शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#झटपट
कोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.
रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो.

शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)

#झटपट
कोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.
रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ माणसे
  1. 1 कपजाड शेवया
  2. 1/4 कपसाखर
  3. 1/4 कपतूप
  4. 1 चमचावेलची पूड
  5. 2 कपदूध
  6. 1 मोठा चमचाफ्रेश क्रिम किंवा खवा
  7. सुका मेवा(काजू, बदाम तुकडे, मनुका)

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    जाड बुडच्या कढईत तूप गरम करावे. त्यात शेवया मंद आचेवर खमंग भाजून घ्याव्यात. भाजताना सारखे ढवळावे. एका बाजूला दूध गरम करत ठेवावे. दूधामध्ये साखर विरघळून घ्यावी.३) शेवया भाजल्या कि बाजूला काढून ठेवाव्यात. मग त्याच तूपात काजू,बदाम,पिस्ते व चारोळ्या तळून घ्याव्यात.४)सुका मेवा तळून झाले कि त्यात मलाई टाकावी व थोडे ढवळावे.५) त्या मिश्रणा मध्ये शेवया घाल

  2. 2

    दूधामध्ये साखर विरघळून घ्यावी. शेवया भाजल्य त्याच्यामध्ये तूपात काजू,बदाम, तळून घ्याव्यात. सुका मेवा तळून झाले कि त्यात मलाई टाकून ढवळावे. चांगले परतून घ्या. मग साखर विरघळलेले दूध घालून ढवळावे.

  3. 3

    सात आठ मिनीटांत शेवया शिजतात. शेवया शिजल्यावर गॅस बंद करा. मग प्लेटमध्ये काढून वरती सुका मेवा आणि तूप घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

Similar Recipes