ऑईल फ्री दही वडा (dahi wada recipes in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#cooksnap
ही दही वड्याची रेसिपी oil-free असल्यामुळे तुम्हाला हवा तितका खाऊ शकता.

ऑईल फ्री दही वडा (dahi wada recipes in marathi)

#cooksnap
ही दही वड्याची रेसिपी oil-free असल्यामुळे तुम्हाला हवा तितका खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपउडदाची डाळ
  2. 1/2 कपमुगाची डाळ
  3. 1 टीस्पून खाण्याचा सोडा
  4. गोड चटणी साठी
  5. 1 कपखजूर
  6. 1/2 कपगूळ
  7. 1 टी स्पूनबडीशेप पूड
  8. 1 टी स्पूनधन्याची पूड
  9. चिमुटभरमीठ
  10. हिरवी चटणी साठी
  11. 1 कपकोथिंबीर
  12. 1/4 कपपुदिन्याची पाने
  13. 2 ते तीन हिरव्या मिरच्या
  14. 2 ते तीन लसणाच्या पाकळ्या
  15. 1/2 इंचआलं
  16. अर्ध्या लिंबाचा रस
  17. चवीनुसारमीठ
  18. 1 टीस्पूनबारीक शेव
  19. 1 टीस्पूनगाजलेली मसाला डाळ
  20. 1कांदा बारीक चिरलेला
  21. 1टोमॅटो बारीक
  22. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  23. 2 कपदही
  24. 2 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम उडदाची व मुगाची डाळ स्वच्छ धुऊन 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवावे. चार तासांचा डाळीतले पाणी काढून डाळ वाटून घ्यावे. थोडे इडली सारखे बाटर झाली की त्यामध्ये एक टी स्पून सोडा टाकावा, मिश्रण चांगले फेटून घ्यावे, छोटी वाट्यांमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये हे बटर इडली सारखे वाफवून घ्यावे. वाफवलेल्या इडल्या दयाच्या गोड ताकामध्ये भिजत ठेवाव्यात.

  2. 2

    गोड चटणी व हिरवी चटणी घटकांमध्ये सांगितल्याप्रमाणे वाटून रेडी करून ठेवाव्यात. दह्या मध्ये साखर टाकून गोड दही सुधा रेडी करून ठेवावे.

  3. 3

    रेडीं झालेल्या डाळीच्या इडल्या प्लेट मध्ये ठेवाव्यात. त्यावर गोड दही, त्यावर गोड व तिखट चटणी त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव चाट मसाला मसाला डाळ आणि कोथिंबीर टाकून ऑईल फ्री दहीवडे सर्व्ह करावे. खूपच टेस्टी लागते, नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes