साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#nrr
जागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचा
नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक
तिसरा घटक - साबुदाणा
भाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो.

साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)

#nrr
जागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचा
नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक
तिसरा घटक - साबुदाणा
भाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
1 व्यक्ती
  1. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 2 टेबलस्पूनशिंगाडा पीठ किंवा राजगिरा किंवा भगर पीठ(वरी)
  4. 3 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  5. 1-2हिरव्या मिरच्या
  6. थोडी कोथिंबीर
  7. चवीप्रमाणे सैंधव मीठ
  8. 1/4 टीस्पूनजीरे पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  10. भाजण्यासाठी तेल किंवा तूप
  11. चटणी साठीसाहित्य
  12. 2 टेबलस्पूनदही
  13. 3 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  14. लाल तिखट आवडीनुसार
  15. चिमूटभरजीरे पावडर
  16. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. एका वाटी मध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊन, त्यात उकडलेला बटाटा किसून घेणे.

  2. 2

    कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून,शेंगदाणे कूट, शिंगाडा पीठ, मीठ, जीरे पावडर घालून चांगले मिक्स करून घेणे.लिंबू रस घालून मिक्स करून घेणे व गोळा बनवून घेणे.

  3. 3

    गॅसवर तवा तापत ठेवावा.प्लास्टिकच्या कागदावर एक गोळा घेऊन थालीपीठ थापून घेणे.तव्यावर घालणे. बाजूने तेल सोडावे. झाकण ठेवून भाजावे.

  4. 4

    दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे. दही, चटणीच्या सोबत खावे.

  5. 5

    दही, शेंगदाणे कूट, लाल तिखट,मीठ एकत्र करुन मिक्स करून घेणे.चटणी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes