चिंच कढी(chinch kadhi recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

चिंच कढी(chinch kadhi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 1 टेबलस्पूनकोळवल्ली चिंच
  2. 3 टीस्पूनगूळ
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनमसाला
  5. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनधणे जिरे पूड
  7. ३- ४लसूण पाकळी
  8. 1हिरवी मिरची
  9. 4-5कढीपत्ता पाने
  10. 1कांदा
  11. 1/2 कपकोथिंबीर
  12. 1/4 कपओला नारळ
  13. 1/4 टी स्पूनमोहरी
  14. 1/4 टी स्पूनजिरे
  15. 1/4 टी स्पूनहिंग
  16. चवीनुसारमीठ
  17. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    वर नमूद केलेले सर्व साहित्य खालील फोटोमध्ये दर्शविले आहे. लसूण ठेचून घ्यावा, कढीपत्ता कुस्करून घ्या, कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घ्या.

  2. 2

    एका भांड्यात तेल घेऊन मंद आचेवर गरम करून घ्या. तेल गरम झाले की फोडणी करून घ्या. फोडणी तडतडली की लसूण फोडणीस घाला, लसूण सोनेरी झाला की यांत कढीपत्ता व हिरवी मिरची घालून एकदा परतून घ्या.

  3. 3

    आत्ता यांत कांदा घालून एकदा परता. कांदा पूर्ण शिजू देऊ नका. यांत कोथिंबीर घालून घ्यावी. वरून सर्व मसाले व गूळ घालून पुन्हा एकजीव करून परतून ध्या. यांत चिंच कोळवलेले साधारण १/४ लिटर पाणी सोडा.

  4. 4

    एक उकळी आली की वरून खोबरे घालून पुन्हा उकळी येऊ द्या. गॅस बंद करून कढी थंड होऊ द्या. वाफाळल्ल्या भातासोबत फुर्क्या मारत चटक मटक करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes