खजूर व सुकामेवा यांचे रोल (khajoor sukka mewa roll recipe in mar

Sujata Gengaje @cook_24422995
खजूर व सुकामेवा यांचे रोल (khajoor sukka mewa roll recipe in mar
कुकिंग सूचना
- 1
पॅन गरम करुन घेणे.मंद आचेवर खसखस भाजून घेणे.नंतर त्याच पॅन मध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला सुकामेवा 3/4 मिनिट परतून घेणे.
- 2
बिया काढून घेतलेला खजूर जाडसर मिक्सर मधून काढून घेणे.थंड झालेला सुकामेवा ही मिक्सर वर जाडसर वाटून घेणे.पॅन मध्ये एक चमचा साजूक तूपावर जाडसर वाटलेला खजूर 2/3 मिनिट परतून घेणे.
- 3
एका वाटी मध्ये खजूर, सुकामेवा, खसखस हे सर्व एकत्र करून चांगले मळून घेणे.त्यांचा जाडसर रोल करून घेणे.अल्युमिनियम फाईल मध्ये गुंडाळून दोन्ही बाजू बंद करुन घेणे.रोल अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून देणे.अर्धा तासाने बाहेर काढून त्या वरील कागद काढून घ्यावा.सुरीने आपल्या आवडीचे मध्यम किंवा जाड रोल कापून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजूर ड्रायफूट लाडू (khajoor dryfruit ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक Jyoti Gawankar -
-
खजूर ड्रायफ्रूट मोदक /पंचखाद्य मोदक (khajoor dryfruit /panchkhadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकशुगर फ्री आणि करायला अगदी सोप्पे अशे हे मोदक खूप पौष्टिक सुद्धा आहेत. शरीराला भरपूर ऊर्जा देतात, हाड बळकट करतात. तर चला पाहू कसे बनवतात ते 👌 Deveshri Bagul -
-
खजूर ड्रायफ्रूटस रोल (khajur dryfruits roll recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsनो शुगर तरीही रुचकर अशी ही जबरदस्त टेस्टी व हेथ्यी डिश खास कूकपड च्या 4th birthdayसाठी आपल्या सगळ्यांसाठी,उपास असो वा मुधुमेह कोणीही याचा स्वाद मन मुराद घेऊ शकता,अतिशय सोपी नि स्वादिष्ट. Charusheela Prabhu -
-
पौष्टिक मखाना-ड्रायफ्रूट लाडू (Makhana Dry Fruit Ladoo Recipe In Marathi)
ही रेसिपी मी आईसाठी केली आहे.ही माझी 511 वी रेसिपी आहे.हा लाडू सर्वांसाठी उपयोगी आहे.खास करून डायबिटीस व वेटलाॅस साठी. Sujata Gengaje -
-
खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज. Sujata Gengaje -
-
-
खजूर ड्रायफ्रुटस् बर्फी (khajur dryfruits Burfi recipe in marathi)
अजिबात साखर न वापरता आणि अगदी कमी तुपात ही बर्फी बनवता येते. ही स्वादिष्ट तर आहेच शिवाय यात पोषणमूल्येही भरपूर आहेत. तसेच बनवायला सोपी आणि झटपट होणारी आहे. Asha Wankhade -
-
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
खजूर चॉकलेट रोल (Khajur chocolate roll recipe in marathi)
आई नेहमीच मुलांना काहीतरी पोष्टिक खाऊ घालत येईल याचाच विचार करत असते. मुलांच्या आवडीच आणि पोष्टीक ही आहे, जी आजच्या काळाची गरज आहे Monali Sham wasu -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू(khajoor dryfruit ladoo recipe in marathi)
#रेसिपिबुक #week3#उपवास रेसिपी# प्रसाद रेसिपीगुरुपौर्णिमे साठी मी हे लाडू स्वामी ना प्रसाद आणि अनायसे उद्या देखील आषाढी उपवास म्हणुन मी लाडू बनवलेत. Surekha vedpathak -
-
खजूर ड्रायफृट वडी (khajoor dry fruit wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #पोस्ट2श्रावण महिना हा सर्व महिन्यात श्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात सणावारा बरोबर अनेक उपवासही असतात. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, एकादशी, चतुर्थी... आशा वेळेस करून ठेवलेली खजूर ड्रायफृट वडी पटकन तोंडात टाकून छोटी भूक भागविता येते. हि वडी15-15 दिवस टिकते हि आणि पौष्टिक हि आहे. Arya Paradkar -
शुगर फ्री रोल.... गुरुपौर्णिमा स्पेेशल (khajoor role recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी साठी लहानपणीची गुरुपौर्णिमा संबंधित आठवण असलेली एक रेसिपी पोस्ट करत आहे. शाळेत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशी वर्गशिक्षकांसाठी छोटीशी भेट आम्ही नेत असू. गुलाबाचे फुल,पेन किंवा काही गोड पदार्थ. नववीत असताना आईने खजूर बर्फी डब्यात दिली होती , वर्गशिक्षकांसाठी वेगळ्या डब्यात भरून दिलेली. सगळी मुले गुरुजींना काही ना काही भेट देत होते.एकीने गुलाबजाम आणलेले,एकीने नारळाच्या वड्या.देशमुख गुरुजी म्हणाले, अरे, मला डायबेटिस आहे ना ,मी नाही खाऊ शकणार ,घरी घेऊन जातो.मग मी खजूर बर्फी दिल्यावर ती मात्र त्यांनी खाल्ली ,मी म्हटल गुरुजी आईने तुमच्यासाठी खजुराची बर्फी पाठवली आहे ,त्यात साखर नाही.त्यांनी ती खाल्ल्यावर मला जग जिंकल्याचा आनंद झालेला. आमच्या लहानपणी खजुराची वडी ,खजुराची बर्फी असेच आम्ही म्हणायचो ,पण हळूहळू मोठे झाल्यावर पदार्थाचे नाव जरा हटके असेल तर आवडीने तो पदार्थ खाल्ला जातो हे कळलं.आता ह्याला खजूर रोल, हेल्दी रोल किंवा शुगर फ्री रोल असे नामकरण केले आहे .जसे आपण सगळे लहानपणापासून पित असलेले दूध हळद आता मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये टरमेरिक लाटे च्या नावाखाली दोनशे अडीचशे रुपयाला तरुण पिढी आवडीने पिते. Preeti V. Salvi -
पौष्टिक ड्रायफ्रुट्स बर्फी (paustik dry fruits barfi recipe in marathi)
#Cookpadturns4#Cook_with_dryfruits साखर नाही किंवा गुळ ही नाही, तरीही गोड , चविष्ट ड्रायफ्रुट्स ची बर्फी.मधुमेह असो किंवा नसो, सगळ्यांनी मजेत खावी अशी पौष्टिक.. लता धानापुने -
खजूर बर्फी (khajoor bari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फी बर्फी म्हणजे काहीतरी गोड बनवायला कारण लागत. तरी खजूर आरोग्याला चांगला मग तो असाच आठवणीने खाल्ला जात नाही. त्यामुळे बर्फी Swayampak by Tanaya -
खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी 1श्रावण महिन्यातील उपवास साठी healthy आणि उत्तम रेसिपी आहे ही. Surekha vedpathak -
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक (khajoor dry fruits modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकांचे वेगवेगळे प्रकार सध्या प्रत्येक गृहिणी बाप्पांच्या निमित्ताने करतेय . मी ही आज सोपे आणि पट्कन होणारे खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक बनविले.आहे. आपल्याला आवडेल ही अपेक्षा .... Varsha Ingole Bele -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi)
#GA4#week5#cashew#शरीराला पोषण मिळण्यासाठी आपण सर्व dryfruits खात असतोच त्यातील एक सर्वात आवडता असलेला पदार्थ म्हणजेच काजू, याचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळण्यासोबतच आरोग्य सुद्धा चांगले राहते. त्यासोबतच बादाम आणि खजूर पण आपल्या आहारात असणं अतिशय गरजेचं आहे करण त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, थकवा दूर होतो, energy मिळते अनेक आजारापासून आपण दूर राहू शकतो. तर आज मी या सर्वांना एकत्रित करून रोल तयार केलेला आहे . अगदी कमी वेळेत तयार होणारा हा काजू-बादाम खजूर रोल खायला पन अगदी चविष्ट लागतो, तर चला मैत्रिणींनो बघुयात की कशाप्रकारे हा पौष्टीक असलेला रोल बनवला जातो Vaishu Gabhole -
खजूर सूकेमेवा मोदक (khajur sukameva modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post-2 Varsha Deshpande -
-
-
शाही खजूर ड्राय फ्रुटस पाक
#फ्रुटउपवासाचा पदार्थ म्हणूनही अनेकजणं खजूर खातात.खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. Dhanashree Suki
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12923152
टिप्पण्या