इंस्टंट कॉफी फ्लॉवर केक(coffee cake recipe in marathi)

इंस्टंट कॉफी फ्लॉवर केक(coffee cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात मैदा,साखर, बॅकिंग पावडर, सोडा, मीठ,निंबू चा रस टाका व दूध/ पाणी चा वापर करून केक ब्यातार तयार करून घ्या.
- 2
आता एका वाटी मध्ये ३ टेबलस्पून कॉफी पावडर टाका आणि त्यात गरम पाणी टाकून मिक्स करून घ्या आणि बाजूला तेव्हा.
- 3
आता केक ्चा बॅटर् ला दोन भाग मध्ये वाटून/ दिव्याईड करा, आता एक ब्यातार तसाच राहू द्या व दुसऱ्या ब्यातार मध्ये कॉफी ची पेस्ट/पाणी टाकून छान मिक्स करून घ्या. अता आपल्याकडे दोन प्रकारचे ब्यातार तयार आहेत. एक ब्यातार व्हाईट आणि एक ब्यातार कॉफीच. केक च्या भांड्याला तेला ने ग्रिस करून घ्या.
- 4
ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आता केक च्या भांद्या मध्ये २ टेबलस्पून व्हाईट ब्यातार टाका नंतर त्यावर ३ टेबलस्पून कॉफीचा ब्यातार टाका पुन्हा ३ टेबलस्पून व्हाईट ब्यातार टाका आणि पुन्हा कॉफीचा ब्यातार टाका असा करत रहा जो पर्यंत दोन्ही ब्यातार संपत नाही.फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे पॅटर्न तयार होईल आणि टूथपिक चा मदतीने बाहेरच्या साईड पासून तर आत सेंटर पर्यंत लाईन जवळ जवळ कडत जा.
- 5
आणि आता ह्याला ५ मिनिटे मायक्रोवेव्ह मो वर होऊ द्या. कॉफी फ्लॉवर केक तयार.
- 6
Father's day असल्या मुळे माझा मुलींनी मदत केली केक बनवायला.तिला तिच्या बाबा न साठी केक करायचा होता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
-
-
-
दाल्गोना कॉफी (dalgona coffeerecipe in marathi)
#रेसिपीबुकदाल्गोना दाल्गोना दाल्गोना??? इंटरनेट वर खूप प्रसिद्धी चाललेली हि कॉफी मला हि वाटलं बनवून बघूया. माझ्याकडे बिटर नाहोते मग मे चमच्यानेच बनवून पहिली खूप छान बनली आणि माझी आवडती पण झाली. मे एक सोपी आणियोग्य प्रमाण सांगणार आहे. Deveshri Bagul -
होममेड कॉफी केक (coffee cake recipe in marathi)
#GA4 #week8 #Coffee Crossword puzzle 8 मधील Coffee हा किवर्ड सिलेक्ट करून एक इनोव्हेटिव्ह कॉफी केकची रेसिपी बनविली. सरिता बुरडे -
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
-
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
-
-
-
-
-
-
कॅपिचिनो कॉफी (Cappuccino coffee recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळ्यातीलगमतमस्त पावसाळ्यात ,हिवाळ्यात हि कॉफी प्याला मस्त वाटते Sonali Shah -
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
दुर्गा ची कॉफी (coffee recipe in marathi)
पुणेकर.. हो मी अस्सल पुणेकर... दुर्गा नाम ही काफी है.ह्या मे मध्ये माहेरी जाता नाही आले...पुण्याला जायचे म्हणाले की माझी लिस्ट तयार असते..आणि त्या लिस्ट मध्ये फर्स्ट प्रायोरिटी असते दुर्गाच्या कॉफी ला...Pocket friendly आणि कॉलेज ची आठवण.मग काय ठरवले.. घरीच प्रयोग करायचे.... Aditi Mirgule -
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
एगलेस रेड वेल्वेट ब्राऊनी चीझ केक (Eggless Red Velvet Brownie Cheese Cake recipe in marathi)
😍😍#Heartलास्ट बट नॉट द लीस्ट 😊माझी शेवटची रेसिपी फॉर द व्हॅलेंटाईन विक.नक्की वाचा आणि ट्राय करा, सगळ्यां ना आवडेल असा थोडा वेगळा केक. Deepali Bhat-Sohani -
-
डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap#कॉफीमी सायली सावंत यांनची डल गोना कोफी cooksnap केली आहे. कशी झालेय सांगा ह kavita arekar
More Recipes
टिप्पण्या (4)