आळु पालक पातळ भाजी (aloo palak patal bhaji recipe in marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

अंजलीताई भाईक यांची आळूच फदफद हि रेसिपी बघितलि आणि आज मी पण केली थोडा रिक्रिएशन करून छान झाली सर्वांना खुप आवडली अंजलीताई

आळु पालक पातळ भाजी (aloo palak patal bhaji recipe in marathi)

अंजलीताई भाईक यांची आळूच फदफद हि रेसिपी बघितलि आणि आज मी पण केली थोडा रिक्रिएशन करून छान झाली सर्वांना खुप आवडली अंजलीताई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
३ जणांसाठी
  1. 4अळुची पानं
  2. 1/2 वाटिचिरलेला पालक
  3. 1 टेबल स्पूनबेसन
  4. 2 टिस्पून आमसुलं अगळ,
  5. 1 टिस्पून गोडा मसाला
  6. 1 टिस्पून जिरे धणे पावडर
  7. 1 टिस्पून तिखट
  8. 1 टीस्पून शेंगदाणे
  9. 1 टीस्पून हरभरा डाळ
  10. 1 टीस्पून लसून मिरची पेस्ट
  11. 1 टेबलस्पून तेल
  12. 1 टीस्पूनजिरे राई
  13. 1/2 टीस्पूनहिंग
  14. 1/2 टीस्पून हळद
  15. 1 टीस्पून खोबरं काप

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    सर्वप्रथम अळूची पानं आणि पालकची पानं धुवा व बारीक चिरून एका कुकरमध्ये आळूची पानं शेंगदाणे, डाळ, खोबर,काळा मसाला आमसुलं अगळ, धनेजिरे पूड तिखट बेसन हे सर्व टाकून 3 शिट्या द्या आमदार एका कढईत तेल टाकून हिंग जिरे कढीपत्ता हळद आणि हिरवी मिरची लसूण पेस्ट टाकून फोडणी द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes