पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ धुवून 1 तास भिजत ठेवा व मग ती शिजवून घ्या.
- 2
आता एका भांड्यात ती डाळ पाणी न घेता गाळून घ्या व त्यात गूळ मिक्सर करा आणि घट्ट होईपर्यंत घोटून घ्या. आणि नंतर पुरणयंत्रातून पुरण गाळून घ्या.
- 3
मैदा चे पीठ चाळून मऊसर पीठ लाटून मळून घ्या.आणि 15 मिनिटे बाजूला ठेवा
- 4
नंतर पुरण भरून पोळी लाटून घ्या
- 5
आणि पोळी भाजून घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurआज गौरी चे आगमन आजच्या दिवशी आमच्या कडे गौरी साठी पुरणपोळी चा नैवेद्य असतो ही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मी ह्या वर्षी गौरी साठी गावी गेले नाही म्हणून घरीच त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य देवाला दाखवला.. Mansi Patwari -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा नैवेद्य अनेक पूजा कार्याला बनवतात Deepali Amin -
बदाम काजू पुरणपोळी (badam kaju puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. Jyoti Gawankar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#पुरणपोळी# नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीचा उपवास असतो. आमच्या घरी नवमीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. आणि दसऱ्याला पुरणाच दिवा करून करून आरती करतात. आज नववी आणि दसरा एकाच दिवशी आल्या आल्यामुळे गोड पदार्थ म्हणून पुरणपोळी करत आहे.. चला तर, आज महानवमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने सर्व सर्व मैत्रिणींचे तोंड गोड करूया! rucha dachewar -
पुरणपोळी साखर गुळाची (sakharechi puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत. याशिवाय नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. Vandana Shelar -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैत्रिणींनो , पुरणपोळी म्हटले की सगळ्यात मोठा पाहुणचार समजला जातो विदर्भात ...त्यामुळे खास पाहुणे आले की पुरणपोळीचा पाहुणचार हवाच..आपल्या खास पाहुण्यासाठी, बाप्पासाठी पुरणाचा पाहुणचार हवाच....मग पुरणपोळी असो की पुरणाचे मोदक....त्यामुळे आज मी विदर्भात केल्या जाणाऱ्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखविणार आहे बाप्पाला ! Varsha Ingole Bele -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
होळी स्पेशल पुरणपोळी#HSR होळी दिवशी होळी ला खास रपुरणपोळीचाच नैवेध असतो. व सोबत मसाले भात, पालक भजी, सार , बटाटा भाजी हे सर्व आलेच. तेंव्हा पुरणपोळी करुया. Shobha Deshmukh -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य. Prachi Phadke Puranik -
कॉर्न पुरणपोळी (Corn puranpoli recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजआता कॉर्नचा एक नविन इनोव्हेटिव्ह प्रकार. पुरणपोळी तर सगळ्यांचं आवडते. आणि सणवार, कुळधर्म यामुळे ती वरचेवर केली पण जाते. म्हणून म्हणून नेहमी एकाच प्रकारची पुरणपोळी करण्यापेक्षा काहीतरी जरा हटके म्हणून ही कॉर्न पुरणपोळी विथ कॉर्न रबडी. दोन्हीही पदार्थ अतिशय टेस्टी,हेल्दी, व इनोव्हेटिव्ह. Sumedha Joshi -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी महाराष्ट्र चा पारंपारिक पदार्थ. असा म्हणतात हा सहज जमत नाही आणि जमलं तर सुगरणच झाली म्हणा ती व्यक्ती. असा हा पदार्थ माझ्या रेसीपीबुक मध्ये असणे म्हणजे माझी रेसीपीबूक परिपूर्ण वाटेल. चला करूया पुरणपोळी. Veena Suki Bobhate -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#MWK सुट्टी म्हणून माझा नातू इथे आहे.त्याला गोड, पुरणपोळी खुप आवडते.त्याची फर्माईश आणि आठवडा अखेर काही तरी वेगळे म्हणून पुरणपोळी केली. Pragati Hakim -
पुरणपोळी - गौरी चा नैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#सात्विक नैवेद्य - पुरणपोळी#पोस्ट 2 पुरणपोळी ....स्वयंपाक क्षेत्रामधील माझा आवडता प्रकार. गोड न खाणारी मी ...पुरणपोळी पुढे शरणागती पत्करते. हा स्वयंपाक मी खुप enjoy करते. पुरणाचे & कणकेचे गणित जमले ना की..मग मैदान आपलेच..निम्मी लढाई इथेच जिंकली जाते. सरसर लाटली जाणारी, टम्म फुगणारी, नर्म, खुसखुशीत पोळी खायला लाजवाब..🥰🥰 प्रत्येक गृहिणी ची पद्धतीत थोडा फार फरक असतो. मी माझ्या पद्धतीने गौराईचा पुरणपोळी नैवेद्य केला आहे.. Shubhangee Kumbhar -
दसरा स्पेशल पुरणपोळी गुळाची (puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हा मराठमोळा पदार्थ, महाराष्ट्रातील आवडता असा सणासुदीला बनवला जाणारा जिन्नस आहे. मस्त भरपूर पुरण, खुसखुशीत अशी ही पुरणपोळी कटाची आमटी, गुळवणी, दुध किंवा गरमागरम तूपाबरोबर खाल्ली कि अगदी मन तृप्त करते. आमच्याकडे होळी, वटपोर्णिमा, दसरा तसेच इतर सणासुदीला सांग्रसंगीत पद्धतीने पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, गुळवणी, कांद्याची भजी, भात आणि आणि कुरडई पापड तसेच लिंबू तुपाबरोबर हे सर्व पदार्थही केले जातात चला तर मग बघुया आज पुरणपोळी गुळाची Vandana Shelar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि अप्पे सोन्याच्या पावलांनी मोत्याच्या पावलांनी हळदी कुंकवाचे लेण घेऊन गौराई आली. पहिल्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते मग दुसऱ्या दिवशी गौराई ना महानैवेद्य दाखविले जाते,महा नैवेद्यात विविध पदार्थ बनविले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर पाहूयात पुरणपोळीची पाककृती. Shilpa Wani -
पारंपारिक सात्विक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सर्वात सात्विक ,सोज्वळ,पारंपारीक कुठला नैवेद्य असेल तर तो म्हणजे पुरणपोळी...सगळ्या सणावाराला अगदी तोर्यात मिरवणारा आणि खाणार्याला ही त्रुप्त करणारा...असा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी...अशी ही मऊसुत पुरणपोळी करणे म्हणजे कौशल्य च हो!आणिअशी पुरणपोळी चाखायला मिळणे म्हणजे अद्वितिय सुख...म्हणुन माझी ही पुरणपोळीची रेसिपी .... Supriya Thengadi -
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पूरणा सारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही . ताट भरून तोंड भरून षडरस युक्त व प्रोटिनयुक्त, व्हिटॅमिन्स असलेली पुरणपोळी हा सुरेख नैवेद्य आहे.पुरणाचे ताट जसे दृष्टीसुख देते तसे बाकीचे नैवेद्य देत नाहीत अशी ही मंगलकारक, पारंपरिक पुरण पोळी आहे. चला तर कशी करायची पाहूयात .... Mangal Shah -
पुरणपोळी
#पुरणपोळी होळीच्या दिवशी पुरणपोळी झालीच पाहिजे त्या शिवाय होळी आहे अस वाटत नाही. थोडं थंड आणि थोडे गर्मी अश्या वातावरणात येणारी ही होळी. रंगबेरंगीं रंगाची होळी मला तर खुपच आवडते. आणि पुरणपोळी ती तर काही विचारू नका आधी मला नाही जमायची पण गेल्या 7 वर्षात इतकी प्रॅक्टिस करून करून आता खूप चांगली जमली आहे Swara Chavan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13089958
टिप्पण्या