rasmalai recipe in marathi)
#GA4#week6#पनीरगोल्डन एप्रन 4 चॅलेंज मधील पनीर ह्या शब्दाला पकडून केलेली आजची रेसिपी....बंगाली मिठाई मध्ये रसगुल्ला हा सर्वांच्या आवडीचा असतो. पण त्याहीपेक्षा रसमलाई ही जास्त आवडीने, चवीने खाल्ली जाते.यावेळेस दसऱ्याला काही विशेष बनवायचे होते. म्हणून मग मी अंगूरी रसमलाई करण्याचा विचार केला, आणि खूप छान झाली ही रसमलाई...ही रेसिपी बनवायला जेवढी कठीण वाटते, तेवढी ती नक्कीच नाही. अगदी सोपी आहे करायला...आणखी एक रसमलाई बनविताना, पनीर किंवा छेना बाहेरून आणून तुम्ही बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पनीर हे घरीच बनवावे लागते. आणि पनीर तयार करायला जास्त वेळ ही लागत नाही. आणि घरी तयार केलेले पनीर केव्हा ही चांगलेच... नाही का..?चला तर मग बनवूया *अंगूरी रसमलाई* .. 💃 💕 Vasudha Gudhe -
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#पूर्व #पश्चिमबंगाल #रसमलाई पश्चिम बंगाल कलकत्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर सरगुल्ला उभा राहातो त्यातलाच दुसरा प्रकार रसमलाई मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
-
-
रसमलाई (Rasmalai recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल #रसमलाई ...रसमाई हे इंडियन मोस्ट पापूलर डेझर्रट आहे ....वेस्ट बँगाँल आणी कोलकत्ता साईडला जास्त बनली जाणारी रसमलाई ......लग्न ,समारंभ ,पार्टी मधे ,जेवणात स्विट म्हणून जास्त प्रमाणात हा पदार्थ दिसतो जरा कमी गोड आणी थंडगार असतो त्यामूळे सगळ्यांना च आवडतो ..... Varsha Deshpande -
-
-
-
-
रसमलाई (RASMALAI RECIPE IN MARATHI)
#दूधदुधा चा वापर पुष्कळ गोड पदार्थात होतोच.मग ते महाराष्ट्रीयन असो किंवा इतर ठिकाणचे .खीर,हलवा,रसगुल्ले,बासुंदी ह्या व अशा बऱ्याच प्रकारात आपण दुधाचा वापर विविध प्रकारे करतोच.तर आज आपण आज दुधाचा असाच एक पदार्थ रस मलाई करणार आहोत.चला तर आपण रसमलाई साठी लागणारे साहित्य पाहुयात.... MaithilI Mahajan Jain -
-
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#फॅमिलीखरे तर माझ्या घरात सर्वांना गोड पदार्थ खायला आवडतात. बरेच पदार्थ घरी केले जातात. पण या वेळी प्रथम च सर्वांचा आवडता पदार्थ रसमलाई ट्राय केला.....आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. Priya Kulkarni Sakat -
रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररसमलाई तर सगळ्यांनाच आवडते. तसेच हल्ली रसमलाई केक पण खूप ट्रेंडींग आहे.आज मी त्याच रसमलाई ची चव नानकटाई मध्ये आणली. भरपूर सुका मेवा आणि केसर घालून....नुसत्या वासानेच मन तृप्त होते. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
मँगो 💓 हार्ट बीट कुल्फी (mango heartbeat kulfi recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो लावा पॅकेक्टस कुकीज (mango lava packets cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
कोजागिरी चे मसाला दूध (Kojagiri Che Masala Dudh Recipe In MarathI)
कोजागीरी दुधात खूप मस्त आहे चंद्राचे किरण दुधावर दाखवुन मध्यरात्री दुध पितात निरोगी दुध असते 🤪🤪🌒🌓🌔🌕🌕#Choosetocook 🤤🤤 Madhuri Watekar -
-
-
स्वीट अँड स्पाईसी फास्तिंग बाउल (sweet and spicy fasting bowl recipe in marathi)
#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
माझ्या आई चा आवडता पदार्थ आहे हा...तुम्ही पण नक्की करा Aditi Mirgule -
-
-
मँगो रवा ड्राय फ्रूट बाउल (mango rawa dryfruit bowl recipe in marathi)
#मँगो# दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
कोलकाता फिश बिर्याणी (kolkatta fish biryani recipe in marathi)
#बिर्याणी#दिपाली पाटील Priyanka Patil
More Recipes
टिप्पण्या (5)