आमसुलाची कढी (amsulachi kadhi recipe in marathi)

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे

आमसुलाची कढी (amsulachi kadhi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 1 कपपाणी
  3. 1 टीस्पूनजिरे -मोहरी
  4. 1 टीस्पूनहळद
  5. चिमूटभरहिंग
  6. 4/5कढीपत्ताची पाने
  7. 4/5आमसूल
  8. 4 टीस्पूनगुळ
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनवाटलेली हिरवी मिरची
  11. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम लागणारे सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    आता बेसन मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेतली

  3. 3

    गॅस वर पातेल्यात तेल गरम करायला ठेवले. तेल तापले कि जिरे मोहरीची फोडणी दिली. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, कढीपत्ता हिंग, हळद घालून परतून घेतले.

  4. 4

    आता फोडणी मध्ये बेसन ची तयार केलेली पेस्ट आणि आमसूल,मीठ घातले.(लागल्यास अजून पाणी घालणे)आणि एक उकळी आली कि गॅस बंद केला.

  5. 5

    आमसुलाची कढी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes