लापशी - गव्हाचा दलियाचा शिरा (laapsi gavacha daliya sheera recipe in marathi)

आज चैत्र नवरात्राचे अष्टमी या तिथीला लापशी तयार करून देवीला नैवेद्य दाखवला आहे . भारतात गुजरात आणि राजस्थान या राज्यात सर्वात जास्त लापशी हा गोडाचा पदार्थ तयार केला जातो गव्हाचा रव्यापासून लापशी हा प्रकार तयार केला जातो गव्हापासून रवा तीन प्रकारे तयार केला जातो एक मोठ्या तुकड्यात एक मीडियम साईज मध्ये आणी एक बारीक असे गव्हाच्या रव्याचे प्रकार आहे यालाच लापशी असे म्हणतात
राजस्थान मध्ये बऱ्याच घराघरांमधून कोणतेही शुभ कार्य असो लापशी नक्कीच बनवली जाते तसेच नवरात्रामध्ये, लग्नकार्यात कोणतेही शुभकार्यात देवाला नैवेद्यासाठी लापशी हा प्रकारच तयार केला जातो तुम्ही बाहेर बाजाराचे कोणतीही गोड जेवण करा पण देवाला घरात तयार केलेली लापशी चाच नैवेद्य दाखवला जातो
मारवाडी आणि गुजराती मध्ये एक म्हन आहे 'ज्या मुलीला गोडाची ही लापशी तयार करता आली ती मुलगी कोणत्याही घरात खूप चांगली नांदू शकते'
त्यामुळे मुलींना लापशी करता यायलाच पाहिजे
हा नियमच होता पूर्वी , दादी, नानी आजही या लापशी लाच महत्त्व देतात आणि हाच प्रश्न विचारतात की मुलीला लापशी करता येते का
आता बदलत्या पिढी बरोबर असे काहीप्रकार आणि विचार राहिलेले नाही विचार बदलले आहे
लापशी साठी साजूक तूप भरपूर प्रमाणात लागते गूळ आणि साखर दोघांमधून कोणतेही वापरून तयार करता येते ड्रायफूट , वेलची पावडर चा वापर करून लापशी तयार केली आहे . गुळ आरोग्य साठी चांगले असते मि गुळ पासूनच लापशी तयार केली आहे
तर बघूया रेसिपी
लापशी - गव्हाचा दलियाचा शिरा (laapsi gavacha daliya sheera recipe in marathi)
आज चैत्र नवरात्राचे अष्टमी या तिथीला लापशी तयार करून देवीला नैवेद्य दाखवला आहे . भारतात गुजरात आणि राजस्थान या राज्यात सर्वात जास्त लापशी हा गोडाचा पदार्थ तयार केला जातो गव्हाचा रव्यापासून लापशी हा प्रकार तयार केला जातो गव्हापासून रवा तीन प्रकारे तयार केला जातो एक मोठ्या तुकड्यात एक मीडियम साईज मध्ये आणी एक बारीक असे गव्हाच्या रव्याचे प्रकार आहे यालाच लापशी असे म्हणतात
राजस्थान मध्ये बऱ्याच घराघरांमधून कोणतेही शुभ कार्य असो लापशी नक्कीच बनवली जाते तसेच नवरात्रामध्ये, लग्नकार्यात कोणतेही शुभकार्यात देवाला नैवेद्यासाठी लापशी हा प्रकारच तयार केला जातो तुम्ही बाहेर बाजाराचे कोणतीही गोड जेवण करा पण देवाला घरात तयार केलेली लापशी चाच नैवेद्य दाखवला जातो
मारवाडी आणि गुजराती मध्ये एक म्हन आहे 'ज्या मुलीला गोडाची ही लापशी तयार करता आली ती मुलगी कोणत्याही घरात खूप चांगली नांदू शकते'
त्यामुळे मुलींना लापशी करता यायलाच पाहिजे
हा नियमच होता पूर्वी , दादी, नानी आजही या लापशी लाच महत्त्व देतात आणि हाच प्रश्न विचारतात की मुलीला लापशी करता येते का
आता बदलत्या पिढी बरोबर असे काहीप्रकार आणि विचार राहिलेले नाही विचार बदलले आहे
लापशी साठी साजूक तूप भरपूर प्रमाणात लागते गूळ आणि साखर दोघांमधून कोणतेही वापरून तयार करता येते ड्रायफूट , वेलची पावडर चा वापर करून लापशी तयार केली आहे . गुळ आरोग्य साठी चांगले असते मि गुळ पासूनच लापशी तयार केली आहे
तर बघूया रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
लापशी साठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ
- 2
कुकर पॅनमध्ये तूप टाकून लापशी रवा भाजून घेऊ लालसर रंग येऊ पर्यंत भाजायचा
दुसरीकडे पातेल्यात पाणी उकळून त्यात गूळ विरघळवून घ्यावा गरम पाण्यात गुळ विरघळू झाल्यावर गॅस लगेच बंद करायचा - 3
रवा भाजताना त्यात काजूचे तुकडे खोबऱ्याचे बारीक तुकडे किसमिस टाकून भाजून घेऊ
