पोहे  वडे (pohewade recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#झटपट
पोहे आपण नेहमीच करतो.आज मी पोह्यांचा उपयोग करून वडे बनविले आहे.

पोहे  वडे (pohewade recipe in marathi)

#झटपट
पोहे आपण नेहमीच करतो.आज मी पोह्यांचा उपयोग करून वडे बनविले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा  मिनिट
३व्यक्ती
  1. दिड वाटी पोहे
  2. 1 वाटीबेसन पिठ
  3. सहा ते सातलसूण कळ्या
  4. एक इंचआले तुकडा
  5. 1/2 टेबल स्पूनहळद
  6. 1 चमचाधनाजिरा पावडर
  7. टी स्पूनओवा
  8. चवीनुसारमिठ
  9. चारहिरवी मीरची
  10. दहा ते पंधराकढीपत्ता पानं
  11. 2 चमचेकोथिंबीर
  12. 250 ग्रामतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

पंधरा  मिनिट
  1. 1

    पोहे मिक्सरमधून काढून घ्या. पाणी घालून भिजवुन घ्या. आले, लसूण किसून घाला.

  2. 2

    बेसन पिठात मीठ ओवा हळद मीठ चवीनुसार घालून बटाटे वड्यांना भिजवतो तसे भिजवून घ्यावे. मिरची,कढीपत्ता,कोथिंबीर मिक्सरमधून पेस्ट करा. कढईत एक चमचा तेल घालून पेस्ट तीस सेकंद परतवून घ्या रंग बदलायला नको

  3. 3

    पोह्यांच्या सारणात परतलेली पेस्ट घालून मिठ धनाजिरा पावडर घालून एकत्र करा सारणाचे गोल गोल गोळे करा.

  4. 4

    कढईत तेल घालून गरम करा.गोळे बेसन पिठात डिप करून तेलात तळून घ्या. साॅस,पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी या बरोबर सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes