पंजाबी दाल माखनी (dal makhani recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
पंजाब म्हंटलं कि सर्वात आधी समोर येते ती तिथली खाद्यसंस्कृती. पंजाबी पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या रेस्टोरन्ट्स मूळे. पंजाबी पदार्थ हे आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.त्यात पंजाबी लोकांमध्ये डाळ फार फेमस आहेत. त्यातलीच आज दाल माखनीची रेसिपी शेअर करत आहे. हि दाल माखनी जिरा राईस किंवा कोणत्याही पराठ्यासोबत सर्व्ह करा.
पंजाबी दाल माखनी (dal makhani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
पंजाब म्हंटलं कि सर्वात आधी समोर येते ती तिथली खाद्यसंस्कृती. पंजाबी पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या रेस्टोरन्ट्स मूळे. पंजाबी पदार्थ हे आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.त्यात पंजाबी लोकांमध्ये डाळ फार फेमस आहेत. त्यातलीच आज दाल माखनीची रेसिपी शेअर करत आहे. हि दाल माखनी जिरा राईस किंवा कोणत्याही पराठ्यासोबत सर्व्ह करा.
कुकिंग सूचना
- 1
काळे उडीद स्वच्छ धुवून 10-12 तास भिजवा. नंतर पुन्हा 2-3 वेळा चोळून धुवून घ्या. कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या काढून 15-20मिनिट बारीक गॅस वर शिजवा.आणि थंड झाल्यावर ते मॅशर ने मॅश करून घ्या.
- 2
कढईमधे 2-3 टेबलस्पून बटर घेऊन ते गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परता, नंतर त्यात काश्मिरी लाल तिखट घाला, नंतर टोमॅटो प्युरे घालून 5-10 चांगले परतून घ्या.
- 3
त्यात शिजवलेले काळे उडीद घाला, मीठ आणि बटर घालून 10-15 मिनीट शिजवा. छोट्या कढल्यात बटर किंवा तूप घालून त्यात लसूण चांगला परतून घ्या आणि हि फोडणी डाळीवर घाला.दाल माखनी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल मखनी विथ जीरा राईस (dal makhani with jeera rice recipe in marathi)
#उत्तर#पंजाबनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर दाल मखनी जिरा राईस ही रेसिपी शेअर करते. पंजाब मध्ये ही दाल मखनी खूपच फेमस आहे. खरं तर दाल मखनी तंदुरी रोटी पराठा सर्व बरोबर छान लागते पण मी आज दाल मखनी ची रेसिपी जीरा राईस बरोबर शेअर करतेय. हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागते नक्की ट्राय करा 🙏🥰Dipali Kathare
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
पंजाबी पद्धतीची स्वादिष्ट दाल मखनी..#EB4 #w4 Sushama Potdar -
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
दाल मखनी हा पंजाबी पदार्थ आहे. अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक, प्रथिने युक्त आहे.भरपूर बटर,क्रिम असल्याने खूप चं चवदार होते. दाल मखनी पंजाब मध्ये रात्रभर तंदुर च्या निखारा वर ठेवून शिजवतात.त्यामुळे डाळी व मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो..झकाससस लागते. Rashmi Joshi -
दाल मखनी (Dal Makhani recipe in Marathi)
#GA4 #Week17 #keyword_DalMakhaniदाल मखनी नुसत नाव घेतल तरी मखमली,चविष्ट अशी ही साबित उडदाची डाळ डोळ्यासमोर येते. दिल्ली स्थित मोती महल ह्या रेस्टॉरंट मधे सुंदरलाल गुजराल ह्यांनी ही दाल पहिल्यांदाच रेस्टॉरंट मधे सर्व्ह केली आणि आज ही दाल जगभर प्रसिद्ध आहे.पंजाबी क्युझिनचा अविभाज्य घटक असलेली ही दाल आमच्या घरीही तेवढीच आवडीची आहे. हिवाळ्यात तर करायलाच हवी.#दालमखनी Anjali Muley Panse -
दाल मखनी आणि नान (dal makhani ani naan recipe in marathi)
दाल मखनी ही पंजाबी रेसिपी आहे. उडीद राजमा पासून बनवली जाते. नान किंवा जिरा राईस सोबत छान लागते. Ranjana Balaji mali -
रेस्टॉरंट स्टाईल क्रिमी ॲन्ड स्मोकी दाल मखनी (creamy and smoky daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- दाल मखनीदाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. आपण सुद्धा हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकतो.चला,तर पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
"लसुनी दाल फ्राय विथ एक्स्ट्रा तडका"
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#गुरुवार_दालतडका दाल तडका, म्हणजे सर्वांचीच प्रिय...त्या सोबत जिरा राईस म्हणजे सोने पे सुहागा....याचे बरेच प्रकार पाहायला मिळतात, वेगवेगळ्या डाळी वापरून दाल-तडका रेसिपी केली जाते, त्यातलीच मी केलेली एक...👌👌 Shital Siddhesh Raut -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#dr दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी तिसरी पाककृती सादर करत आहे - दाल मखनी 😊दिल्ली मध्ये प्रसिद्ध असलेली दाल मखनी मुख्यत्वे पंजाबी डिश आहे. १९४७ च्या दरम्यान अनेक पंजाबी दिल्ली मध्ये स्थलांतरित झाले त्यांनी या पाककृती ची ओळख दिल्लीकरांना करून दिली. दाल मखनी प्रथम सरदार सिंग यांनी बनविली होती. नंतर कुंदन लाल गुजराल यांनी दर्यागंज, दिल्ली येथे मोती महल रेस्टॉरंट उघडले आणि स्थानिक लोकांना दाल मखनीची ओळख दिली. आणि आता तर दाल मखनी ला भारतीय डिश म्हणून वैश्विक मान्यता प्राप्त आहे. 😊 सुप्रिया घुडे -
दाल मखनी (daal makhani recipe in marathi)
#GA4 #week17#Dal_makhaniदाल मखनी ही रेसिपी चपाती, फुलके, राईस कशाबरोबरही छान लागते 😋👌 जान्हवी आबनावे -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाब म्हटलं की समोर येते तेथील विशिष्ट अशी खाद्य संस्कृती. तेथील पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत ते तेथील विशिष्ट पद्धतीमुळे आणि चवीमुळे!भरपूर....मख्खन!! लावलेले पराठे... ह्याशिवाय पंजाबी माणसाचा दिवसच जात नाही!!! Priyanka Sudesh -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
मी बाहेर शिकत असताना नॉर्थ इंडिया मधे दाल मखनी खूप वेळा खाल्ली आहे। ही खूप फेमस डिश आहे। खायला थोडी हेवी असते पण खूप टेस्टी। सोबत प्लेन राईस किंवा जीरा राईस खूप छान लागतो। Shilpak Bele -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#रेसिपीबुक#दाल मखनीसाधी सोपी दाल मखनी. कमी साहित्य वापरून केलेली दाल मखनी चला पाहु. Sapna Telkar -
दाल मखनी (dal makhnni recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड #gravy ..तुमने पुकारा और हम चले आए... काय वाचून बुचकळ्यात पडून हसायला आले ना..हसा आणि लठ्ठ व्हा..पण सध्या जमाना slim n trim चा..असो तर मूळ मुद्दा असा की caption च्या ओळी म्हणजे आमच्या घरातील code language आहे..तुमच्या पण घरात असेलच असं coding decoding...असायलाच पाहिजे 😀..आमच्या दोघा चिरंजीवांनी या code वाल्या lines गायल्या की समजायचे ...आया मौसम PT और DM का...confusion ही confusion है..solution का पता नहीं ..असं नाहीये..तुमच्या confusion चृया solution ची नावं आहेत..PT याने की पनीर टिक्का...DM याने की दाल मख्खनी..😀परत code language...😀जेव्हां चिरंजीवांची इच्छ PT आणि DM चा पुकारा करते..तेव्हां* हम चले आए तुम्हारे पास माॅं*..असं म्हणत मख्खन लावतात मला..समजून जायचं आपण.. जेव्हा आपल्याला तिखट मसालेदार, चमचमीत,चटपटीत खायची इच्छा होते ते्व्हां पंजाबी डिश चे नाव डोळ्यासमोर येते..केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण भारतातील घरा घरांमध्ये Punjabi cuisine अतिशय आवडतं आणि दार मखनी तर veg वाल्यांची फेवरेट एकदम👌👍👍पार्टीजचा मेन्यू..अतिशय सुरेख स्वाद..भले भले नांगी टाकतात ..याला तुम्ही नाही म्हणूच शकत नाही.इतकी rich n creamy,लजीज आणि तितकीच पौष्टिकतेतही नंबर 1.अर्थात पंजाब मध्ये खूप थंडी म्हणून असे पौष्टिक, घी वाले,बटर वाले,दुधातुपातील पदार्थ अंगात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी must च..पण मुंबईत चार दिन की मेहमान ही थंडी.पण म्हणून दाल मखनी आम्ही खायची नाही की काय. असली खवैय्यांना मंजूरच नाही ते. मसालेदार ग्रेव्ही मध्ये सुखनैव डुंबणारा राजमा आणि त्याला असली घी, मख्खनचामस्काअहाहा..एकमेकांमध्येएकरुपहोणारी स्वर्गीयचवीची दालमखनी खाऊन आत्मा कसातृप्त करायचासांगते Bhagyashree Lele -
-
पंजाबी भरवा भेंडी (punjabi bharwa bhendi recipe in marathi)
#उत्तर #पंजाबभेंडीची भाजी बय्राच लोकांना आवडत नाही. पण पंजाबी स्टाईल भेंडी वरण भात तसेच दाल फ्राय राइस बरोबर खूप छान लागते. Jyoti Chandratre -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
दाल मखनी (dal recipe in marathi)
आमच्याकडे पंजाबी डिशेश सर्वांनाच आवडतात त्यामुळे आज पंजाबी जेवण बनवण्याचा प्रयत्न केला लॉक डाऊन डिश दाल मखनी लच्छा पराठा मठ्ठा आणि जीरा राईस.#आई Rekha Pande -
-
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी अख्ख्या उडीद पासून बनवलेली पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून पहाउडीद यामध्येे व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात. उडीदआपण वरचेवर खाल्ले पाहिजेत उडदाच्या डाळीचे घुट असं सुद्धा याला म्हणतात. अख्खे उडीद घेतल्यामुळे दिसायला काळी दिसते पण खूप पौष्टिक आहे Smita Kiran Patil -
दाल मखनी (Dal Makhani recipe in marathi))
#EB4 #W4#Healthydietदाल मक्कणी ही सर्वोत्तम चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
पंजाबी स्टाईल आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#उत्तर भारत #पंजाबपंजाबी लोकं हे जेवणात तूपाचा वापर जास्त करतात. भाज्या देखील तूपात बनवल्या जातात. आजची रेसिपी ही खास पंजाबी स्टाईल ने बनवलेली आहे. Supriya Devkar -
पंजाबी छोले चना (Punjabi Chole Recipe In Marathi)
#छोल्यांच्या अनेक रेसिपी आहेत माझ्या घरी त्यातील सर्वच प्रकारचे छोले आवडतात त्यातलीच नविन रेसिपी पंजाबी छोलेचना ताज्या खडेमसाल्यातला प्रकार मी केला आहे चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
दाल मखणी (daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#keyword_dal makhaneदाल मखणी करताना काळी उडीदडाळ वापरतात,पण मी अख्खे मसूर व राजमा वापरला आहे चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
दालमखनी (dal makhani recipe in marathi)
#GA4 #week17 #Dal Makhani दालमखनी पंजाब ची पौष्टीक डिश आहे दालमखनी तुन शरीराला प्रोटीन व कॅल्शियम मिळतात चला तर दालमखनी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
"मिक्स-दाल मखनी" (mix daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#keyword_dal_makhni " मिक्स-दाल मखनी " दाल मखनी ही रेसिपी शक्यतो अख्खी सालासकट उडीद डाळ आणि राजमा घालून बनवतात,पण आमच्या घरी अख्खी उडीद डाळ कोणीही खत नाही म्हणून मी मिक्स डाळ वापरून ही रेसिपी केली...मी कधी दाल मखनी खाल्ली नाही पण आज जी रेसिपी बनवली ती खरंच खूप सुंदर लागली...👌👌 दाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे.या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. तुम्ही देखील घरच्या घरी हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकता. एखादा नवा पदार्थ ट्राय करून पाहण्याची इच्छा असेल तर या डिशची चव नक्की चाखून पाहा. चला तर जाणून घेऊया "मिक्स-दाल मखनीची" रेसिपी..आणि ही अनोखी डिश नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या