- 4
आता भाजलेल्या रव्यात गुळाचे पाणी टाकून घेऊ
अजून थोडे पाणी टाकून घेऊन
इलायची पावडर टाकून घेऊ - 5
कुकर चे झाकन बंद करून 6/5 शिट्टी घेऊ दोन-तीन शिटी फुल फ्लेम वर घ्यायच्या नंतर गॅस मंद करून मागच्या दोन शिट्या घ्यायच्या
- 6
कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण उघडून
तयार लापशी नैवेद्या साठी ताटात तयार करून घेऊ - 7
फोडलेला ओला नारळ ही ताटात ठेवून घेऊ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लापशी गुळाचा शिरा
# लॉकडाऊन गोड खायला सर्वांना आवडत. शिरा बनवायला फक्त रवा पाहिजे असा नाही..लापशी रवा खाल्ल्याने शक्ती पण येते व पोट पण भरल्यामुळे भूक लवकर लागत नाही. आजारपणात जर काही खायची चव नसेल तर लापशी शिरा खाल्ल्याने ताकद येते. Swayampak by Tanaya -
लापशी (lapashi recipe in maratrhi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आहार घेणे गरजेचे आहे व तो घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार नैवेद्य साठी गोड पदार्थ तोही पौष्टिक गव्हाच्या रवा पासुन तयार केला जातो लापशी ती पण पटकन तयार होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही आणि वेळ लागणार नाहीअशा सोप्या पद्धतीने केली ही पध्दत मला माझ्या मामेसासूबाई नी सांगितली आहे खुप सुंदर लागते कमी तूपात होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वअगदीआवडीने खातात Nisha Pawar -
गव्हाची लापशी (gvhachi lapsi recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान #गुजरात लापशी हा गोड पदार्थ राजस्थान आणि गुजरात या दोनीही स्टेट मध्ये केला जातो. हा त्यांचा पारंपरिक पदार्थ आहे. तो खास कार्यक्रमाला केला जातो जसे लग्न समारंभ, पूजा त्या वेळेस हा पदार्थ केला जातो. Rupali Atre - deshpande -
लापशी (lapsi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही पारंपरिक रेसिपी आहे. सणावाराला ही बनवतात. भारतात सर्वच प्रांतात ही बनवतात. बनवण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते. कुठे गुळ घ्यालून तर कुठे साखर घालून बनवतात. मी आज गुळ घालून केली आहे. Shama Mangale -
पौष्टिक गव्हाची लापशी
#गोडगव्हाची लापशी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये गूळ या देखील पौष्टिक घटकाचा वापर केला जातो. लापशी खाण्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही , ग्लुकोज ची मात्र नियंत्रित राहते, यामध्ये भरपूर fibre असते आणि संपूर्ण दिवस ऊर्जा or energy मिळते. Varsha Pandit -
लापशी (lapshi recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानलापशी राजस्थान आणि गुजरातमध्ये पूजेसाठी करतात पण बऱ्याच वेळा राजस्थान आणि गुजरातमध्ये नाश्त्यासाठी लापशी बनवली जाते दलियापासून लापशी बनवतात. दलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो आणि यात भरपूर फायबर यामध्ये असते. Rajashri Deodhar -
राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना म्हटला म्हणजे सण वाराने भरलेला हा श्रावण महिना .श्रावण महिन्यात बरेच सण साजरे केले जातात सावन महिन्यात भोले शंकरा ची मनोभावाने पूजा केली जाते श्रावण सोमवार चा उपवास करून बरेच जण शंकराला प्रसन्न करतात. बरेचजण पूर्ण महिना उपवास करतात काही लोक पाच सोमवार उपवास करतात मी ही श्रावण सोमवारी उपवास करते त्यामुळे राजगिरा चा शिरा तयार केला .काही जण एक वेळ जेवण करून उपवास करतात काहीजण फक्त फराळावर उपवास करतात.तर श्रावण सोमवार साठी खास राजगिरा चा शिरा हा फराळासाठी तयार करू शकतो तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
गव्हाची लापशी (gavyachi lapsi recipe in marathi)
#झटपटआपल्याला जर काही पौष्टिक आणि पटकन बनेल असं काही गोड खावंसं वाटत असेल तर त्यासाठी गव्हाची लापशी हा एक उत्तम पर्याय आहे. Deveshri Bagul -
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी
प्रसादाचा शिरा ही एक सोपी आणि साधी रेसिपी आहे. शिर्याचा प्रसाद हा खास सत्यनारायण पूजेसाठी बनवला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात तर घरोघरी सत्यनारायण पूजा करतात आणि नैवेद्यासाठी प्रसाद हा केलाच जातो. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात मी एक वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता आपण पाहू प्रसादाचा शिरा - Manisha khandare -
लापशी (lapsi recipe in marathi)
पुणे मधे केला जनारा एक खास नाश्ता म्हणजे लापशी. बनविणे सोपे आणि स्वादिष्ट आहे आणि हे एक निरोगी नाश्ता आहे.#KS2#lapsi Kavita Ns -
लापशी (lapsi recipe in marathi)
#KS7 गुळाची लापशी ही आपलीपारंपारीक रेसिपी आहे. पण ती आता काळाच्या ओघात मागे पडत चालली आहे. पुर्वी अनेक समारंभात , लग्नकार्यात लापशी केली जात असे पण हळुहळु ते प्रमाण कमी होत गेले. हिच गुळाची लापशी मी आज बनवली आहे चला तर कशी बनवली ते पाहुया Chhaya Paradhi -
दलिया लापशी..with IB पावडर. (daliya lapsi recipe in marathi)
#Immunity #दलिया लापशी गेले दीड वर्ष संपूर्ण जगात कोरोना ने थैमान घातलेले आहे..कोरोनापासून बचावाचे हरेक प्रयत्न प्रत्येक जण जसं जमेल तसं करत आहे..या कोरोना काळात मास्क,सोशल डिस्टन्सिंग बरोबरच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवणे,वाढवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.. त्याचबरोबर ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांना अतिशय थकवा जाणवतो,अगदी गळून गेल्यासारखे होते..त्यांनाही ताकद भरुन येण्यासाठी काहीतरी पौष्टिक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नपदार्थ पोटात जाणे आवश्यकच आहे..शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ज्या घटकांमुळे वाढते ते सर्व पदार्थ आपल्या रोजच्या आहारात स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत..या पदार्थांचा जाणीवपूर्वक आहारात उपयोग केला गेला आणि जोडीला हलका व्यायाम,प्राणायाम,कपालभाती सारखे योगप्रकार केले तर आपले कोरोनारुपी संकटापासून रक्षण होऊ शकते.. आज मी आहारात थोडा बदल म्हणून इम्युनिटी बुस्टिंग दलिया लापशी केलीये..इम्युनिटी बुस्टिंग रेसिपीज मधली एक नवी मुलायम चव..ही चव चाखून तर बघा..तुम्हा़ला नक्कीच आवडेल..त्याआधी इम्युनिटी बुस्टिंग पावडर तयार करुन ठेवलीये यात मी हळद नाही घातली..ती आयत्या वेळेस घाला..ही पावडर तुम्ही दूध,खिरी,लाडू,वड्या,इतकंच काय पण भाजी आमटीत ही घालू शकता.. Bhagyashree Lele -
लापशी रव्याचा शिरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
लापशी रवा किंवा दलिया हा नाश्ता म्हणून उत्तम पर्याय आहे.गोड शिरा अथवा सर्व भाज्या तिखट, मसाला घालून केलेली दलिया खिचडी रात्रीच्या जेवणाची लज्जत वाढवते.यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.आहारतज्ञ डाएट फूड म्हणून याचा आहारात समावेश करावा असा सल्ला देतात. आशा मानोजी -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#MS श्री गणेश जयंती किंवा सत्यनारायण च्या पुजे साठी सर्वात आधी प्रसादाचा शिरा करावा लागतो.आणि परंपरेनुसार आता नव्या पिढीला तसा शिरा करता येत नसल्या मुळेहे सर्व रेसिपी मोजमापा मध्ये आहेपूजेसाठी बरोबर प्रसादाचा शिरा बनवू शकतात. Neha Suryawanshi -
लापशी (lapsi recipe in marathi)
#कुकस्नॅपशमा मांगले मॅडम ची लापशी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली.अतिशय चविष्ट झाली. Preeti V. Salvi -
गव्हाची खीर (लापशी) (gawhachi lapshi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week3नैवेद्य आज गुरुपौर्णिमा निमित्त मी गव्हाची खीर (लापशी) बनवली आहे.लापशी ही पारंपारिक,अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ही एक आरोग्यदायी आणि सोप्पी कृती देखील आहे. आपण याला हिवाळ्यासाठी खास रेसिपी म्हणू शकता कारण त्यात गुळ आहे जे निरोगी आहे. ही कृती वापरून पहा.गव्हाची खीर ही पारंपारिक मिष्टान्न आहे, साधारणत: महाराष्ट्रात सणानिमित्त बनविली जाते गावठी खीर रेसिपी. पारंपारिकपणे गव्हाची खीर संपूर्ण गहू धान्य वापरुन तयार केली जाते, ज्यांना भिजवून आणि बारीक करणे यासारख्या आगाऊ तयारीची आवश्यकता असते. या रेसिपीमध्ये संपूर्ण क्रॅक केलेला गहू (गहू डालिया) वापरला जातो.गव्हाची खीर गरम किंवा थंड सर्व्ह केली जाऊ शकते आणि मित्र आणि कुटूंबासह उत्सव साजरा करण्यासाठी एक उत्तम मिष्टान्न आहे. Amrapali Yerekar -
लापशी (lapsi recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 3 #लापशीजत्रेत जेवण ही असते.त्यात भात, वांगे,बटाटे रस्सा भाजी व लापशी,बुंदी, शिरा हे पदार्थ असतात.मी आज लापशी करून बघितली. गावाकडच्या लग्नात सुद्धा लापशी असते.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
गणपती नैवेद्य चुरमा लाडू (Churma ladoo Recipe In Marathi)
#GSR#गणपतीचानैवेद्य#चुरमालाडूआमच्याकडे चुरमा लाडू हा गणपती बसवतो त्या दिवशी पहिला प्रसाद तयार केला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुरमा लाडू हा प्रसाद दाखवण्याची शास्त्र आहे गणपती बाप्पाला गूळ आणि गव्हापासून तयार केलेला पदार्थ जास्त आवडतो त्यातल्या त्यात चुरमा लाडू प्रसाद गणपतीला खूप आवडतो. हा पौष्टिक असा लाडू आहे गणपती बाप्पाचे जवळपास सगळेच प्रसादे पौष्टिक आहे जे आपणही प्रसाद म्हणून घेतले तर आरोग्यासाठी चांगलेच आहे.तसेच राजस्थान या राज्यात चुरमा लाडू सर्वात जास्त तयार केले जातात म्हणून पहिल्या दिवशी चोरमा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. मी नेहमी लाडू तयार करत असते ते बरोबर 11 किंवा 21 या अंकातच तयार होतात हे बघून खूप छान वाटते. लाडू हे अकरा 21 या अंकात बनवण्याची शास्त्र आहे.खायलाही हा लाडू खूप चविष्ट लागतो बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
खपली गव्हाचा शिरा
खपली गहू हे कुरवड्या बनवण्याकरता वापरले जातात हे गहू खूप तेलकट असतात त्यामुळे लोकांच्या जेवणात ते खूप कमी प्रमाणात वापरले जातात पंचमीला हा गहू खूप चांगला असतो खीर शिरा बनवण्याकरता लापशी बनवण्याकरता याचा वापर केला जातो चला तर मग आज आपण बनवूयात खपली गव्हाचा शिरा Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)
#rbr#रक्षाबंधनस्पेशलरेसिपीमाझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातोआणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करतेमोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहेरक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असासण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सणबहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. Chetana Bhojak -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच. Reshma Sachin Durgude -
बटाटा शिरा (batatyacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3post2 -नैवेद्यभारतीय परंपरेचा इतिहास आहे की आपण घरात जे काही शिजवतो अथवा अन्न बनवतोत्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो व मग नंतर्अन्न भक्षण केले जाते. वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यापैकीच मी शिरा या प्रकारातील नैवेद्याला बटाटा शिरा ह्या नवीन पद्धतीत नैवेद्य बनवला आहे. Shilpa Limbkar -
दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरादलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा. Sudha Kunkalienkar -
लापशी रव्याचा शीरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
#Healthydietलापशी हा नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे. वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी चांगले. Sushma Sachin Sharma -
बिलसारू (bilsaru recipe in marathi)
#amrबिलसारु हा प्रकार कच्च्या कैरी पासून तयार केलेलाप्रकार आहे हा गुळ आंबा ,मुरब्बा तयार करतो तशा प्रकारचा हा प्रकार आहे बिलसारू हे गुजराती नाव आहे .जे वैष्णव भक्त असतात जे कृष्णाची सेवा करत असतात त्यांची विशेष अशी खाद्य सामग्री असते जी खास कृष्ण देवाच्या नैवेद्यासाठी तयार केली जाते त्यातलाच हा एक प्रकार आणि नाव ही आहे. मोठमोठ्या मंदिरात बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा केल्या जातात त्या खूप कडक काटेकोरपणे करतात (वैष्णव भक्तांची ,मंदिर, हवेली असे बरेच ठिकाणाची स्वतःची खाद्यसंस्कृती असते त्या खाद्य संस्कृतीतला हा एक छोटासा पदार्थ आहे) सेवा करताना फक्त भक्ताचे भाव या भावनेला जास्त महत्व असते तयार करत असलेले पदार्थ नैवेद्यासाठी त्यात तुमचे भाव किती जोडले आहे हे जास्त बघितले जाते त्याप्रमाणे त्या वस्तू तयार करून देवाला नैवेद्य साठी ठेवल्या जातात मराठीत म्हणतो ना 'देव भावेचा भुकेला असतो 'तसंच काही आहेदेवासाठी प्रत्येक ऋतुमानानुसार बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात त्यातला हा आंब्याच्या सीझनमध्ये हि कैरीचे बिलसारू रोजच नैवेद्य दाखविला जातो हे बिलसारु फक्त कैरी पासूनच नाहीतर सुरण, खरबूज ,कच्ची पपई ,रताळू ज्या ऋतूत फळे असतील त्या ऋतुच्या फळापासून तयार करून देवाला नैवेद्य दाखवता . कैरीचे बरेच वेगवेगळ्या पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य साठी ठेवल्या जातात आम पन्ना ,सरबतत्यातलाच हा एक प्रकार अक्षय तृतीया च्या दिवशी तयार करून नैवेद्यात दाखवला जातो.नक्कीच करून बघा आणि लगेच संपेल असा हा पदार्थ आहे. Chetana Bhojak -
सोजी (रवा किंवा द्लिया ची खीर) (soji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गोव्यात सोजी म्हणजेच रवा किंवा दलिया (लापशी रवा) ची खीर बनवतात त्याला सोजी म्हणतात. ही खीर नैवेद्य म्हणुन धार्मिक कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. ही खीर नारळाचे दुध,गुळ घालुन खीर बनवतात. Kirti Killedar -
शिंगाडा राजगिरा पिठाचा शिरा
#DDR धनतेरस निमित्त लक्ष्मीजींच्या नैवेद्यासाठी शिंगाडा आणि राजगिऱ्या पिठाचा शिरा केला शिंगाडा हा खास करून लक्ष्मी मातेचा विशेष असा आवडता पदार्थ आहे शिंगाडे हे पूजेसाठी वापरले जातात म्हणून शिंगाड्याचा वापर करून शिरा तयार केला. विदर्भात विशेष करून लक्ष्मीपूजनाला शिंगाडे ठेवले जातात. Chetana Bhojak -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
या शिऱ्या मध्ये गुळ असल्यामुळे यात हिमोग्लोबिन ची मात्रा भरपूर असते.हे एक डेझर्ट सुद्धा आहे.माझ्या मुलीची ही आवडती डिश.आज उपवास महणून केली.... Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या (3)