गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week2
रेसिपी ४
आई कोकणातली असल्यामुळे तिथल्या रेसिपीज बनविण्यात येत असे! त्यातलीच ही एक गुळ पोहे!!!!
आई कोकणातली आणि बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...!
दिवाळीत ह्याचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. गुळ, पोहे आणि ओलं खोबरं वापरून ही पौष्टिक आणि पारंपारिक रेसिपी बनविण्यात येते. पारंपारिक पद्धतीने ह्यात गावठी पोहे वापरले जातात, तुम्ही साधे पोहे ही वापरू शकता!!!
झटपट होणारी अशी ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता.
गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week2
रेसिपी ४
आई कोकणातली असल्यामुळे तिथल्या रेसिपीज बनविण्यात येत असे! त्यातलीच ही एक गुळ पोहे!!!!
आई कोकणातली आणि बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...!
दिवाळीत ह्याचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. गुळ, पोहे आणि ओलं खोबरं वापरून ही पौष्टिक आणि पारंपारिक रेसिपी बनविण्यात येते. पारंपारिक पद्धतीने ह्यात गावठी पोहे वापरले जातात, तुम्ही साधे पोहे ही वापरू शकता!!!
झटपट होणारी अशी ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता.
कुकिंग सूचना
- 1
पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यावे. पोह्यात गूळ घालावे.
- 2
ओलं खोबरं आणि चिमूठभर मीठ घालून मिक्स करावे.
- 3
झटपट गूळ पोहे तयार! सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)
आज सात जून ...व्हॉटसअप वर सगळीकडे जागतिक पोहे दिन ...असा मेसेज सकाळीच आला...म्हटलं पोह्याचा एकतरी प्रकार दिवसभरात झालाच पाहिजे....पटकन होणारे आणि मला आवडणारे गुळ पोहे केले. खरं तर हे गुळ पोहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी.... नरकचतुर्दशीच्या पहाटेला खाण्याची पद्धत आहे.पण बरेचदा गणपतीला किंवा देवीच्या नेवैद्याला देखील हे बनवतात. Preeti V. Salvi -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीआपल्या महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्याला पोहे हि डिश फार प्रसिद्ध आहे व त्यातल्या त्यात विदर्भात नागपूरला नागपुरी तर्री पोहे हा प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहेतर्री साठी यात साधे गावठी चणे आहेत त्यामुळे फायबर युक्त अशी हे डिश होते शिवाय सोबत पोहे आहे त्यामुळे हा पोटभरीचा नाश्ता होतो Sapna Sawaji -
कोळाचे पोहे (kolache pohe recipe in marathi)
#KS7 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र साठी दुसरी पाककृती मी सादर करत आहे - "कोळाचे पोहे".सुट्टीत सगळे एकत्र जमले की भेळ, पाणीपुरी असले चटपटीत पदार्थांची रेलचेल असते. जुन्या काळी हे पदार्थ असे सहज मिळत नव्हते. मग तेव्हा आजी नातवंडांना घरातले पदार्थ वापरून चमचमीत असे काही करून खायला द्यायची. त्यातलाच हा एक "कोळाचे पोहे". सुप्रिया घुडे -
गोडाचे फोव / गोड पोहे
#फोटोग्राफी#पोहेही गोव्याकडची पारंपारिक रेसिपी आहे. काहीही कूकिंग न करता पटकन होणारा हा स्वादिष्ट पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ह्यात पोहे, गूळ आणि नारळ वापरला जातो.मी कधी कधी पारंपारिक रेसिपीत थोडा बदल करून पोह्यांवर तिळाची फोडणी घालते. त्यामुळे पोहे आणखी स्वादिष्ट लागतात. Sudha Kunkalienkar -
दूध गूळ पोहे (doodh gul pohe recipe in marathi)
