गुलाब जामून (gulab jamun recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#रेसिपीबुक
#week3
नैवेद्य
पूर्ण लॉक डाउन संपले ुष्‍कळशा डिशेश झाल्या पण अजून मी गुलाब जामून बनवले नाही गोड पुष्कळ प्रकारचे बनवले तर आज आषाढी एकादशीची बारस होती म्हणून नैवेद्यासाठी मी गुलाब जामून बनवले अनेक फार सुंदर झालेल्या चवीला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५मिनिट
  1. 400 ग्रॅमगुलाब जमून मिक्स
  2. 2 कपपाणी
  3. तळण्यासाठी तूप किवा तेल
  4. 4 कपसाखर
  5. 4 कपपाणी
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 टीस्पूनकेसर

कुकिंग सूचना

३५मिनिट
  1. 1

    गुलाब जामुन मिक्स घ्या मी चितळे गुलाबजामून घेतलेले आहे 400 ग्रॅम त्यात हळूहळू पाणी टाकून दीड कप पाणी टाका व त्याचा मऊ गोळा बनवून घ्या हातावर तेल किंवा तूप लावून लहान लहान गोळे तयार करा

  2. 2

    एकाच कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करा व मिडीयम असे वर तपकिरी सोनेरी रंग येईपर्यंत हे गुलाब जामुन तळून घ्या

  3. 3

    आता एका भांड्यात चार कप पाणी चार कप साखर घेऊन गरम करा व साखर विरघळल्यावर पाच मिनिटे उकळून घ्या आता पाकात वेलची आणि केशर टाकून ठेवा

  4. 4

    आता तळलेले गुलाब जामुन साखरेच्या गरम पाकात घाला व पूर्ण पाक शोषून घेईपर्यंत पाकात बुडवून ठेवा

  5. 5

    आता आपले गुलाबजामुन पूर्णपणे तयार आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes