बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)

घरात खाउच्या डब्यात ,चिवडा,चकली,लाडू असं काहीना काही भरून ठेवलेलं असतंच. ह्यासाठीच काहीतरी वेगळं नेहमी बनत असत.त्यासाठीच केली ही बेसन बर्फी.पटकन तोंडात विरघळणारी ,आम्हाला सगळ्यांना आवडणारी ही बर्फी..
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
घरात खाउच्या डब्यात ,चिवडा,चकली,लाडू असं काहीना काही भरून ठेवलेलं असतंच. ह्यासाठीच काहीतरी वेगळं नेहमी बनत असत.त्यासाठीच केली ही बेसन बर्फी.पटकन तोंडात विरघळणारी ,आम्हाला सगळ्यांना आवडणारी ही बर्फी..
कुकिंग सूचना
- 1
कढईत २ टेबलस्पून तूप घालून त्यात बेसन घालून मंद आचेवर परतत राहिले.
- 2
सगळं तूप एकदम न घालता थोडं थोडं तूप दोन तीन वेळा घालून सतत परतत राहिले. बेसन छान भाजून झालं की खमंग दरवळतो.तूप सुटायला लागतं. छान सोनेरी रंग येतो.
- 3
भाजून झालेले बेसन एका वाडग्यात गार करत ठेवले.कोमटसर असताना त्यात पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून नीट मिक्स केले.
- 4
एका ताटलीला तूप लावून त्यावर हे मिश्रण छान पसरवून घेतले.आणि त्यावर काजूचे काप लावले.आणि छान सेट व्हायला ठेवले.
- 5
फ्रिज मध्ये ठेवून किंवा बाहेरही एक दोन तासात छान सेट होते.मग त्याचे चौकोनी आकारात तुकडे केले.आता बर्फी खाण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बेसन बर्फी हा कमीत कमी साहित्यात होणारा आणि झटपट होणारा असा बर्फीचा प्रकार आहे . नेहमीच्या खव्याच्या बर्फीला किंवा बेसन लाडू ला खूप छान पर्याय आहे. Shital shete -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRखुसखुशीत अतिशय टेस्टी झालेली ही बेसन बर्फी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar -
दाणेदार बेसन - काजू बर्फी (besan kaju barfi recipe in marathi)
दिवाळी साठी खास बर्फीचा एक वेगळा प्रकार , अगदी तोंडात टाकल्यावर विळघणारी ही बर्फी आहे. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
गुरुवारी नैवेद्य म्हणून रवा बेसन लाडू केले. घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. मस्त लागतात. Preeti V. Salvi -
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत गोडधोड तिखट सर्वच पदार्थांची रेलचेल असते.मला रवा बेसन लाडू खूप आवडतात.त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#GA4#Week 12कीबोर्ड-बेसनगोडाच्या पदार्थांमध्ये माझा अत्यंत आवडीचा असा पदार्थ म्हणजेच बेसन बर्फी.म्हणून Cookpad वर माझी पहिली रेसिपी बेसन बर्फी. Yogita Kamble Bommithi -
-
नैवेद्यम् बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीघरातील स्त्रियांना नेहमीच हा प्रष्न पडतो कि नैवेद्य काय करायचा?कधीकधी छोटेमोठे व्रतवैकल्य असतात मग अशा वेळी ईतर कामेही असतात,मग असे वाटते कि पटकन काहीतरी छान नैवेद्य करावा.अशाच साठी मी सगळ्यांसाठी खास रेसिपी आणली आहे नैवेद्यम बर्फी...खर तर ही बर्फी मंदिरांमधे सणासुदिला प्रसाद म्हणून करतात,पण त्या मधेही बरेच प्रकार आहेत.आजची बर्फीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यामधुन पटकन होणारी आहे..तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी आहे... Supriya Thengadi -
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
#GA4#week9#keyword-mithaiमिठाई मध्ये बरेच प्रकार आहेत....घरच्या घरी अनेक प्रकारे मिठाई केल्या जाते....घरी उपलब्ध साहित्यातून मी बेसन मलाई बर्फी केली आहे खूपच छान होते....त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
रवा खोबऱ्याचे कुकर मधील फटाफट लाडू (rava khobryache ladoo recipe in marathi)
#pcrकुठले ना कुठले लाडू,चिवडा नेहमी खाऊ च्या डब्यात भरलेले असत.आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, आई एवढ्या पटापट कसे आणि कधी पदार्थ बनवते.ती म्हणायची अरे माझ्या मदतीला आहे ना माझा मित्र...कुकर...चुटकी सरशी काम करतो माझी. Preeti V. Salvi -
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
#diwali21 ही दिवाळी सर्वानाच सुख समृद्धीची,आनंदाची आणि आरोग्यदायी जावो...दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोड पदार्थाने केली.मुलाला बेसन लाडू खूप आवडतात.त्यामुळे त्यांचा पहिला नंबर...आकार थोडा छोटाच ठेवलाय.. छानही दिसतो आणि त्यानिमीत्ताने पूर्ण लाडू खाल्ला जातो. Preeti V. Salvi -
बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य. Sudha Kunkalienkar -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi)
#rbr#श्रावण_शेप_वीक_2#रक्षाबंधन_रेसिपीजभावा-बहिणीच्या नात्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस... म्हणजेच *राखी पौर्णिमा*..या राखी पौर्णिमेला माझ्या भावाच्या आवडीची *बेसन नारीयल बर्फी* केलेली. तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा .. 💃 💕 Vasudha Gudhe -
बेसन पिठाची बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा सगळ्या बहीणींचा अगदी आवडता सण.....आपल्या भावाला हक्काने काहीही मागता येईल असा सण...,,मग त्याला ही त्याच्या आवडीचं गोडधोड खायला करुन घालायलाच हव न.....मग या या राखीनिमीत्य खास त्याच्या आवडीचे बेसन रवा लाडू....... Supriya Thengadi -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post1 बर्फी आणि अळू वडी थीम असल्यामुळे मी आज बेसन बर्फी बनवत आहे चला तर मैत्रिणींनो बनवूया बेसनाची बर्फी. Jaishri hate -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:- २#बेसन लाडू Shubhangi Dudhal-Pharande -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णाबेसनाचे लाडू ...मस्त तुपात बनवलेले आणि मऊसूतन बसणारे, एकदम परफेक्टतोंडात विरघळणारे Vandana Shelar -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या