आमसुलाची कढी (amsulachi kadhi recipe in marathi)

#KS4
खान्देश
खानदेशात आमसुलाची कढी केली जाते कढीचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक प्रांतात कढी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते.
आज मी खान्देश स्पेशल आमसुलाची कढी पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली चव खूप छान लागली
आमसुलाची कढी (amsulachi kadhi recipe in marathi)
#KS4
खान्देश
खानदेशात आमसुलाची कढी केली जाते कढीचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक प्रांतात कढी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते.
आज मी खान्देश स्पेशल आमसुलाची कढी पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली चव खूप छान लागली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे आमसुलं पाण्यात भिजवून घ्यावे
- 2
नंतर बेसन आमसुलं व आमसुलाचे पाणी टाकून भिजवून घ्यावे गुठळ्या होउ देउ नये त्यात शेंगदाण्याचे कूट घालून घ्यावे
- 3
एक भांडे घेऊन त्यात तेल घालावे जीरे टाकावे जीरे तडतडले कि अद्रक लसूण पेस्ट घालावी नंतर त्यात भिजवलेले बेसन घालावे व हळद तिखट व मीठ घालून घ्यावे नंतर त्यात गुळ घालून घ्यावा
- 4
थोडे पाणी अजुन घालावे एक उकळी येऊ द्यावी झाली आपली आमसुलाची कढी तयार
- 5
कोथिंबीर घालून सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढी
#कढी #फोटोग्राफीभारतात प्रत्येक प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाणाऱ्या कढीला महाराष्ट्रात अगदी नैवेद्याच्या ताटावर मानाचे स्थान आहे. साधारणतः कढी दह्या पासुन बनवली जाते पण आमच्या घरी ती ताज्या ताकाचीच बनवली जाते. नेहमी हळद न टाकता बनवली जाणारी कढी मी आज हळद घालून केली आहे. Anjali Muley Panse -
दह्यातील कढी (dahyatil kadi recipe in marathi)
#cooksnapमूळ पाककृती वर्षा पंडित मॅडम यांची मी नेहमी ताकातील कढी करते पण मॅडम नी दह्यातील कढी ही वेगळी पाककृती आपल्या गृपवर पोस्ट केली आहे म्हणून मला ती पाककृती करून पाहणेची इच्छा झाली म्हणूनच मी आज ती केली व खूपच कमी वेळात खूप खमंग कढी तयार झाली त्यात मी त्या कढी सोबत आखें हिरवे मूग वापरून खिचडी बनवली होती त्याच्यासोबत ही कढी म्हणजे उत्तम मिलाफ म्हणावा लागेल,न त्याला वरुन तुपाची धार अहाहा मस्त संगम. तर मग केली कढी तुम्ही पण करून पहा व मी कशी केली मॅडम च्या पद्धतीने ती बघा खाली... Pooja Katake Vyas -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
गुजराती कढी (Gujarati Kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतात *कढी* या खाद्यपदार्थाचे अनेक प्रादेशिक व्हेरीएशन्स पाहायला मिळतात, तसेच विविध प्रांतीय नावांनी कढी ओळखली जाते,.... जसे पंजाबी कढी, गुजराती कढी, राजस्थानी कढी, हरयाणवी कढी, उत्तर भारतीय कढी, महाराष्ट्रीयन कढी, सिंधी कढी, दक्षिण भारतीय कढी... इत्यादि इत्यादि....या नानाविध कढी प्रकारात, गुजराती कढी काही अंशी गोडसर असते कारण त्यात साखर किंवा गुळाचा वापर केला जातो, तसेच महाराष्ट्रात बनवली जाणारी कढी हि, कोकम, चिंच व नारळाचे दुध वापरुन केली जाते. या उपरोक्त इतर ठिकाणी फळभाज्या, चणे, खडा मसाला इत्यादि घटक वापरुन कढी बनवली जाते.माझे सासर, गुजरात मधे बडोदा शहरात असल्याने, काही अंशी गुजराती पाककलाकृतींचा प्रभाव सासरच्या स्वयंपाकात दिसून येतो. यामुळेच असेल कदाचित मी आज पहिल्यांदाच *गुजराती कढी* बनवली. *कढी* म्हणजे गुजराती थाळीचा अविभाज्य घटक... कढी-खिचडी, कढी-रोटला, कढी-पुलाव अशा विविध "कढी वानगी" घराघरात रोज बनवल्या जातात...*कोई पण प्रसंग होय... आपणे "कढी-खिचडी" तो होवी ज जोइए* असे गुजराती वाक्य ऐकत ऐकत.... गुजराती माणसांच्या नसानसांत भिनलेली हि *गुजराती कढी* खास तुमच्यासाठी... 🥰🙏🏽🥰©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
#cooksnap शामल वाळुंज यांची ही रेसिपी केली आहे. बटाटा वडे वरचेवर होतच असतात पण कढी वडा पाव पहिल्यांदाच केला Reshma Sachin Durgude -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे Priyanka yesekar -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr कढी चावल म्हणजे कढी भात होय.माझ्या आवडीचा पदार्थ. सोबत भजी केली की,खूप छान. पण आज मी फक्त कढी भात केला आहे. Sujata Gengaje -
पंजाबी स्टाईल कढी पकोडा(kadhi pakoda recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी इथे पंजाबी स्टाईल कढी पकोडा बनवला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी पकोडा बनवतात. हे चवीला खुप छान लागतात. Deepali Surve -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
पंजाबी कढी (Punjabi Kadhi Recipe In Marathi)
#PBR#आपल्या भारतात वेग वेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारची ताकाची कढी केली जाते. Hema Wane -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
चमचमीत नकली वांगे (nakli vangi recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल झणझणीत भाजी Manisha Shete - Vispute -
कढी चावल (महाराष्ट्रीयन पद्धत) (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कॉम्बिनेशन रेसिपीमहाराष्ट्रीयन पद्धतीने केली जाणारी कढी चावल अर्थात कढी भात हा सर्वांच्याच आवडीचा असतो दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा हा असा कढी भात चला करून बघूया. Prajakta Vidhate -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी वर्षाताई यांची ताकाची कढी हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खुपच छान झाली आहे.मस्त आंबट आंबट कढी अशी भुरकुन प्यायची मजाच काही और..... Supriya Thengadi -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
सिंधी कढी (Sindhi Kadhi Recipe In Marathi)
आज रविवार निमित्त सिंधी कढी तयार केली आठवडाभर डब्यात फक्त सुखी भाजी पोळी दिली जाते मग रविवार या दिवशी काही तरी हेल्दी आणि पातळ जेवणातून जायला हवे म्हणून मी बरेचदा सिंधी कढी तयार करतेमला स्वतःला ही कढी खुप आवडते त्याचे मुख्य कारण यात बरेच भाज्या आवडीनिवडीनुसार आपण टाकू शकतो ज्यामुळे आहारातून भरपूर भाज्या घेतल्या जातात अशा भाज्या घरातले बऱ्याच व्यक्ती खात नाही त्याही या कढी मध्ये टाकल्या तर खाल्ल्या जातात.हि कढी पोळीबरोबर आणि भाताबरोबर खूप छान चविष्ट लागते. तुम्ही जर एकदा करून पाहिले तर तुम्हाला ही कढी बनवायची सवय होईल तुमच्या रुटींग मध्ये तुम्हाला हि कढी नेहमीच तयार करावीशी वाटेल.मला तर बर्याचदा हि कढी करून खावीशी वाटते म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते ही कढी बनवण्याची याच्यात माझ्या आवडीच्या भाज्यां मी टाकते घरातल्या व्यक्ती ज्या भाज्यां खात नाही त्याही भाज्या टाकतेरेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
खानदेशी कढी (kadhi recipe in marathi)
#KS4कढी आणि फुंके असं कॉम्बिनेशन खानदेश मध्ये असतो पण आज मी फक्त कढी बनवली आहे....😎😍😋😊 Gital Haria -
भरलेली करटुल्याची भाजी (bharleli kartulyachi bhaji recipe in marathi)
#msr#रान भाजीकरटोली म्हणजे हा एक कोकणातील रानमेवा आहे त्यात त्याला अनेक वेगवेगळी अशी नावे आहेत कराटे कंटुली करटोली.चवीला अत्यंत स्वादिष्ट अशी भाजी आहे यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते कोरोनाच्या या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढलीच पाहिजे.ज्यांना दम लागतो त्यांनीही भाजी जरूर सेवन करावी हृदयरोग मधुमेहा या सारख्या रोगांवर सुद्धा ती गुणकारी आहे तसेच अनेक रोगांवर पण गुणकारी आहे व औषधी युक्त आहे.भरलेली करटुल्याची भाजी खुप चविष्ट अशी लागते 😋 Sapna Sawaji -
उपवास काकडी कढी (upwas kakadi kadhi recipe in marathi)
#goldenapron3 week24 ह्यातील की वर्ड कधी आहे. त्यासाठी मी ही टेस्टी कढी बनवली आहे. काय मजा असते ना आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीत एक पदार्थ खूप व्हरायटीने चवीने वेगवेगळ्या प्रांतात बनवला जातो. त्या प्रत्येक चवीची मजा वेगळीच असते. Sanhita Kand -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणि बर्फीमाझी आवडता पदार्थ माझ्या माहेरी आणि सासरी थोडी वेगळी पद्धतीने बनवली जाते. मी आज आईच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. छान झाली. Veena Suki Bobhate -
खान्देशी भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देशात भरलेली मिरची फार प्रसिद्ध आहे खानदेशात नंदुरबार भागांना मिरचीचे उत्पादन होते तिथली ही मोठी मिरची प्रसिद्ध आहेखिचडी सोबत तोंडी लावायला किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतात चवीला पण छान लागते Sapna Sawaji -
भरलेली खान्देशी मिरची (bharleli khandesi mirchi recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल Mrs. Snehal Rohidas Rawool -
पिठलं (pithla recipe in marathi)
#ट्रेंडिंगपिठलं हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवितात लसणाच पिठलं कांद्याचे पिठल्याचे असे अनेक प्रकार आहेत.पण पिठलं कसेही करा खूप छान लागतं भाजी नसेल तेव्हा पटकन होणारे आहे. भाकरी सोबत भातासोबत खायला खूप छान पर्याय आहेमी आज हाटलेले पिठल केल आहे.पिठलं भाकरी सोबत कांदा व मिरची आहाहा लज्जतच न्यारी😋 Sapna Sawaji -
कढी (kadhi recipe in marathi)
#cooksnap #कढी# सिमा माटे यांची कढी ही रेसीपी मी cooksnap केली आहे. Suchita Ingole Lavhale -
गोव्याची पारंपारिक फुटी कढी अर्थात तिवळ (futi kadhi recipe in ma
#गोव्याची _पारंपारिक_फुटी कढी..#तिवळ साधारणपणे सोलकढी ही नारळाच्या दुधापासून म्हणजेच ओल्या नारळापासून केली जाते. परंतु गोव्यामध्ये जी फुटी कढी ची पारंपारिक रेसिपी आहे त्यामध्ये नारळ अजिबात वापरला जात नाही कारण तसं पाहायला गेलं तर गोव्यामध्ये स्वयंपाक मध्ये भरपूर नारळाचा वापर केला जातो म्हणून ही फुटी कढी अगदी प्लेन बनवली जाते.. अशीही फुटी कढी आपल्याला बारा महिने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे .आमसुले ही पित्तनाशक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पित्ताचा होणारा त्रास आपल्याला टाळता येतो त्याचप्रमाणे नॉनव्हेज जेवण झाल्यावर पाचक म्हणून सुद्धा हि सोलकढी ही केली जाते यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पोटही शांत राहते. अतिशय गुणकारी सोलकढी आपल्या आहारात तिचा कायम समावेश करावा अशी ही रुचकर सोलकढी आहे. पोटाच्या बऱ्याच तक्रारींवर ही फुटी कढी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.. त्याचप्रमाणे कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट,डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. चला तर मग अतिशय पाचक रुचकर सोपी झटपट आणि नो गॅस रेसिपी असलेली फुटी कढी आपण कशी तयार करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या