गोड पापडी (god papadi recipe in marathi)

vandana vaidya @cook_21220499
#रेसिपीबुक #week4 मी सुरत येथे गेले होते. तेंव्हा हा पदार्थ तिथे खाल्ला आहे.
गोड पापडी (god papadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी सुरत येथे गेले होते. तेंव्हा हा पदार्थ तिथे खाल्ला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तूप टाकून गव्हाचं पीठ मंद आचेवर सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजले.
- 2
नंतर आचेवरुन खाली उतरून लगेच त्यात गूळ वेलची पूड आणि नारळाचा चव घालून व्यवस्थित एकत्र केले.
- 3
नंतर थाळीला तूप लावले.नंतर ते मिश्रण थाळीत ओतले.हे गरम असतानाच त्यावर खसखस भुरभुरावी. मिश्रण साधारण गरम असतानाच त्याच्या वड्या पाडाव्यात.
- 4
त्यावर बदाम पिस्त्याचे काप घालून सजवावे. गोड पापडी हवाबंद डब्यात भरून ठेवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
मनपसंद हुग्गी (huggi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4कर्नाटक मध्ये हा प्रकार काही विशिष्ट सणासाठी बनतो. तिथे हा पदार्थ वेगवेगळ्या स्टाईल ने बनतो. आमच्याकडेही हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. खास आवडीची असल्याने मी इथे ती शेअर करत आहे.मनपसंद हुग्गी खरोखर एकदा खाल्ली की सर्वांची मनपसंद होते. Sanhita Kand -
गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)
गुळ पापडी हा पौष्टिक पदार्थ आहे.गुळपापडी करायला सोपी, सुटसुटीत व कमी साहित्यामधे होते. Kusum Zarekar -
लाभदायक गुळ पापडी(labhdayak gul papadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3 नैवद्य काय करावा या विचारात होते तेव्हा,लाॅकडाउन असल्याने घरात जी सामुग़ी आहे त्यात पौष्टिक प़साद करण्याचा सहज ,सोपा प़यत्न मी केला आहे.शिवाय हा पदार्थ पारंपारिक आहे,विस्मरणात जाऊ नये, यासाठी.. हा घाट....चला प़सादाची गोडी चाखू या...कोरोनाला दूर पळवू या Shital Patil -
रवा कंसार (rava kansar recipe in marathi)
#wd आमच्याकडे शुभमुहूर्ता साठी कंसार केला जातोच . घरी सर्वांना हा गोड पदार्थ खूप आवडतो. आज महिला दिनाचे औचित्य साधून मी हा कन्सार माझ्या दोन्ही सुना , सौ. गौरी व सौ. अमृतासाठी तयार केला आहे. या कंसारा ची दोन फुलं करून ,त्यांना गिफ्ट केले आहे.त्यांचं आयुष्य सुद्धा, या फुलां सारखंच सुगंधीत होऊ दे . Madhuri Shah -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी नीलन राजे ताई यांची रेसिपी खूप छान केलेली आहे. माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच व त्याचं नाव सुद्धा प्रथमच ऐकलेलं आहे. रेसिपी जरी पहिल्यांदाच केली पण घरी सर्वांना अतिशय आवडली आणि खूप छान टेस्टी झाली. चला तर मग बघूया कशी केली ती😊 Shweta Amle -
मलिदा (Malida recipe in marathi)
#KS6 जत्रा स्पेशलसांगली जिल्ह्यात इस्लामपूर म्हणून शहर आहे तिथे जर वर्षी कोजागिरी पौर्णिमे पासून संभूअप्पा ची यात्रा सुरू होते पूर्ण भारतामध्ये हे पहिलंच मंदिर असेल जिथे हिंदू आणि मुसलमान या दोघांची एकाच ठिकाणी मंदिर आहेत. हिंदू मुसलमान एकतेचे प्रतीक असणार हे मंदिर आहे. दिवाळीच्या आधी येणारी कोजागिरी पौर्णिमा तेव्हापासून उत्सवाला सुरुवात होते खूप जवळपासच्या खेड्यातून खूप लोक येतात मोठा उरूस भरतो इथे हिंदू मुसलमान सर्व बांधव मलिदा चा नैवेद्य करून मंदिरात घेऊन जातात. तर मी तुम्हाला आज मलिदा ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
गोड भानोले (god bhanole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8हि एक पारंपरिक रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी, झटपट होणारी व रूचकर, टेस्टी अशी ही डीश आहे. Sumedha Joshi -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा आवडता पदार्थ. उकडीचे मोदक म्हणजे काय?हे मला ठाऊक नव्हतं. लग्नानंतर मला माघ महिन्यात गणेशजयंतीला एका ओळखींच्याकडे जेवणाचे आमंत्रण आले.हे जेवण खिंडीतला गणपती याठिकाणी होते. तेव्हा पहिल्यांदा मी गरम गरम उकडीचा मोदक फोडून त्यावर साजूक तूप. अजून तो दिवस आणि ती चव लक्षात आहे. तेव्हा पासून मला उकडीचे मोदक आवडतात.मी करायला शिकले,अजून पाकळ्या व्यवस्थित जमत नाही. घरातील सर्वांना ही आवडायला लागले. Sujata Gengaje -
सुरती लोचो (surati locho recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4मी गुजरात मध्ये बडोदा येथे गेले होते.तेंव्हा माझ्या वहिनीने माझ्या करिता हा पदार्थ केला होता vandana vaidya -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
हैदराबादी जर्दा राईस (hyderabadi jarda rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week4,मी व माझा सुगरण ग्रुप हैदराबादला ट्रिपला गेलो होतो तेंव्हा खाल्ला होता. Kusum Zarekar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुकआंब्याचा सिझन आहे म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या आंब्यापासून तयार होणारे पदार्थ बनवून पाहत आहे पण आमरस आणि पुरणपोळी नाही बनवली तर आंबा अपूर्ण वाटतो.आंब्याच्या दिवसातली हि माझी आवडती रेसिपी आहे 😋😋 Deveshri Bagul -
-
तीळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकरगूळामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि प्रथिने असतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी घरी कोणी आले की त्याला गूळपाणी दिले जायचे. यामुळे शरीराला आलेले थकवा नाहीसा होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी सांगितलेले हे उपाय अगदी योग्य होते आणि आहेत. आता हिवाळ्यात तर गूळ खाणे अगदी चांगले आहे. थंडीच्या दिवसांत गूळाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कायम राखण्यास मदत होते. तसेच तीळही पौष्टिक आहेत. मकर संक्रांतिमध्ये तीळगूळापासून अनेक पदार्थही बनविले जातात. आज आपण तीळ पापडी कशी बनवायची ते बघूया.Gauri K Sutavane
-
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)
गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेला एक पारंपारिक पदार्थ आहे.#gur Pallavii Paygude Deshmukh -
नवरस नैवैद्यम (navras Naivedhyam recipe in marathi)
#gpr आपल्या संस्कृतीमध्ये गुरु पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कारण गुरू शिवाय ज्ञान प्राप्ती नाही. गुरुची पूजा करून , वंदन करून, त्यांना नैवेद्य दाखवतात .नऊ घटकाने बनलेला नैवेद्य मी बनविला आहे . "श्री गुरुवे नमः"अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा नैवेद्य आहे . चला कृती पाहू. Madhuri Shah -
उपवासाचे उकडीचे मोदक
#रेसिपीबुक #मोदक#week10 #पोस्ट2उपवासाठी नैवेद्य म्हणून स्वादिष्ट असा हा पदार्थ मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
कंसार(कहार) (kansar recipe in marathi)
#diwali21दिवाळीत धनत्रयोदिशीच्या दिवशी हा पारंपारिक पदार्थ गुजराती जैनांकडे करतातच.त्याला शुभमुहुर्ताचा पदार्थ समजले जाते. Supriya Devkar -
गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR गाजरचा हलवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे पंजाबी लोक जितके दुधाचे पदार्थ खातात तितकेच ते गोड पदार्थ येतात गाजरचा हलवा हा या सीजन मधला प्रमुख पदार्थ जो खूप मोठ्या प्रमाणात तिथे खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं चला तर मग आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल "उकडीचे मोदक"आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले होते.. मला खुप छान कळ्या नाही पाडता येत..पण मोदक एकदम चविष्ट.. रसरशीत, खचाखच सारणाने भरलेला.. लता धानापुने -
निनावं
निनावं एक सीकेपी पारंपरिक पदार्थश्रावण महिन्यात जिवतीला पुजलेल्या नारळापासून प्रसाद बनविण्यासाठी हा पदार्थ बनविला जातो . पिठोरी अमावसेच्या दुसऱ्या दिवशी दाटा साजरा केला जातो तेव्हा ह्या नारळाचे दूध करून निनावं बनविले जातातखूपच चविष्ट असा हा पारंपरिक पदार्थ आहे .#contest Annapurna Kitchen -
गूळ पापडी वड्या (gul papadi vadya recipe in marathi)
#गूळ #वड्याही रेसिपी पटकन होते, लहान मुले तसेच वयस्कर लोकां पर्यंत सगळेच खाऊ शकतात. तसेच ह्या खूपच पौष्टिक आहेत, तसेच लहान मुलांना खाऊ व पोट भरीचे होते. Sampada Shrungarpure -
गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)
घरातील उपलब्ध साहित्यातून तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गुळ पापडी. Preeti V. Salvi -
-
मंगलोरी बन्स (manglori buns recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#आवडतेपर्यटनशहरकर्नाटकात दांडेली नावाचं एक पर्यटन स्थळ आहे. तिथल्या होमस्टे मध्ये फक्त स्थानिक पदार्थ दिले जातात. मंगलोरी बन्स हा पदार्थ तिथे पहिल्यांदा खाल्ला होता. ह्या केळ्याच्या टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या ब्रेकफास्ट ला केल्या होत्या. खूप स्वादिष्ट होत्या. आम्ही अगदी आडवा हात मारला त्यावर. मग रेसिपी बनवून बरेचदा घरी केल्या. Sudha Kunkalienkar -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (patolya recipe in marathi)
#रेसिपीबुक पातोळ्या हा गोव्यात नागपंचमी व गणेशचतुर्थी ला आवर्जुन बनवतात. माझ्या माहेरी भरपुर हळदी ची झाडे कुंडीत लावलेली आहेत. त्यामुळे भरपुर प्रमाणात पाने माहेरी गेले की आणते. हळदीचा सुगंध व खोबर्याची चव खुप आवडीने खाल्ला जातो हा पदार्थ Kirti Killedar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13155425
टिप्पण्या