साखर शेंगदाणे(sakhar shengdane recipe in marathi)

Pallavi Khutade
Pallavi Khutade @cook_24213321

साखर शेंगदाणे(sakhar shengdane recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीसाल काढलेले शेंगदाणे
  2. 1/3 वाटीसाखर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम 1 वाटी शेंगदाणे व पाऊण वाटी साखर घेणे.

  2. 2

    त्यानंतर एका कढईत साखर व अर्धा कप पाणी टाकने व त्याचा मिडीयम गॅस वर पाक कडक करणे.

  3. 3

    पाक कडक केल्या नंतर कढई खाली उतरून घेणे त्यात शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे व गार झाल्यावर मोकळे होई पर्यंत ठेवणे.

  4. 4

    मोकळे झाल्यावर आपले साखर शेंगदाणे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Khutade
Pallavi Khutade @cook_24213321
रोजी

टिप्पण्या (2)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
करेक्ट...रेसिपी छान पोस्ट केली.

Similar Recipes