#दूध लहानपणी शाळेतून आलं कि भूक लागल्यावर आई हमखास हा खाऊ द्यायची. अर्थात त्यात आईचे प्रेम असायचे म्हणून कि काय ते जास्तच सुंदर लागायचे, असे प्रेमाचे पोहे.छोट्या भुकेसाठी पौष्टिक आणि चविष्ट असे दूध गूळ पोहे Samarpita Patwardhan -
पोहे बर्फी (pohe barfi recipe in marathi)
जागतिक पोहे दिवस - ७ जूनपोहे खरा तर भारतातीलच पदार्थ, परंतु भारतीयांनी 'कांदे पोहे' च्या निमित्ताने त्याला जागतिक लेवल ला पोहोचवला 😁विचार केला नेहमीचे ते कांदे पोहे बनवण्यापेक्षा जरा वेगळा एखादा पदार्थ बनवू. आणि तो एवढा मस्त जमून आलाय 😍 सुप्रिया घुडे -
मटार बटाटा पोहे
#किड्समुलांना रंगीबेरंगी पाककृती नेहमीच आकर्षित करतात, त्यामुळे मुलांसाठी पाककृती बनवताना वेवेगल्या रंगाचा वापर केला पाहिजे.पोहे हा लहान म्गउलांसाठी उत्तम पर्याय आहे पचनाला हलके आणि ताकदीला उत्तम .पोहे वेगळ्या भाज्या घालून बनवले तर फुल मील डिश होऊ शकते.म्धीतर,सोलणे ,गाजर,फ्लॉवर,ब्रोकोली आशा भाज्या पोह्यांची रंगत आणि चव वाढवतात. नेहमीच्या जेवणाऐवजी असे पोहे केले तर मुलांना आवडतं आणि तुम्हाला पण आराम,शिवाय तुम्ही मुलांना Qweality Time देऊ शकता ते वेगळेच.ओलं खोबरं आणि कोथिंबीर सढळ हाताने वापरा.पोह्यांचा चट्टामट्टा कधी होईल ते समजनारही नाही. नूतन सावंत -
गूळ पोहे (GUL POHE RECIPE IN MARATHI)
#आई आई कडून बरेच पदार्थ शिकले. आणि आईचा आवडीचा पदार्थ म्हटलं तर मुलाना आवडत तेच ती जास्त करते. पण आज मी सर्वात पहिला जो पदार्थ शिकले असेन तर तो हाच. म्हणजे कस शाळा, कॉलेज मधून आल्यावर पटकन बनवून मिळणारा पदार्थ शिजवणे नाही की जास्त साहित्य नाही आई झटपट बनवून द्यायची. अजूनही मला कधीही गूळ पोहे दिले तरी खायचीच तयारी. त्यात आता सासरी पण हा पदार्थ आवडीनि खाल्ला जातो. जस आई मला द्यायची तसाच माझ्या मम्मी माझ्या दिरला बनवून द्यायच्या. थोडा बदल करून. चला बनवूया. Veena Suki Bobhate -
दडपे पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटपाहुणे मंडळी अचानक सकाळी/संध्याकाळी आलीच तर नाष्टा/मधल्यावेळी खायला काय द्यायचं हा प्रश्नच🤔 त्यावेळी एक पर्याय म्हणून झटपट म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांत तयार होणारे दडपे पोहे ची रेसिपी share करतेय.हे दडपे पोहे मी पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले खूपच आवडले आणि आता मी नेहमी करते.तुम्ही सुद्धा करून बघा झटपट होणारे आणि पटकन संपणारे असे #दडपे पोहे😋🤗गार्गी देवस्थळी
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani -
कांदा बटाटा टोमॅटो पोहे (kanda batata tomato pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिवस😍😋 आज ७ जून ..जागतिक पोहे दिवस..🤩 #आयुष्य_हे_चुलीवरल्या_कढईतले_कांदेपोहे....🥘किती apt आहेत ना या गाण्याच्या ओळी...खमंग,चटपटीत,रुचकर अशा कांदे पोह्यांसारख्या...😀 सुदाम्याचे पोहे...आपल्या कृष्णसख्यासाठी नेलेली पोह्याची पुरचुंडी..एवढी प्राचीन परंपरा आणि आदर लाभलाय ह्या पोह्यांना..😊.. म्हणूनच सगळ्या राज्यात अतिशय चवीनं आणि कधीही,कितीही खाल्ला जाणारा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा,उदरभरणासाठी स्वाहा केला जाणारा स्वादिष्ट पदार्थ 😍..याची नावे तरी किती...पोहे,फोवू अवल,अटुकुलू,चिवडा,चिडवा,पोवे,पहुवा,पौवा,चिडा,चिऊरा..So.या पदार्थाचे कौतुक करण्याचा आजचा हक्काचा दिवस🤩🎉🎊 बरं या पोह्यांची त्याच्या सगळ्याच सवंगड्यांबरोबर घट्ट मैत्री... जसं पानी रे पानी ..तेरा रंग कैसा..जिसमें मिला दो ..लगे उस जैसा..अगदी काहीसे असेचं...मग ते सवंगडी कांदा,बटाटा,मटार, टोमॅटो,वांगी,गाजर,काकडी,चिंच, मेतकूट,खोबरं,गूळ,मोड आलेली कडधान्ये यांच्यापैकी कुणीही असोत... खमंग रुचकर कांदेपोहे, बटाटा पोहे, मटार पोहे,दडपे पोहे,कोळाचे पोहे, मेतकूट पोहे,लावलेले पोहे,तर्री पोहे,भेळ पोहे,कोकणी पोहे,सांबर पोहे,वांगी पोहे,दही पोहे, पौष्टिक गूळ पोहे तैय्यार😊😋😋...जणू #उदरभरण_पोहे_जाणिजे_यज्ञकर्मच😊अजून इथेच संपत नाही ही यादी.😀..जोडीला पोहे पापड,पोहे मिरगुंड,पोहे लाडू,पोहे कटलेटआहेतच😀आणि जगप्रसिद्ध इंदौरी पोहे with जीरावन मसाला आणि जिलेबी 😋😋 हे combination तर जातीच्या खवय्यांचं अतिशय लाडकं😍😍 सख्यांनो, हे पोहे म्हणजे आपला हुकमाचा एक्काच !!!! ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय नजाकतीने पोहे करुन त्यांना खिलवणे...आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळवणे..यात हातखंडाच आपला 😄😄.. Bhagyashree Lele -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#KS2दडपे पोहे म्हटलं कि जाडे,पातळ कोणतेही घ्या मस्त दाणे घालून केलेली खमंग अशी फोडणी त्यावर घालून मस्त कोथिंबीर, खोबरं, लिंबाचा रस घालून अप्रतिम असे पुणेरी दडपे पोहे झटपट तयार. चला तर मग पाहुयात दडपे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).Sheetal Talekar
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
‘तांदळाची खीर’ आपल्या देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि गुळ घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. ही खीर तुम्ही गरमागरम तसंच फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता. Riya Vidyadhar Gharkar -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#Cooksnap #नागपूरी_तर्री_पोहे तर्री पोहे हा एक अफलातून पदार्थ.. चमचमीत खाद्यसंस्कृतीमधलं महत्वाचं पानं..पोहे हा आसेतू हिमाचल पदार्थ.. संपूर्ण भारतात पोहे ही जिव्हाळ्याची रेसिपी..प्रत्येक राज्य,जिल्हे आपापल्या आवडीने यात variations करुन पोहे खाऊन उदरभरणाचे काम करतात..नाश्त्याचा हक्काचा पदार्थ हा..कोणी नाही म्हणूच शकत नाही..श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेले सुदाम्याचे पोहे...इथपासून ही पोह्यांची परंपरा ..सगळ्यांच्याच आवडीची..😋 तर आज मी सुवर्णा पोतदार यांची नागपूरी तर्री पोहेcooksnap केली आहे..सुवर्णा खूप भन्नाट चव आलीये पोह्यांना.. अफलातून 👌👍😋Thank you so much for this wonderful recipe..😊🌹❤️ चला तर मग विदर्भातील चमचमीत तर्री पोह्यांची परंपरा आपण जाणून घेऊ.. Bhagyashree Lele -
कांदे पोहे (kaande pohe recipe in marathi)
पटकन होणारे आणि पौष्टिक असे कांदा पोहे .प्रत्येक मुलगी आपल्या आई कडूनच शिकते ,माझ्या खूप आवडीचे .आई कांदे पोहे बनवत असताना फकत कांदे कापून देण्याची माझी मदत ,आई बनवत असताना पाहूनच शिकले आणि आई घरी नसताना बनवले.थोडे चुकले मग सुधारले.माझ्या खूप आठवणी आहेत या कांदे पोहे सोबत .☺️ Swapna Bandiwadekar Todankar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#Cooksnapमी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #दडपे पोहे...आमचे कडे सहसा न होणारा प्रकार...पोहे म्हटले की, कांदापोहे, बटाटा पोहे असाच प्रकार असतो...पण या थीम मुळे आवर्जून आज दडपे पोहे केले. ओले खोबरे नसल्यामुळे, मी खोबरं किस कोरडाच वापरला आहे. म्हणून मग त्यात मी टोमॅटो टाकले, ओलसरपणा येण्यासाठी..बाकी मस्त , चविष्ट झालेत पोहे... Varsha Ingole Bele -
दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #रविवार #दडपे पोहे#Cooksnap Rupali Atre Deshpande यांची दडपे पोहे ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे.. मी टोमॅटो,काकडी घालत नसे..पण आज टोमॅटो,काकडी घालून बघितले..खूप स्वादिष्ट रुचकर झालेत दडपे पोहे..Thank you for this delicious recipe..😊🌹 दडपे पोहे...नावातच आहे या पोह्यांची वैशिष्ट्य...पोह्यांवर वजन ठेवून दडपून ठेवलेले पोहे..लहानपणी आई पोह्यांवर नारळपाणी,ओलं खोबरं,कांदा कोथिंबीर,मिरची,मीठ,साखर घालून त्यावर एखादी जड वस्तू ठेवून दडपत असे.. त्यामुळे सगळ्या पदार्थांचे अर्क पोह्यांमध्ये उतरून दडपे पोह्यांची खमंग भट्टी जमून येतं असे..आणि मग असे अर्धवट मऊ,अर्धवट कच्चे खमंग दडपे पोहे खाणे हा सुख सोहळा असे..😍😋..जसं नोकरीच्या ठिकाणी आपल्याला Target पूर्ण करायला दिले असते..त्यावेळेस नकळत आपल्या मनावर back of the mind का असेना पण Pressure हे असतेच..आणि मग त्या pressure खाली नकळत आपण चांगला performance देतो..तसंच काही दडपे पोह्यांच्या या बाबतीत घडत असावं..😊😊 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
आंबवलेल्या खापरोळ्या (ambavlelya khaparolya recipe in marathi)
#KS7 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र साठी तिसरी पाककृती मी सादर करत आहे - "आंबवलेल्या खापरोळ्या". ज्या काळी इडली उत्तप्याच साम्राज्य कोकणात पसरलं नव्हतं तेव्हा डाळ-तांदूळ-गूळ-खोबरं-पोहे हे महत्वाचे घटक वापरत खापरोळी हा आंबवलेला पदार्थ दर रविवारी ठरलेला असायचा. आता तयार इडली पीठ जागोजागी दुकानातून मिळतंय, या खापरोळ्या साठी मेहनत कोण घेत बसणार. त्यामुळे खवैये सोडून इतर ठिकाणी पुन्हा या इतिहासजमा होत जातील... सुप्रिया घुडे -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#3ब्रेकफास्ट प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दडपे पोहे....हे पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत,पण मी मात्र माझ्या आई च्या पद्धतीने केले आहे. Supriya Thengadi -
कुकुंबर रायता (cucumber raita recipe in marathi)
#cooksnap चॅलेंज#Preeti V. Salvi यांची रेसिपी करून बघितली, छान झाली आहे ही रेसिपी, धन्यवाद.मी नेहमीची काकडी नाही वापरली कारण खूपदा कडू लागते.म्हणून मी या मध्ये गावठी काकडी चा वापर केला, त्यामुळे वेगळी आणि छान चव चाखायला मिळाली. Sampada Shrungarpure -
नागपुर स्पेशल तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8जगभरात प्रसिद्ध आणि सगळ्या महाराष्ट्रात ऑल ओवर इंडिया मध्ये सगळ्या ठिकाणी मिळणारे पोहे .....एक पोहे प्रकार....." नागपूर फेमस तरी पोहे "त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे Gital Haria -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदेपोहे पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी... Supriya Thengadi -
दुधातले लाल पोहे
#फोटोग्राफी लाल पोहे हे गावठी म्हणजेच गावात आढळतात. गोव्यामध्ये दिवाळीचा फराळ म्हणुन 4-5 तर्हेचे पोह्याचे प्रकार बनवतात. Swayampak by Tanaya
More Recipes
टिप्पण्या