सार,आमटि (saar recipe in marathi)

#Goldenapron3 #week-25 Sar...सार कींवा आमटी हा प्रकार जेवणात पोळी ,पराठा ,गरम भाता सोबत खाता येतो ....पण गरम भात ,साजूक तूप आणी सार मस्तच लागतो ...आंबट ,गोड चविचा हा सार असतो ...यात चींच ,आमसूल ,अघळ ,आमचूर असे आंबट प्रकार वापरून हा सार बनवू शकतो ....हा वाटीत घेऊन चमच्याने प्यायला पण छान लागतो तोंडाला चव येते ...।
सार,आमटि (saar recipe in marathi)
#Goldenapron3 #week-25 Sar...सार कींवा आमटी हा प्रकार जेवणात पोळी ,पराठा ,गरम भाता सोबत खाता येतो ....पण गरम भात ,साजूक तूप आणी सार मस्तच लागतो ...आंबट ,गोड चविचा हा सार असतो ...यात चींच ,आमसूल ,अघळ ,आमचूर असे आंबट प्रकार वापरून हा सार बनवू शकतो ....हा वाटीत घेऊन चमच्याने प्यायला पण छान लागतो तोंडाला चव येते ...।
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तूरीची डाळ धूवून कूकर मधे शीजवून घेणे...
- 2
तोपर्यंत बाकी साहीत्य काढून घेणे...
- 3
आता गँसवर कढईत तेल गरम करणे....नंतर गँस मीडीयम करून जीर,हीग,लाल मीर्ची,कढीपत्ता टाकणे.....
- 4
नंतर तीखट हळद टाकणे परतणे....
- 5
नंतर त्यात शीजलेले डाळ जरा घोटून टाकणे....
- 6
नंतर त्यात आमचूर पावडर,मीठ,गूळ टाकणे....
- 7
आणी छान खळबळ ऊकळून घेणे...
- 8
आणी एका बाऊल मधे काढून वरून कोथिंबीर टाकणे....
- 9
आणी सर्व करणे...सार तयार...आंबट,गोड,तीखट आपल्या चवीप्रमाणे बदल करणे....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आमसूल (कोकम सार) (amsul recipe in marathi)
#ऊपवास #आमसूल_कोकम सार) #हेल्दि ...ऊपासाला चालणारा सार आणी भरपूर गूणधर्म युक्त असे आमसूल ...पित्तनाशक ...हीवाळ्यात ऊपासाला कींवा कधीही गरम ,गरम असा कोकम सार प्यायला खूपच मस्त वाटत .. Varsha Deshpande -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
गंगाफळाची (कोहळ्याची) चटणी
#चटणी.... ही गंगाफळाची चटणी ऊपासाला आणी ऐरवि पराठे कींवा भाता सोबत पण छान लागते ...एरवी कोहळ मूल खाण्याचा कंटाळा करतात पण अशी दह्यातली गंगाफळाची चटणी मूलपण आनंदाने खातात ... Varsha Deshpande -
मूंगडााळ पकोडी (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -1 #पावसाळी गंमत ....पावसाळ्यात आपण खूप भजी घरी बनवतो ...पावसाळा आणी भजी जणू एक समीकरणच आहे ... पण .आणी एक प्रकार पकोडी.... डाळी भीजवून बारीक करून मसााले टाकून होणारा आणी पावसाळ्यात गरम-गरम तळून हीरव्या चटणी ,दह्याची चटणी सोबत खाल्ला जाणारा .....खूपच छान लागतात असले पकोडे ...आज मी मूगडाळ पकोडे बनवले मस्त गरम-गरम कूरकूरीत खूपच सूंदर लागतात ... Varsha Deshpande -
ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी (olya torichya dananchi amti recipe in marathi)
#GA4. #week13 ...कीवर्ड तूवर...सध्या सीझच्या छान ओल्या तूरीच्या शेंगा येताआहेत मार्रकेट मधे .....म्हणून छान ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी म्हणा की आळण म्हणा केल मस्तच झाल .... Varsha Deshpande -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week5 #ऊपवास_रेसिपी काजू ,शेंगदाणे ,बदाम कूट लावून हा सार खूपच सूंदर लागतो ...ऊसळी सोबत हा सार अप्रतीम लागतो ....नूसता गरम,गरम चमच्याने सीप,सीप पँयला माझ्या घरी सर्वांना आवडतो .. Varsha Deshpande -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#पडवळ_भाजी ... #सात्विक महालक्ष्मी ,गणपती ..ला येणारी ही भाजी ...माझ्याकडे फक्त माहालक्ष्मी समोर ठेवायला कींवा कढित टाकायलाच तेव्हा येते ..पण महालक्ष्मी ऊठल्या की याची नंतर मी भाजी करते खूप चवदार आणी छान लागते ... कांदा ,लसून न टाकता सात्विक अशी ही भाजी मी करते ...काही कारणाने मी खूप दिवस पोस्ट करू शकत नव्हते .. म्हणून ऊशीराच .. Varsha Deshpande -
घोळभाजी चे मूठे (gholbhaji che muthe recipe in marathi)
#घोळभाजी .. #घोळभाजी_चे_मूठे ...हे मूठे आपण भातावर कूस्करून टाकणे नी वरून हींग मोहरीचा तेल टाकून ...लींबू पिळून गोळाभाता प्रमाणे खाणे ..कींवा मूठ्यांचे दोन भाग कापून कढईत तेल ,मोहरी ,हींग तिखट तडका देऊन एखादी चटणी कींवा सांस सोबत स्टार्टर म्हणून खावे ...असेही खायला हे मूठे छान लागतात ... Varsha Deshpande -
तडका डाळ भाजी (tadka dak bhaaji recipe in marathi)
#Cooksnap .... Sonal lsal kolhe यांची रेसिपी बनवली होती आज ...सध्या भाजी बाजारात पालक जास्त विकायला दिसते म्हणून मी पण घेऊन आले होते ...त्याचीच आज तडका डाळभाजी बनवली ...थोडा माझा टच म्हणजे बदल करून Sonal यांची रेसीपी बनवली ...खूप छान झाली ....तशी घरी सगळ्यांना आवडतेच .... Varsha Deshpande -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB2#W1 #मेतकूट ...गरम-गरम भात मेतकुट आणी वरून साजूक तूप कींवा तेल हीवाळ्यात खायला गरम -गरम खूपच छान लागत ...तस ऐरवि पण ताटाची डावि भाजू सजवायला आणि चवदार तोंडी लावणे म्हणून पण छान लागत ....मी हे मेतकूट कधी कधी डाळभाजीला कीवा एखाद्या भाजीचा रस्सा घट्ट करायचा असेल तर थोड वापरते छान खमंग मेतकुट ची चव छान येते ...दडपे पोहे बनवतांना पण पोह्यात टाकते छान लागतात ...आज मी माझ्या आईच्या पद्धती ने.मेतकुट बनवले.... Varsha Deshpande -
कच्च्या हीरव्या टमाट्यांची भाजी. (kacchya tomato bhaji recipe in marathi)
#टमाटे #सात्विक #हीरव्या _टमाट्याची _भाजी... कच्च्या टमाट्याची ही गोड ,आंबट, तिखट भाजी चपाती पराठे सोबत खूपच सुंदर लागते... Varsha Deshpande -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2 #पनीर_लबाबदार...माझ्या मूलांना खूप आवडणारी भाजी ...आणी हीवाळ्यात अशा मसालेदार चटपटीत गरमा गरम भाजी पराठे ,नान जेवणात खूपच रंगत आणते ... Varsha Deshpande -
मीर्चि बोंडा.. (mirchi bonda recipe in marathi)
#Cooksnap Ujwala Rangnekar ताईंची मीर्चि वडा रेसिपी कूकस्नँप केली खूपच सूंदर झालेत .... थोडे बदल केलेत ......तशी ही रेसिपी राजस्थान मधील फेमस स्ट्रीट फूड आहे ...कमी तिखट असलेल्या आणी जाड मीर्ची वापरून बनवली जाते ...चटणी कढि ,साँस कींवा नूसतीही खाता येते ...मी कढि सोबत सर्व केली खूपच छान लागते ... Varsha Deshpande -
वाळलेल्या तुरीचा दाण्यांचा भरडा (Toorichya danyacha bharda Recipe In Marathi)
#भरडा #वाळलेल्या तुरीच्या दाण्यांचा भरडा... हा भरडा भातासोबत किंवा नुसता आहे खायला अतिशय सुंदर लागतो... Varsha Deshpande -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी_स्पेशल #कटाची_आमटी...... होळी स्पेशल म्हणजे होळीला पूरण बनत म्हणून कट नीघतो ...😄 कट म्हणजे पूरणाची डाळ शीजवतांना जे डाळीत जास्तीच पाणी असंत ते पोष्टिक पाणी म्हणजे कट .....सोबत त्यातलीच 1-2 चमचे डाळ काढून घोटून ती पण टाकली कट जरा घट्ट होतो ....तर आज मी खास ब्राह्मणी पध्दतीने बनवली ...म्हणजे कांदा लसूण नं वापरता पण एकदम टेस्टी चवदार ..खूपझण म्हणतात पूरण केल की कटाची आमटी करतातच ...पण आमच्या कडे पूरण म्हंटल की वडा आणी कढि असतेच ....हे शास्त्र आहे वडा ,पूरण असच म्हणतात ...😄 #hr Varsha Deshpande -
दूधीभोपळा फ्राय भाजी (dudhibhopla fry bhaji recipe in marathi)
#tmr 30मींट_चँलेज #सात्विक ...दूधीभोपळ्याची पाणी नं टाकता तेलावरच वाफवून केलेली भाजी हीच सगळ्यांना जास्त आवडते ...यात मी कांदा लसून टाकला नाही पण तो आवडी नूसार टाकू शकतो ...रंग पिवळाच राहाण्या साठी लाल तिखट ऐवजी हीरवि मीर्ची तूकडे कींवा आल,लसूण ,मीर्ची वाटण टाकू शकतो ..भाजी नूसती सूध्दा खायला छान लागले तेव्हा तेल कमी टाकून वाफवून घ्यायची ...शेंगदाणे कूट आणी खोबरा कीस ,आमचूर पावडर मूळे जास्त छान लागते ..... Varsha Deshpande -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
स्टफ ओनीयन (stuffed onion recipe in marathi)
#स्टफ्ड....कांद्याची मसाला भरून केलेली भाजी ...ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारात केली जाते ...आज मी बटाटा लावून ग्रेव्ही केली आणी कांदे टाकले ..त्यामूळे ती भाता बरोबर आणी चपाती बरोबर पण छान लागते .... Varsha Deshpande -
गंगाफळाची झटपट कोशिंबीर (gangaphal chi koshimbeer recipe in marathi)
#झटपट...या आधी मी गंगाफळाची चटणी ची पोस्ट टाकली होती... माझी 1 लीच पोस्ट होती ती .....त्यातलाच हा दूसरा प्रकार ...अतीशय स्वादिष्ट लागतो ..ही ऊपासाला पण चालते फक्त मोहरी ,हींग नाही टाकायचा ...आणी मूल जर गंगाफळ (कोहळ )खात नसतील तर ते पण खातात....ईतकी सूंदर लागते ... Varsha Deshpande -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #हिवाळा_स्पेशल ...#भोगीची_भाजी...हिवाळ्यात 14 जानेवारीला येणारा संक्रांत सण आणी 1 दिवस आधी भोगी.... त्या दिवशी बहूतेक सर्वजण ही भोगी ची भाजी कींवा लेकुरवाळी भाजी म्हणून ही भाजी करतात ...या दिवसात मुबलक प्रमाणात मीळणार्या वेगवेगळ्या भाज्या टाकून ही भोगी ची भाजी करतात ....मटर ,गाजर ,सोले ,वांगे ,वाल, बोर ,ऊस मेथी ,पालक , कोथिंबीर ,ह्या भाज्या वापरून तीळ आणि शेंगदाणे कुट लावून ही सात्विक भाजी करतात ...आता आपल्याला ज्या भाज्या सहज मीळतील त्या वापरून आपण ही भाजी करावि ...तशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते .. Varsha Deshpande -
मटकीची ऊसळ (matkichi usal recipe in marathi)
#EB8 #W8 ...#विंटर_स्पेशल_रेसीपिज... आपण नेहमी वेगवेगळे मसाले टाकून भाज्यांना नेहमी वेगवेगळ्या चवि देण्याचा प्रयत्न करतो ...आणी जरा चेंज म्हणून वेगळे पणा छानच लागतो ...आज मी मटकीच्या उसळीत इतर मसाल्यान सोबत पावभाजी मसाला टाकला ....त्यामुळे जरा नेहमी पेक्षा वेगळी चव छान वाटली ...सगळ्यांना मटकीची ऊसळ आवडली .... Varsha Deshpande -
पंचामृत (pachmrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 पोस्ट -1 ..थीम- नेवेद्य ...पंचामृत हा एक चटणीचा प्रकार....पण प्रत्येक सणवार असले तर नेवेद्यात पंचामृत असतच ....कीतीही प्रकारच्या चटण्या ,कोशिंबीर असल्या तरी या पंचामृताला एक मानाच स्थान असत....घरी माहालक्ष्मीला खूपसारे प्रकार असतात ....5ते 6 प्रकारच्या चटण्या 4प्रकारच्या भाज्या ईतर बाकी वेगळेच पण त्यात एखादी भाजी चटणी काही कारणाने नाही केली तरी चालत पण पंचामृत लागतच ...असे हे माननीय पंचामृत ... Varsha Deshpande -
पोह्यांचा चीवडा (pohe chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #पोह्यांचा_चीवडा ...पोस्ट-1दिवाळी फराळाचे करायची सूरवात चीवड्याने केली ...चीवड्याचे कीती तरी प्रकार आहेत पण खास दिवाळीत पोह्यांचा चीवडाच जास्त केला जातो .....तर हा चीवडा चविष्ट आणी कूरकूरीत खूपच छान लागतो ... Varsha Deshpande -
लसून,हीरव्या मीर्ची चटणी (ठेचा)
#Goldena apron3 #week4 ही चटणी जेवणात भाकरी ,सोबत अप्रतीम लागते..जर भाज्या कमी तीखटाच्या असतील आणी सोबत जर असल्या प्रकारे केलेला ठेचा कींवा चटणी तोंडी लावायला असले तर जेवण चविष्ट व रूचकर होत .. Varsha Deshpande -
-
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर...#साप्ताहिक डिनर प्लॅन..#रेसिपी_नं_5..आज मी पनीर टिका मसाला बनवला खूपच सूंदर टेस्टी झाली ...पनीर टिका हा ग्रील करून डीप सोबत नूसता खावू शकतो कींवा ग्रेव्ही बनवून पनीर टिक्का मसाला बनवून खावू शकतो ..म्हणजे ग्रेव्हीत पनीर टिक्का टाकायचे ...खूपदा हाँटेलमधून पनीर टिक्का छान स्मोकी फ्लेवर वाले आणायचे आणी घरी झटपट ग्रेव्ही बनवून खायचे असं सूध्दा करता येत ...पण आज मी आज घरीच पनीर टिक्का आणी मसाला ग्रेव्ही बनवली ...खूपच सूंदर झाली ..।नान सोबत कींवा जीरा राईस सोबत मस्तच लागत आज मी दोन्ही बनवल ... Varsha Deshpande -
तूरीच पिवळ वरण,भात (toorich pivda varan recipe in marathi)
#GA4 #week13 तूवर ....आमच्या कडे अगदि रोजच्या जेवणात सकाळी अगदि कंपलसरी असेलला प्रकार म्हणजे साध वरण ,भात ....वरण साध म्हणजे पान्चट नसत त्यात हींग.,गूळ , मीठ असत तेही चवदार लागत त्यात साजूक तूप टाकल की गरम फूलका आणी भात वरून लींबू पिळून खूपच सूंदर लागत ...अगदि सण असले मसाले भात बनला तरीही साध वरण ,भात ,कढि नेवेद्य असतोच ... आता या तूरीच्या वरणा साठी जर पाँलीश डाळीपेक्षा अन पाँलीश डाळ वापरली तर वरण चवदार ,गूळचट(गूळ नं वापरता ही. ) आणी टेस्टी लागत ...आणी वरणाची हळद टाकून डाळ शीजल्यावर जल हींग ,गूळ ,मीठ चविला टाकल तर अजून टेस्टी लागत ..बहूतेकांना वरणात गूळ म्हंटल्या वर आवडणार नाही पण गूळ अगदिच थोडा टाकायचा आहे ...आणि म्हणतात की भाज्या वरण शीजवतांना जर थोडा गूळ टाकला तर अन्न शीळ होत नाही ....आणी म्हणूनच पूर्वीपासून भाज्यांनमधे चवेला तरी गूळ वापरायचेत ...आणी ब्राम्हणी पध्दतीचा स्वयंपाक असेल तर थोडा गूळाचा गूळचट पणा असतोच त्यात ... Varsha Deshpande -
इडली, सांबार,चटणी (Idli, sambar, chutney recipe in marathi)
#दक्षिण_भारत ....दक्षिण भारतच नव्हे तर संपूर्ण माहाराष्ट्रात नासत्या साठी प्रचंड आवडणारा पोटभरीचा प्रकार आहे ... Varsha Deshpande -
बिटरूट सँलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बिटरूट_सँलड ...बिटरूट खाण्याचे फायदे जवळपास सगळ्यांना माहीती असतात पण ...काहीशा ऊग्र वासामूळे बरेच झण खात नाहीत ...तसेच माझे मूल पण ....पण जर त्यात गाजर ,टमाटा टाकला तर ती अतीशय सूंदर लागते आणी मूल आणी सगळेच आवडीने खातात ...तसे त्यात लींबू ,कींवा दही पण टाकता येत .... पण जेव्हा जे साहीत्या आहे त्यात तो पदार्थ सूंदर चवदार करणे हे एका चांगल्या गृहीणीचे काम आहे असे माझी आई म्हणायची ... Varsha Deshpande
More Recipes
- चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
- शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
- साऊथ इंडियन प्लॅटर (इडली, डोसा उत्तपा विथ सांबार, चटणी) (idli,dosa,uttapa recipe in marathi)
- वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
- स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
टिप्पण्या