रोझ फ्लेवर शेंगदाणे (rose flavour shengdane recipe in marathi)
#स्वीट
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ट्रेमध्ये संकलित केले.
- 2
गॅसवर पॅन मध्ये साखर व पाणी दोन्ही मिक्स करून त्याचा एक तारी पाक बनविला.
- 3
मग त्यात भाजलेले शेंगदाणे, रोज इसेन्स वरोज पेटल्स टाकून एक दोन मिनिट परतले. साधारण घट्टसर होईपर्यंत. मग गॅस बंद केला व सर्व दाणे सुटे होईपर्यंत परतले.
- 4
मग रोज फ्लेवर शेंगदाणे वाटी मध्ये काढून गार्निश करून सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ काजू कतली (rose kaju katli recipe in marathi)
#dfrकाजू कतली तर सर्वांनाच फार आवडते. ही वेगळ्या चवीची रोझ काजू कतली नक्की करून पहा. Shital Muranjan -
गुलाब / रोझ फ्लेवर मलाई कुल्फी (rose flavour malai kulfi recipe in marathi)
#icr#कुल्फी Sampada Shrungarpure -
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
-
रोज फ्लेवर शिकरण (Rose Flavour Shikran Recipe In Marathi)
दिप्ती ताई यांच्या रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनविलेले आहे झटपट होणारी हेल्दी आणि टेस्टी उपास रेसिपी.. Rajashree Yele -
-
रोझ कोकोनट लाडू (coconut rose ladoo recipe in marathi)
रेसिपीबुक #week8नारळ... आपल्या रोजच्या स्वयंपाकात नारळ वापरला जातो. त्याचे गोड पदार्थ पण केले जातात. नारळ वडी, कोकोनट बिस्कीट, करंज्या, उकडीचे मोदक असे विविध प्रकार केले जातात आज मी अशीच एक वेगळी रेसिपी केली करायला एकदम सोपी आणि चव तर भन्नाट एक झाला की अजून खायची इच्छा होतेच. Sanskruti Gaonkar -
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
-
पान चॉकलेट रोझ बुके (pan chocolate rose Bouquet recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे म्हणजे चॉकलेट,गुलाब,बुके ह्या गोष्टींशिवाय पूर्ण होतच नाही. ही एक इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह,व सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे. चॉकलेट व पान हे कॉंबिनेशन फारच मस्त लागत. Sumedha Joshi -
रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा स्पेशल#रोज फ्लेवर शेवई खीर Rupali Atre - deshpande -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
रॉयल रोझ काजू कतली (royal rose kaju katli recipe in marathi)
#ccs#cookpad_puzzle" रॉयल रोझ काजू कतली "मला फूड मध्ये एक्सपेरिमेन्ट करायला आवडत... आणि म्हणूनच रोज खाल्ल्या जाणाऱ्या काजू कतलीला ही बरीच रूपे देऊन अजूनच रिच बनवता येऊ शकते नाही का...!! आजचा हा प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा....👍 Shital Siddhesh Raut -
रोझ हार्ट रसमलाई (rose heart rasmali recipe in marathi)
#Heartगुलाबी रंग प्रेमाचा,जिव्हाळ्याचा,गुलाबी आठवणींचा ,गुलाबी स्वप्नांचा,गुलाबी गुलाब,गुलाबी सुंदरतेचा ,गुलाबी भावनांचा .गुलाब म्हटलं की,या सर्व भावना डोळ्यासमोर येतात.गुलाब🌹 म्हणजे माझं सर्वात आवडतं फुल🥰आज माझ्या आवडत्या गुलाबाप्रमाणेच कोमल,साॅफ्ट,रसरशीत,देखणी गुलाब रसमलाई सादर करीत आहे...😊 Deepti Padiyar -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3#week15#keyword:-lassiउन्हाळ्यात थंडगार लस्सी प्यायल्यावर खूप छान वाटते, आणि ती रोझ लस्सी असेल तर आहाहा...!सुंदर सजवलेला लस्सीचा ग्लास बघून अहो खूश झाले, कौतुक केलं!!आणि.... म्हणता म्हणता ग्लास रिकामा झाला की हो...! Priyanka Sudesh -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
रोझ खीर (rose kheer recipe in marathi)
आज हरतालीका विशेष म्हणून नैवेद्य केला आहे ..... खास ( रोझ खीर ) रेसीपी आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
बीटरूट रोझ आईस पाॅप्स (Beetroot Rose Icepops Recipe in Marathi)
#SSRबाहेर ऊन्हाचा पारा चढत असताना घरातले बाहेरून आले की काहीतरी गार हव असत. त्यात लेकीला तर रोज काहीतरी वेगळ हव असत मग सरबताचे प्रकार करून झाले मग हे ice pops केले ते ही बीट आणि रोझ सिरप वापरून. मस्त चुस्की घेऊन खाताना लहानपणीची आठवण झाली.😊 Anjali Muley Panse -
गुलकंद श्रीखंड (Gulkand shrikhand recipe in marathi)
# व्हॅलेंटाईन_ स्पेशल_ कुकस्नॅप_ चॅलेंज# व्हॅलेंटाईन# गुलकंद_ श्रीखंड रेशीम बंध..❤️कधी तू भासे निश्चल अथांग सागरमी तर बेभान झेपावणारी सरिता निरंतर....कधी तू विलसे तेजोमय रवि क्षितिजावरतीप्रेमवेडी वसुंधरा मी अविरत चाले तुझ्या मागुती....कधी तू निशेचा शीतल चंद्र चित्त चोरी अन् मी चांदणी तुझ्याच साठी लुकलुकणारी....कधी तू होशी विशाल निळी आभाळनक्षीपंख पसरुन त्यात विहरणारी मी मग्न पक्षी....कधी तू वसंती बहरणारा मोगरा सुगंधितभ्रमर मी होई धुंद गंधीत त्या दरवळात....कधी तू शांत दिवा तेवत देसी ज्ञानप्रकाश जगालामी तर त्याकडे झेपावणारा पतंग तयार आत्मसमर्पणाला...रेशीमबंध आपुले हे युगायुगाचे अन् अतूट ही बंधनेआवडे मज त्यात नव्याने गुरफटणे आनंदाने सुखाने...©® भाग्यश्री लेले Happy Valentine's Day you all💐🌹 आज मी Valentine स्पेशल कुकस्नँप चँलेज करता पिंक किंवा रेड कलर रेसिपीसाठी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 हिची गुलाबी गुलकंद श्रीखंड ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केलीये..अंजली , अतिशय चवदार असं गुलकंद श्रीखंड अफलातून झालंय..😋😋 या सुंदर गुलाबी रेसिपीदमुळे आजचा Valentine चा माहौल अधिकच गुलाबी झालाय..😍❤️..Thank you so much dear for this wonderful recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
चिली रोझ पॅनाकोटा
#व्हॅलेंटाईनचिली रोझ पॅनाकोटाखास प्रेमाच्या दिवसासाठीपॅनाकोटा हा मूळात इटली ह्या प्रांतातील आहे...सर्वांचा आवडता डेजर्ट आहे शिवाय ह्यात दूध व क्रीम असल्यामुळे हे पौष्टिक आहे, ह्याच्यात आपण अनेक चव पाहिल्या किंवा खाल्ल्या आहेत, आज आपण जरा वेगळी चव चाखून बघुयात तर चिली आणि रोझ ह्यांच मिश्रण करून पॅनाकोटा बनऊयात...घाबरू नका हा प्रयोग घरच्यांवर झाला आहे सर्वाना आवडलाही... तुम्हाला ही नक्की आवडेल Aarti Nijapkar -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks.. Varsha Ingole Bele -
रोज फ्लेवर कलाकंद (rose kalakanda recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान बाबा ठाकुर दास यांनी कलाकंद चां आविष्कार सन १९४७ सालि केला. (अलवार के कलाकंद) असे ओळखले जाते. कलाकंद हे राजस्थान ची प्रसिद्ध स्वीट डिश आहे. Madhuri Watekar -
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele -
ॲपल टॉफी विथ रबडी (apple toffee with rabdi recipe in marathi)
#makeitfruity#Make It Fruity Challenge Sumedha Joshi -
-
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15806494
टिप्पण्या