गंगाफळाची झटपट कोशिंबीर (gangaphal chi koshimbeer recipe in marathi)

#झटपट...या आधी मी गंगाफळाची चटणी ची पोस्ट टाकली होती... माझी 1 लीच पोस्ट होती ती .....त्यातलाच हा दूसरा प्रकार ...अतीशय स्वादिष्ट लागतो ..ही ऊपासाला पण चालते फक्त मोहरी ,हींग नाही टाकायचा ...आणी मूल जर गंगाफळ (कोहळ )खात नसतील तर ते पण खातात....ईतकी सूंदर लागते ...
गंगाफळाची झटपट कोशिंबीर (gangaphal chi koshimbeer recipe in marathi)
#झटपट...या आधी मी गंगाफळाची चटणी ची पोस्ट टाकली होती... माझी 1 लीच पोस्ट होती ती .....त्यातलाच हा दूसरा प्रकार ...अतीशय स्वादिष्ट लागतो ..ही ऊपासाला पण चालते फक्त मोहरी ,हींग नाही टाकायचा ...आणी मूल जर गंगाफळ (कोहळ )खात नसतील तर ते पण खातात....ईतकी सूंदर लागते ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गंगाफळाच्या छोट्या फोडी करून घेणे...आणी धूवून घेणे...आणी एका गंजात पाणी ऊकळवून त्यावर रोळी ठेवून त्यात त्या फोडी 5 मींट वाफवणे...थोडी फोड दबली की लगेच गँस बंद करणे...
- 2
आता सगळे साहीत्य काढून घेणे....नंतर फावलेल्या फोडी काढून थंड करून घेणे...त्यात शेंगदाणे कूट, कोथींबिर टाकणे...
- 3
नंतर त्यात दही,मीठ,साखर,हींग,हळद टाकणे..
- 4
नंतर गँसवर छोट्या कढईत तेल गरम करणे त्यात जीर,मोहरी टाकणे ते फूटले की त्यात हीरव्या मीर्च्यांचे तूकडे टाकणे आणी तडका तयार करणे....
- 5
नंतर तो तडका मीश्रणा वरील हींग,हळदिवर टाकणे....
- 6
आणी मीक्स करणे...
- 7
आपली गंगाफळाची झटपट कोशिंबीर तयार...बाऊल मधे काढून सर्व करणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गंगाफळाची (कोहळ्याची) चटणी
#चटणी.... ही गंगाफळाची चटणी ऊपासाला आणी ऐरवि पराठे कींवा भाता सोबत पण छान लागते ...एरवी कोहळ मूल खाण्याचा कंटाळा करतात पण अशी दह्यातली गंगाफळाची चटणी मूलपण आनंदाने खातात ... Varsha Deshpande -
बिटरूट सँलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बिटरूट_सँलड ...बिटरूट खाण्याचे फायदे जवळपास सगळ्यांना माहीती असतात पण ...काहीशा ऊग्र वासामूळे बरेच झण खात नाहीत ...तसेच माझे मूल पण ....पण जर त्यात गाजर ,टमाटा टाकला तर ती अतीशय सूंदर लागते आणी मूल आणी सगळेच आवडीने खातात ...तसे त्यात लींबू ,कींवा दही पण टाकता येत .... पण जेव्हा जे साहीत्या आहे त्यात तो पदार्थ सूंदर चवदार करणे हे एका चांगल्या गृहीणीचे काम आहे असे माझी आई म्हणायची ... Varsha Deshpande -
मूंगडााळ पकोडी (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -1 #पावसाळी गंमत ....पावसाळ्यात आपण खूप भजी घरी बनवतो ...पावसाळा आणी भजी जणू एक समीकरणच आहे ... पण .आणी एक प्रकार पकोडी.... डाळी भीजवून बारीक करून मसााले टाकून होणारा आणी पावसाळ्यात गरम-गरम तळून हीरव्या चटणी ,दह्याची चटणी सोबत खाल्ला जाणारा .....खूपच छान लागतात असले पकोडे ...आज मी मूगडाळ पकोडे बनवले मस्त गरम-गरम कूरकूरीत खूपच सूंदर लागतात ... Varsha Deshpande -
ऊपासाचे भाजणीचे थालीपीठ चटणी (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #ऊपवास_रेसिपीपोस्ट -2 #नेवेद्य ....एकादशी स्पेशल नेवेद्य ऊपासाची डीश ...एखादा पदार्थ एखाद्या सणाला कंपलसरी असतो म्हणजे तो पदार्थ तेव्हा करावाच लागतो ...आणी रोजचा बनवलेल्या पदार्थांचा.. अन्नाचा नेवेद्य हा पण असतोच ....तर आज एकादशी नीमीत्त देवाला नेवेद्य ...भाजणीचे थालिपीठ ,चटणी ........शीरा ,आणी साबूदाणा ऊसळ .माझ्या लींकवर मीळेल ... Varsha Deshpande -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#पडवळ_भाजी ... #सात्विक महालक्ष्मी ,गणपती ..ला येणारी ही भाजी ...माझ्याकडे फक्त माहालक्ष्मी समोर ठेवायला कींवा कढित टाकायलाच तेव्हा येते ..पण महालक्ष्मी ऊठल्या की याची नंतर मी भाजी करते खूप चवदार आणी छान लागते ... कांदा ,लसून न टाकता सात्विक अशी ही भाजी मी करते ...काही कारणाने मी खूप दिवस पोस्ट करू शकत नव्हते .. म्हणून ऊशीराच .. Varsha Deshpande -
काकडी,टमाटर कोशिंबीर (Kakdi Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर #काकडी टमाटर कोशिंबीर..... काकडीची कोशिंबीर बहुतेक आपण गोड दही टाकून करतो आणि ती सुंदर पण लागते पण जर कधी दही नसेल तर टमाटा दाण्याचा कूट टाकून आयत्यावेळी ही कोशिंबीर सुद्धा खूप सुंदर लागते.... Varsha Deshpande -
सार,आमटि (saar recipe in marathi)
#Goldenapron3 #week-25 Sar...सार कींवा आमटी हा प्रकार जेवणात पोळी ,पराठा ,गरम भाता सोबत खाता येतो ....पण गरम भात ,साजूक तूप आणी सार मस्तच लागतो ...आंबट ,गोड चविचा हा सार असतो ...यात चींच ,आमसूल ,अघळ ,आमचूर असे आंबट प्रकार वापरून हा सार बनवू शकतो ....हा वाटीत घेऊन चमच्याने प्यायला पण छान लागतो तोंडाला चव येते ...। Varsha Deshpande -
ऊपासाची लाल भोपळा भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल#ऊपवास #भोपळा ..ऊपासाला चालणारी लाल भोपळा भाजी ...आम्ही याला गंगाफळ म्हणतो ,कोहळ म्हणतो ..आणी याची ऊपासाची भाजी अप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
कारल्याची चटणी
#लाँकडाउन ...हा एक चटणीचा प्रकार आहे ..अतीशय टेस्टी आणी मूलांना सूध्दा आवडेल असा प्रकार आहे .. Varsha Deshpande -
इंडियन स्टाईल पास्ता मायक्रोनी चाट (pasta with macaroni recipe in marathi)
#पास्ता ...आज ईनोव्हेटिव प्रयोग केला आणी खूपच सूंदर सगळ्यांना आवडला ......क्रंची पास्ता आणी चाट म्हणा की भेळ खूपच छान झाले... Varsha Deshpande -
लाल भोपळ्याची कोशिंबीर (Lal Bhoplyachi Koshimbir Recipe In Marathi)
#कोशींबीर ... चटपटीत कोशिंबीर उपासाला सुद्धा चालते फक्त फोडणीमध्ये मोहरीचे ऐवजी फक्त जिर्याची फोडणी द्यायची... Varsha Deshpande -
पंचामृत (pachmrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 पोस्ट -1 ..थीम- नेवेद्य ...पंचामृत हा एक चटणीचा प्रकार....पण प्रत्येक सणवार असले तर नेवेद्यात पंचामृत असतच ....कीतीही प्रकारच्या चटण्या ,कोशिंबीर असल्या तरी या पंचामृताला एक मानाच स्थान असत....घरी माहालक्ष्मीला खूपसारे प्रकार असतात ....5ते 6 प्रकारच्या चटण्या 4प्रकारच्या भाज्या ईतर बाकी वेगळेच पण त्यात एखादी भाजी चटणी काही कारणाने नाही केली तरी चालत पण पंचामृत लागतच ...असे हे माननीय पंचामृत ... Varsha Deshpande -
खमंग दही भात (कर्ड राईस) (dahi bhat recipe in marathi)
#Cooksnap...आज मी Varsha Vedpathak- Pandit यांची खम़ग दही भात ही रेसीपी बनबली ...कोणी कर्ड राईस तर कोणी दही बूत्ती पण म्हणत याला ....म्हणण्याची पध्दत जरी वेगळी तरी प्रकार एकच .....आणी अतीशय सूंदर ,चवदार ,थंड दूध ,दही वापरून थंड करून खावा अगदि आत्मा तृप्त होतो .... Varsha Deshpande -
बटाटा कीसाची ऊसळ (batata kisachi usal recipe in marathi)
#ऊसळ #ऊपवास_रेसिपी ऊपासाला नेहमी आपण साबूदाणा ऊसळ (खीचडी ) करतो पण ती खाऊन खूप कंटाळा येतो तेच तेच नेहमी... तर ही बटाट्याची कीसाची ऊसळ खूप सूंदर लागते ... आणी झटपट होते Varsha Deshpande -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
गोपालकाला (gopalkala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 पोस्ट -3 #नेवेद्य .....गोपालकाला सहसा गणपती ,कृष्ण जन्माष्टमीला घरोघरी केला जातो नेवेद्या साठी .....मी पण गणतीत करते ...पण जर कधी खायची ईच्छा झाली तर कारण पण लागत नसत .....आज तर नेवेद्य थीम आहे ....आणी त्यातला सगळ्यात आवडता प्रकार चटपटीत गोपालकाला खाण्याची ईच्छा झाली आणी मग झटपट बनवला आणी सगळ्यांनी संपवला पण ... Varsha Deshpande -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
घोळभाजी चे मूठे (gholbhaji che muthe recipe in marathi)
#घोळभाजी .. #घोळभाजी_चे_मूठे ...हे मूठे आपण भातावर कूस्करून टाकणे नी वरून हींग मोहरीचा तेल टाकून ...लींबू पिळून गोळाभाता प्रमाणे खाणे ..कींवा मूठ्यांचे दोन भाग कापून कढईत तेल ,मोहरी ,हींग तिखट तडका देऊन एखादी चटणी कींवा सांस सोबत स्टार्टर म्हणून खावे ...असेही खायला हे मूठे छान लागतात ... Varsha Deshpande -
गंगाफळाची भाजी (gangafalachi bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 #week21 pumpkin .....हा ओळखलेला कीवर्ड ...मी पंमकीन ची बाकर भाजी बनवली अतीशय टेस्टि आणी सूरेख लागते ..... Varsha Deshpande -
वाळलेल्या तुरीचा दाण्यांचा भरडा (Toorichya danyacha bharda Recipe In Marathi)
#भरडा #वाळलेल्या तुरीच्या दाण्यांचा भरडा... हा भरडा भातासोबत किंवा नुसता आहे खायला अतिशय सुंदर लागतो... Varsha Deshpande -
पोह्यांचा चीवडा (pohe chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #पोह्यांचा_चीवडा ...पोस्ट-1दिवाळी फराळाचे करायची सूरवात चीवड्याने केली ...चीवड्याचे कीती तरी प्रकार आहेत पण खास दिवाळीत पोह्यांचा चीवडाच जास्त केला जातो .....तर हा चीवडा चविष्ट आणी कूरकूरीत खूपच छान लागतो ... Varsha Deshpande -
पाले कांद्याचे थालीपीठ (kandhyache thalipeeth recipe in marathi)
मी पाले कांद्याचे थालीपीठ बनवले अतीशय सूंदर लागत .... Varsha Deshpande -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
दूधीभोपळ्याच्या सालाची चटणी.. (dudhi bhoplyachya salachi chatani recipe in marathi)
#चटणी ..दूधी भोपळ्याची भाजी करतांना पुष्कळ दा आपण त्याची साल काढून टाकतो ....पण या सालात जे फायबर आणी इतर महत्त्वाचे घटक असतात ते सालान मधेच असते ...म्हणून मग भाजीतर करायची पण सालांच वापर दूसर्या प्रकारे करायचा ..म्हणून मग मी त्या साली वापरून ...कोरड्या ,ओल्या अशा चटण्या बनवते आणी ...आणी रोज जेवणात जी डावि बाजू असते ती चटण्या ,लोणच्यांची ती या चटण्या नी पूर्ण करते ...तर ही थोडी जाडसर ठेचा टाईप चटणी खूपच सूंदर लागते.... Varsha Deshpande -
करवंदाची चटणी (karwandachi chutney recipe in marathi)
#चटणी ..करवंदाची चटणी आंबट ,गोड ,तीखट जेवणात तोंडीलावणे साठी सूंदर प्रकार आहे ... Varsha Deshpande -
लसून,हीरव्या मीर्ची चटणी (ठेचा)
#Goldena apron3 #week4 ही चटणी जेवणात भाकरी ,सोबत अप्रतीम लागते..जर भाज्या कमी तीखटाच्या असतील आणी सोबत जर असल्या प्रकारे केलेला ठेचा कींवा चटणी तोंडी लावायला असले तर जेवण चविष्ट व रूचकर होत .. Varsha Deshpande -
पावभाजी मसाला रवा ढोकळा (pav bhaji masala rawa dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9 पोस्ट -2 #फ्यूजन ....मी आज इंडियन फेमस डीश पावभाजीचा स्वाद आणी गूजराती रवा ढोकळा फ्युजन केल एकदम हटके खूपच सूंदर लागत होत ... Varsha Deshpande -
चटपटे स्टफ मसाला केळवांगे (stuff masala kelavange recipe in marathi)
#वांगे ...#स्टफ_मसाला_केळवांगे...... प्रथमच घरी भाजीवाल्याने केळवांगे आणी तेही अगदी पांढरे शूभ्र आणले बघून खूपच छान वाटत होते .....भाजी बाजारात खूपदा जांभळी ,हीरवि रंगाची केळ वांगे बघीतले होते ...पण याची भाजी पांचट लागते असं म्हणतात म्हणून कधी घेतले नाहीत ...पण ही पांढरी दिसणारी वांगी खूपच आवडलीत आणी याची छान चटपटीत भाजी करायची ठरवल आणी खरच खूपच सूंदर सगळ्यांना खूपच आवडली ..... Varsha Deshpande -
मसाला ब्रोकली (masala brocoli recipe in marathi)
#cooksnap ..Supriya Thengadi यांची रेसीपी बनवली ...मी यात थोडे बदल केलेत ...खूप सूंदर रेसिपी होती .. ....छान झाली मसाला ब्रोकली ..... Varsha Deshpande -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या