दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#ब्रेकफास्ट
#दडपेपोहे
#3
ब्रेकफास्ट प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दडपे पोहे....हे पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत,पण मी मात्र माझ्या आई च्या पद्धतीने केले आहे.

दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#दडपेपोहे
#3
ब्रेकफास्ट प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दडपे पोहे....हे पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत,पण मी मात्र माझ्या आई च्या पद्धतीने केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीपातळ पोहे
  2. 1कांदा चिरुन
  3. 1टमाटर चिरुन
  4. 2मिरच्या
  5. 2 चमचेशेंगदाणा
  6. 1लिंबाचा रस
  7. 1/2 चमचाजीरे
  8. 1/2 चमचामोहरि
  9. चिमुटभरहिंग
  10. चवीनुसारमीठ
  11. 1/2 वाटीखोवलेले खोबरे
  12. 1/4 चमचाहळद
  13. 5-6कढीपत्ता

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम पातळ पोहे घ्या.कांदा,टमाटर बाकी साहीत्य घ्या.

  2. 2

    आता पोहे मधे कांदा,टमाटर,कोथिंबीर,खोबरे,मीठ,साखर,लींबाचा रस,घालुन सगळे एकत्र करुन 10मीनिट झाकुन ठेवा.

  3. 3

    10 मिनिटानी या दडपे पोह्यवर घालण्यासाठी फोडणी करुन घ्या.त्यासाठी एका पँन मधे तेल गरम करुन मोहरी,जीरे घाला,तडतडले की,शेंगदाणे मिरची,कढीपत्त,हिंग,हळद घाला आणि फोडणी करुन घ्या.

  4. 4

    आता ही फोडणी पोह्यांवर घाला,आणी एकत्र कालवुन घ्या.

  5. 5

    आता वरुन खोबरे,कोथिंबीर घालुन मस्त दडपे पोहे खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes