बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बेसन आणि मलाई एकत्र मिक्स करून 10 मी.ठेवा
- 2
कढई मध्ये तूप घालून मिश्रण छान खमंग भाजून घ्या.आणि त्यात साखर आणि वेलची पूड, केशर घाला आवश्यक वाटल्यास थोडे दूध घालून गोळा होई पर्यंत परतून घ्या.
- 3
एका ताटलीत तूप लावून घ्या.त्यात तयार झालेले मिश्रण पसरवा त्यावर बदामाचे काप लावा थंड झाली की बर्फी कट करून बर्फी सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15103497












टिप्पण्या (3)